भाषण मराठी - निबंध, भाषणे, उपयुक्त माहिती आणि बरेच काही

  • जीवन चरित्र
  • ज्ञानवर्धक माहिती
  • पक्षी माहिती
  • प्राणी माहिती

100+ मराठी विषयावरील निबंध | Essay In Marathi | Marathi Nibandh

Marathi Essay Topics : मित्रांनो आपल्या शाळा कॉलेजांमध्ये निबंध लेखन हा अतिशय महत्त्वाचा विषय आहे. वेगवेगळ्या विषयांवर Marathi Nibandh lekhan करायला सांगितले जाते, म्हणूनच आम्ही येथे देत आहोत 100+ मराठी निबंध विषय.  हे सर्व निबंध मराठी भाषेतील तज्ञ मंडळी द्वारे अतिशय सोप्या भाषेत लिहिलेले आहे. आम्हाला आशा आहे की हे निबंध आपण सर्वाच्या नक्कीच उपयोगात येतील.

आमच्या या वेबसाईट वर विविध विषयावरील मराठी निबंध आणि भाषणे उपलब्ध आहेत. प्रत्येक वर्गातील विद्यार्थ्यासाठी हे निबंध उपयुक्त आहेत. म्हणून जर तुम्हाला केव्हाही मराठी निबंध किंवा मराठीतील इतर माहितीपर लेख आवश्यक असेल तर आपण bhashanmarathi.com या आमच्या वेबसाईट वर भेट देऊ शकतात.

meaning of marathi word essay

मराठी निबंध यादी | marathi essay topics

  • माझी आई निबंध मराठी
  • माझे बाबा / वडील 
  • माझी शाळा निबंध मराठी
  • माझी सहल मराठी निबंध
  • माझी आजी निबंध
  • माझे आजोबा निबंध
  • माझे गाव निबंध
  • माझे शेजारी निबंध

माझा आवडते मराठी निबंध

  • माझा आवडता छंद पुस्तके वाचन
  •   माझा आवडता छंद चित्रकला 
  •  माझा आवडता छंद क्रिकेट खेळणे
  • माझा आवडता छंद नृत्य 
  • माझा आवडता मित्र निबंध मराठी
  • माझे आवडता शिक्षक निबंध
  • माझे आवडते पुस्तक 
  • माझा आवडता नेता
  • माझा आवडत अभिनेता  
  • माझे आवडते संत
  • माझा आवडता विषय गणित
  • माझे आवडते फळ आंबा 
  • माझे आवडते फूल गुलाब 
  • माझे आवडते कार्टून 
  • माझे आवडते लेखक
  • माझे आवडते पर्यटन स्थळ
  • माझा आवडता शास्त्रज्ञ
  • माझा आवडता कलावंत
  • माझी आवडती कला
  • माझा आवडता समाजसुधारक

प्राण्यावर मराठी निबंध

  • माझा आवडता प्राणी कुत्रा 
  • माझा आवडता प्राणी सिंह 
  • माझा आवडता प्राणी बैल 
  • माझा आवडता प्राणी मांजर 
  • माझा आवडता प्राणी ससा 
  • माझा आवडता प्राणी हत्ती
  • माझा आवडता प्राणी घोडा निबंध

पक्ष्यावर मराठी निबंध

  •  माझा आवडता पक्षी मोर

खेळावरील मराठी निबंध

  • माझा आवडता खेळ क्रिकेट निबंध
  • माझा आवडता खेळ फुटबॉल
  • माझा आवडता खेळ बॅडमिंटन 
  • माझा आवडता खेळ खो खो 
  •   माझा आवडता खेळ कबड्डी
  • माझा आवडता खेळ लंगडी
  • खेळांचे महत्व

ऋतूवरील मराठी निबंध

  • पावसाळा मराठी निबंध
  • उन्हाळा मराठी निबंध
  • हिवाळा मराठी निबंध 

सणांवर मराठी निबंध

  • दिवाळी निबंध मराठी
  • नाताळ मराठी निबंध 
  • मकरसंक्रांती मराठी निबंध 
  • ईद मराठी निबंध
  • रक्षाबंधन मराठी निबंध
  • होळी मराठी निबंध 
  • प्रजासत्ताक दिन निबंध 
  • गुढीपाडवा निबंध
  • गणेश उत्सव मराठी निबंध

महान व्यक्तीवर मराठी निबंध

  • माझा आवडता नेता 
  • शिवाजी महाराज मराठी निबंध
  • महात्मा गांधी निबंध 
  • सुभाष चंद्र बोस निबंध 
  • लोकमान्य टिळक निबंध
  • स्वामी विवेकानंद निबंध
  • डॉ. बाबासाहेब आंबेडकर निबंध
  • एपीजे अब्दुल कलाम मराठी निबंध
  • गौतम बुद्ध निबंध
  • मदर टेरेसा निबंध

सामाजिक मुद्दे मराठी निबंध

  • झाडे लावा झाडे जगवा 
  • पाणी आडवा पाणी जिरवा
  • कोरोना वायरस निबंध मराठी
  • प्रदूषण एक समस्या 
  • प्लास्टिक मुक्त भारत 
  • शेतकरी निबंध 
  • माझा देश भारत 
  • माझा महाराष्ट्र मराठी निबंध 
  • माझे स्वप्न
  • भ्रष्टाचार मुक्त भारत निबंध
  • लेक वाचवा लेक शिकवा  
  • बालकामगार मराठी निबंध
  • बेरोजगारी एक समस्या मराठी निबंध
  • पर्यावरण संवर्धन काळाची गरज
  • साक्षरतेचे महत्व
  • लोकसंख्या वाढ निबंध
  • निसर्ग माझा मित्र/सोबती मराठी निबंध
  • स्त्री शिक्षणाचे महत्व 
  • स्वच्छ भारत अभियान निबंध 

तंत्रज्ञान मराठी निबंध

  • मोबाइल: श्राप की वरदान
  • संगणक शाप की वरदान
  • विज्ञान शाप की वरदान
  • मोबाइल नसता तर निबंध
  • सोशल मीडिया निबंध
  • ऑनलाइन शिक्षण मराठी निबंध

कल्पना मराठी निबंध

  • जर पाऊस पडला नाही तर निबंध
  • मला पंख असते तर मराठी निबंध
  • मी सैनिक झालो तर 
  • जर सूर्य उगवला नाही तर 
  • माझ्या स्वप्नातिल भारत 
  • आई संपावर गेली तर
  • आरसा नसता तर निबंध
  • परीक्षा नसत्या तर
  • मी पंतप्रधान झालो तर
  • शेतकरी संपावर गेला तर
  • मी मुख्यमंत्री झालो तर
  • मी मुख्याध्यापक झालो तर
  • मला लॉटरी लागली तर
  • सूर्य मावळला नाही तर

आत्मकथा मराठी निबंध

  • शेतकऱ्याची आत्मकथा निबंध
  • पुस्तकाची आत्मकथा निबंध  
  • नदीची आत्मकथा निबंध 
  • झाडाची आत्मकथा
  • सैनिकाचे आत्मवृत्त
  • पृथ्वीचे मनोगत
  • पोपटाचे मनोगत निबंध
  • घड्याळची आत्मकथा
  • सायकल चे आत्मवृत्त
  • सूर्याची आत्मकथा
  • पुरग्रस्तचे मनोगत
  • वृत्तपत्राचे मनोगत
  • फुलाची आत्मकथा
  • मी आरसा बोलतोय (आरश्याची आत्मकथा)
  • रस्त्याचे आत्मकथन
  • छत्री ची आत्मकथा

वर्णनात्मक निबंध 

  • पावसाळ्यातील एक दिवस
  • माझा महाविद्यालयातील पहिला दिवस
  • माझ्या आयुष्यातील अविस्मरणीय दिवस
  • ताजमहल मराठी निबंध
  • मी पाहिलेला अपघात मराठी निबंध
  • माझे बालपण मराठी निबंध
  • लॉकडाऊन अनुभवतांना मराठी निबंध
  • माझा वाढदिवस
  • मी पाहिलेली जत्रा
  • माझे पहिले भाषण
  • माझ्या शाळेतील अविस्मरणीय दिवस
  • मी अनुभवलेला पाऊस निबंध

महत्वाचे निबंध 

  • व्यायामाचे जीवनातील महत्त्व
  • वाचनाचे महत्व
  • शिक्षणाचे महत्व
  • स्वच्छतेचे महत्व मराठी निबंध
  • मराठी भाषेचे महत्व 
  • वेळेचे महत्व मराठी निबंध 
  • ग्रंथ हेच गुरु निबंध
  • कष्टाचे महत्व
  • आदर्श विद्यार्थी
  • आदर्श नागरिक मराठी निबंध

या लेखात आम्ही Bhashan Marathi या वेबसाइट वर असलेले सर्व निबंध एकत्रित केलेले आहेत. म्हणून जर आपणास कोणताही मराठी निबंध (Marathi Nibandh) आवश्यक असेल तर आपण त्याला या page वर प्राप्त  शकाल. 

या पोस्ट मध्ये दिलेले  Marathi Essay Topics  मध्ये आपण एखादा नवीन निबंध पाहू इच्छित असाल तर आम्हाला कमेन्ट करून सांगा, म्हणजे आम्ही लवकरात लवकर त्यावर निबंध उपलब्ध करून देऊ.

9 टिप्पण्या

meaning of marathi word essay

sir,khup chaan lihita apan. current affairs var pan essays lihaal tar faida hoil amhala. jase online shikshan : shaap ki vardan, shaaletil shikshan ki online shikshan, corona, social distancing etc.

Sir khup छान lihita Your Great sir

Ho kharach tumhi essay khup chan lihita thank you so much sir

this essays are very very helpful for us ... its help mi in ma diwali hw its save ma time .. thank you so much sir .

Ha eassy mla khup avadla khup bhari lihtos

Bhaari ahet majhe 8 mark purna bhetle nibandha lihilya war thank you so much ajun corona warti ek nibandha saperate dya pls

Thanks for all essays I use them for my holiday hw it save my time THANK YOU SO MUCH 😘

meaning of marathi word essay

आपण खरोखर खूप सुंदर निबंध लिहिलेले आहेत. आमच्या शाळेत ज्या निबंध स्पर्धा होतात त्यावेळी मुले यातील refrenace घेत असतात.दहावीत शिकणाऱ्या मुलांची निबंध लेखनाची भीती आपल्या निबंधांमुळे कमी झाली आहे.

  • Birthday Wishes in Marathi

Contact form

Majhi Marathi

  • Marathi Quotes
  • Success Story
  • Today इतिहास

निबंध कसा लिहावा

Essay Writing in Marathi

आपल्याला मराठीचा वार्षिक पेपर म्हटला कि निबंध लिहणे अनिवार्यच राहते मग त्या मध्ये आपल्याला कोणत्या पण विषयावरती निबंध येऊ शकतो जसे कि राजकारण, नेत्यांबद्दल माहिती आणि अशे बर्याच प्रकारचे विषय तुम्हाला परीक्षेमध्ये निबंध लिहण्यासाठी येऊ शकतात. तर प्रत्येक निबंध कसा लिहावा, त्या मध्ये कोणत्या गोष्टी बदल सांगाव निबंधाची लांबी किती असावी या सर्व गोष्टी निबंधाच्या विषयावरती अवलंबून असतात.

स्पर्धा परीक्षा आणि शालेय निबंध या मध्ये खूप जास्त फरक आहे. शालेय निबंधामध्ये तुम्हाला फक्त दिलेल्या विषयावरती २०० ते २५० ओळी लिहाव्या लागतात. आणि त्या मध्ये पण ठराविक माहिती. पण जर स्पर्धा परीक्षांच्या निबंधाबद्ल बोलायचे म्हटले तर या मध्ये खूप साऱ्या गोष्टीचा समावेश असतो. या मध्ये तुम्हाला परीस्थितीचे आकलन, उपाययोजना, समस्येचे आकलन या सर्व गोष्टींचा विचार करावा लागतो. आम्ही तुमच्या साठी घेऊन आलो आहोत काही खास टिप्स ज्या तुम्हाला तुमचा निबंध आणखी सुंदर बनवण्यास मदत करतील. चला तर मग सुरु करूया.

निबंध कसा लिहावा – How to Write Essay in Marathi

How to Write Essay in Marathi

निबंधाचा विषय किंवा मुद्दा जाणून घ्या

आपल्याला कोणत्या विषयावरती लिहायचा आहे ,त्या बदल आपल्याला काय काय माहिती आहे . आपण कोणत्या गोष्टी त्या मध्ये लिहू शकतो या सर्व गोष्टी आपल्याला निबंध लिहण्याआधी जाणून घ्यायच्या आहेत .

निबंधाची सुरवात आकर्षक असावी

जेव्हा पण तुम्ही निबंध लिहण्यासाठी सुरवात करतात तेव्हा त्याची सुरवात आकर्षक असायला हवी जेणेकरून समोरील व्यक्तीच्या मनात समोरील निबंध वाचण्यासाठी उत्सुकता निर्माण झाली पाहिजे . सुरवातील जास्त खोडतोड करू नये, निबंध लिहताना तुमचे अक्षर सुंदर आणि आकर्षक असले पाहिजे .

पुढील भागात निबंधाच्या विषयाची सुरवात करावी

या मध्ये तुम्हाला दिलेल्या विषयावरती तुम्हाला असलेली सर्व माहिती व्यस्तीत रित्या मांडायची आहे . या भागाला “The body of an easy ” असे म्हटले जाते कारण इथूनच तुमच्या निबधातील विषयाला खरी सुरवात केली जाते. या मध्ये तुम्हाला सर्व माहिती तुमच्या पद्धतीने मांडायची असते . या मध्ये तुम्हाला किती प्याराग्राफ लिहावे याची मर्यादा नसते तुम्हाला प्रत्येक नवीन विचारासाठी एक स्वतंत्र प्यारा तयार करू शकता .

निबंधाचा शेवट नेहमी चांगला ठेवावा

तुम्ही संपूर्ण निबंधात काय लिहल आहे त्याचा आशय हा शेवटी तुमचा शब्दात लिहायला हवा त्या मध्ये ठळक गोष्टी बदल माहिती भरपूर आणि महत्वाचा आशय या मध्ये लिहायला हवा कारण निबंधाचा शेवट आणि सुरवात याला खूप बारकाईने वाचले जाते .

निबंधाची लांबी वाढवण्यासाठी चुकीची माहिती लिहू नये

तुम्हाला जे लिहायचे आहे त्या बदल योग्य माहिती नसेल तर ते लिहू नका या मुळे तुम्हाला कमी मार्क भेटू शकतात . तुम्हाला असलेली सर्व माहिती बरोबर आहे याची आधी खात्री असेल तरच ती माहिती तुम्ही लिहा .

Editorial team

Editorial team

Related posts.

MSCIT कोर्स बद्दल संपूर्ण माहिती

MSCIT कोर्स बद्दल संपूर्ण माहिती

आजच्या 21 व्या शतकात सर्व माहितीची देवाण-घेवाण हि डिजिटल होत आहे, सर्वकाही ऑनलाइन होत आहे. माहिती हि डिजिटल फॉर्म मध्ये...

महिलांसाठी बेस्ट करिअर ऑप्शन

महिलांसाठी बेस्ट करिअर ऑप्शन

आज प्रत्येक क्षेत्रात महिला ह्या पुरुषांच्या खांद्याला खांदा लावून पुढे जात आहेत, आजकाल अस एकही क्षेत्र नाही कि ज्यामध्ये महिला...

MS Excel म्हणजे काय?

MS Excel म्हणजे काय?

MS-Excel आपल्या कॉम्प्युटर मध्ये बरेच अशे सॉफ्टवेयर असतात, जे आपण खुप जास्ती प्रमाणात वापरतो, व ते आपले काम खुप सोप्पे...

Copyright © 2016-2024, MajhiMarathi.Com, All rights reserved

Loading ...

मराठीमाती । माझ्या मातीचे गायन

  • इतिहासात आज
  • मराठी शब्द
  • विचारधन
  • मराठी व्यंगचित्रे
  • घडामोडी - बातम्या
  • आजचे मराठी पंचांग
  • दैनिक राशिभविष्य
  • माझा महाराष्ट्र
  • महाराष्ट्र राज्य
  • महाराष्ट्राचा इतिहास
  • सैरसपाटा
  • मराठी संस्कृती
  • महाराष्ट्रीय कला
  • मराठी साहित्य
  • महाराष्ट्रीय खेळ
  • महाराष्ट्रीय पदार्थ
  • मराठी लोक
  • महाराष्ट्र फोटो
  • महाराष्ट्र
  • आरोग्य
  • पाककला
  • हिरवळ
  • पालकत्व
  • माझा बालमित्र
  • भाग्यवेध
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शेती
  • अर्थनीति
  • जीवनशैली
  • अक्षरमंच - मुक्त व्यासपीठ
  • संपादकीय
  • मातीतले कोहिनूर
  • माझं मत
  • कला दालन
  • फोटो गॅलरी
  • संपादकांची निवड
  • वाचकांची आवड
  • मराठीमाती स्पर्धा
  • अभिव्यक्ती
  • मराठी चित्रपट
  • मराठी लघु चित्रपट
  • मराठी माहितीपट
  • मराठी वेब सीरीज
  • मराठी नाटक
  • मराठी एकांकिका
  • मराठी टिव्ही
  • रेडिओ
  • फिल्म फेस्टिवल
  • मराठी गाणी
  • मराठी संगीत
  • मुलाखती
  • मराठी विनोद
  • पुणेरी पाट्या
  • करमणूक
  • मराठी - अथ: पासून इति पर्यंत
  • मराठी भाषा
  • मराठी भाषा संवर्धन
  • मराठी भाषा गौरव दिन (२७ फेब्रुवारी)
  • महाराष्ट्र दिन (१ मे)
  • जागतिक महिला दिन (८ मार्च)
  • गणेशोत्सव विशेष
  • पुण्याचा गणेशोत्सव
  • पर्यावरणपूरक गणेशोत्सव
  • मातीचा बाप्पा
  • माझा बाप्पा
  • दिवाळी सण विशेष
  • रिस्पेक्ट झेब्रा (सामाजिक उपक्रम)
  • वारी विशेष (पंढरपूर वारी)
  • शिवजयंती (छ. शिवाजी महाराज जयंती)
  • विशेष
  • बाळाची मराठी नावे
  • ज्योतिष मार्गदर्शन
  • मराठी दिनदर्शिका
  • राशिभविष्य
  • मराठी शुभेच्छापत्रे
  • मराठी शुभेच्छा संदेश
  • मराठी भाषा शिका

मराठी शब्दकोश

  • वेबसूची - मराठी संकेतस्थळे / वेबसाईट
  • लेखांचा संग्रह
  • मोफत डाऊनलोड
  • व्हॉट्सअ‍ॅप सेवा
  • टेलिग्राम सेवा
  • अँड्रॉइड ॲप्लिकेशन
  • माहिती शोधा
  • सर्व लेख
  • लेबल्सचा संग्रह
  • मार्गिका - साईट मॅप
  • काय शोधताय? आम्हाला विचारा
  • मराठीतून माहिती शोधा
  • ऑनलाईन नोंदणी अर्ज
  • ऑफलाईन नोंदणी अर्ज
  • मराठीमातीचे लेखक
  • मदत पाहिजे?
  • वाचा

Header$type=social_icons

मराठी शब्दकोश | Marathi Dictionary

मराठी भाषेला समृद्ध करणाऱ्या मराठी शब्दांचा संग्रह...

मराठी भाषेतील अनोळखी आणि अभिनव शब्दांचा शब्दकोश (Marathi Dictionary) . मराठी शब्दांचे अर्थ, वाक्यात उपयोग सोबतच मनोरंजक मराठी शब्दांचा संग्रह असणारा संपूर्ण मराठी शब्दकोश. फेसबुक पान · फेसबुक गट

अनुक्रमणिका

मराठी शब्दांचा संग्रह

  • [accordion]
  • औ - मराठी शब्दकोश

औकात (द) गुजारा, निर्वाह, निर्वाहाचे साधन.

औचित्य उचितपणा, योग्यपणा.

औट साडेतीन.

औट घटकांचे अल्पकाल टिकणारे.

औटकी साडेतीनच पाढे.

औटी लाकडी ठोकळ्याला आत चीप बसविण्यासाठी पाडलेली आडवी खाच.

औतकाठी शेतकीची अवजारे.

औतकी प्रत्येक नांगरामागे ठराविक धान्य मिळण्याचा पाटलाचा हक्क.

औत्सुक्य उत्सुकता, उत्कंठा.

औदासीन्य उदासीनता, निरिच्छता, अलिप्तपणा, बेफिकीरी.

  • क - मराठी शब्दकोश

ककार उच्चार, क अक्षरसुपुम्ना नाडी.

कंकण काकण, बांगडी, चुडा.

कंकाळ पिशाच, झोटिंग, अस्थिपंजर.

कंकास गृहकलश, भांडणतंटा.

कंकोत्री कुंकुम पत्रिका, लग्नचिठ्ठी.

कच माघार, चेप, दाब.

कचकच रेव दाताखाली सापडल्याने होणारा आवाज, कटकट, भांडण.

कचका काठीचा जोराचा वार, मार.

कचखाऊ माघार घेणारे.

कचाट युक्ती, बेत, धाडस, घोटाळा.

  • ख - मराठी शब्दकोश

ख आकाश, शून्य, पोकळी.

खकाणा केरकचर्‍याचा धुरळा, तंबाखू-मिरची इ. ची धूळ.

खगोल आकाशातील ग्रहगोल, ज्योतिष.

खग्रास पूर्णपणे ग्रासलेले-गिळलेले, पूर्ण ग्रहण.

खंक (ख) काहिच नसलेला, दरिद्री, अशक्त.

खंकाळ दृष्ट, उग्र, तिरसट, रागीट.

खंगणे झिजणे, दरिद्री होणे.

खंगार पक्की भाजलेली वीट.

खंगाळणे खळबळणे, जोराने हलवून स्वच्छ करणे.

खच रास, ढीग, दाटी.

  • ग - मराठी शब्दकोश

ग गर्व.

गई छपराचे वासे भिंतीवरच्या ज्या आडव्या सरावर टेकतात तो..

गंगथड गोदावरी नदीच्या काठचा प्रदेश.

गंगा उचलणे गंगेची शपथ घेणे.

गंगावन कृत्रिम केस.

गचकणे हिसका आचका देणे, मरणे.

गचांडी हाताचा पंजा मानेवर ठेवून दिलेला धक्का, मान, गळा.

गच्छंती जाणे, निघून जाणे, मरणे.

गजघंटा ओरडून बोलणारी बाई.

गजनी अर्धसुती अर्ध रेशमी कपडा, एका बाजूने रंगीत कपडा.

  • घ - मराठी शब्दकोश

घई घराच्या दालनाची रुंदी.

घंगा(घा)ळ आंघोळीचे पाणी काढून घेतात ते भांडे.

घट घडा, घागर, नवरात्रात पूजावयाचा तांब्या.

घटक जुळवून आणणारा, मध्यस्थ.

घट(टि)का २४ मिनिटांचा काळ.

घटमान हाती घेतलेले, होणारे, संभाव्य.

घटमूट टिकाऊ, मजबूत.

घ(घां)टसर्प घशात होणारा एक रोग.

घटाळ (बैलाच्या गळ्यातील) घंटांची माळ.

घटाटोप घुमट, घुमटाकार चांदवा, मंडपी.

  • च - मराठी शब्दकोश

च निश्चय, खात्री, सदृश्य.

चक धाक, नियम, नेहमीची वहिवाट.

चकणा तिरवे पाहणारा.

चकंदळ गोल तुकडा, नायनाट किंवा चामडीच्या रोगाने बाधलेला गोल भाग.

चकनाचूर भुगा, चुरा, तुकडे तुकडे झालेला.

चकभूल भ्रांती, संभ्रम, आश्चर्य.

चकरणे चुकणे, भ्रमणे.

चकला शहराचा भाग, पेठ, मोहल्ला.

चकवणी दिशाभूल, फसवणूक.

चकाटी(ट्या) गप्पा.

  • छ - मराठी शब्दकोश

छ पोथीच्या शेवटचे समाप्ती दाखविणारे चिन्ह.

छक्कड चपराक, तोटा, लावणीचा एक प्रकार.

छकडा एका बैलाने चालणारी गाडी.

छक्कापंजा पत्यांचा डाव.

छटा रंगाची इ. लकेर, छाया, झाक.

छटेल बदफैली, व्यसनी.

छट्टा टप्पा, अंतर.

छड सळ, घडीमुळे पदलेली रेघ-वळ.

छडा माग, तपास, धाग्याचे टोक.

छदाम अगदी अल्पमोलाचे नाणे.

  • ज - मराठी शब्दकोश

जईफ क्षीण.

जकात कर, दस्तुरी.

जखड अगदी म्हातारा.

जगणूक जगण्याची व्यवस्था, निर्वाह.

जगदाकार अखिल विश्व.

जगती जग.

जंग गंज, कीट, लढाई.

जंगमजिंदगी भांडीकुंडी इ. मालमत्ता.

जंजाळ दगदग, उपद्व्याप, त्रास.

जटिल गुंतागुंतीचे, भानगडीचे.

  • झ - मराठी शब्दकोश

झक वाईट गोष्ट, निंद्य कर्म.

झकवणूक फसवणूक.

झकाझकी चकमक, झगडा.

झक्कड चकमक, वादावादी.

झक्की लहरी, छांदिष्ट.

झरारी शेकोटी.

झंगट टोले मारावयाचे एक वाद्य, तास.

झंझट लचांड, ब्याद.

झड एकसारखा वर्षाव, जोराच्या पावसाचे उडणारे शिंतोडे.

झडती झाडा, बारीक तपास, मोजणी, मोजदाद.

  • ट - मराठी शब्दकोश

टक एकसारखी नजर, कपाळाचा ठणका.

टक घालणे टीप मारणे.

टकटकणे टवटवी येणे, खुलणे.

टकबंदी दर टक्क्यास ठरविलेला दर किंवा जमीनधारा.

टका नाणे, शेकडा प्रमाण, ध्वज, निशाण.

टगळ खुबी, शैली, युक्ती.

टग्या गुंड, लुच्चा.

टंक पाथरवटी छिन्नी, टाकी, ठसा.

टंकयंत्र बोटांनी किल्ल्या दाबून अक्षरे उठविण्याचे यंत्र.

टंकसाळ नाणे किंवा नोटा पाडण्याचा कारखाना.

  • ठ - मराठी शब्दकोश

ठक्‌ थक्क, चकित.

ठक लुच्चा - फसवा माणूस.

ठणकावणे परखड बोलणे, सुनविणे, तोंडावर स्पष्ट सांगणे.

ठणठणपाळ कफल्लक मनुष्य, ठणठणाट.

ठपकाविणे दोष देणे - लावणे, आरोप ठेवणे.

ठमक नखरा.

ठरणे स्थिर होणे, निश्चय होणे.

ठवला जात्याचा मधला खुंटा.

ठस स्पष्ट, ठसठशीत, घट्ट विणीचे.

ठसक ठणकणारी जखम, नखरा.

  • ड - मराठी शब्दकोश

डई देणे लोचटपणाने राहणे.

डकला नदीच्या वाळवंटात स्वच्छ पाणी भरून घेण्यासाठी केलेला खळगा, पाण्याचे डबके.

डकवण डिंक, खळ.

डकाईत दरोडेखोर.

डग अस्थिरता, लटपटीत अवस्था, खराब, भीती, पाऊल.

डगडगणे डळमळणे, गदगदणे (उष्म्याने वैगरे ).

डगणे हालणे, बाजूला सरणे, घाबरणे.

डगमग अस्थिरता, लटपट.

डगर दरड (नदीच्या तीराची किंवा टेकडीची).

डगला लांब कोट.

  • ढ - मराठी शब्दकोश

ढ अक्षरशत्रू, मठ्ठ, मूर्ख.

ढई देणे लोचटपणे राहणे, पुष्कळ दिवस ठाणे देणे. (पाहुण्याने वगैरे).

ढकलगुजारा कसेतरी पोट भरणे.

ढकलपट्टी दिवस कसेतरी काढणे, चुकवाचुकवी, चालढकल.

ढका जोराचा हिसका, इजा, नुकसान, बिघाड.

ढंग चाल, वृत्त, वाईट नाद, छंद, चाळे.

ढप(प्प)ळ पातळ भाजी.

ढप्पळवणी बरेच पाणी घालून पातळ केलेले ताक.

ढप्पळशाई उधळपट्टी, गोंधळ, अव्यवस्था.

ढब वागण्याची - चालण्याची रीत, विशिष्ट लकब, मोठेपणा, ऐट, चाल.

  • त - मराठी शब्दकोश

तटकणे घट्ट आवळणे.

तटके दारावरील ताटी.

तक(ख)तराव जत्रेत मिरवितात ती तमाशाची गाडी.

तकराळ खर्‍याचे खोटे करून सांगितलेली हकीकत, रचलेली तोहोमत, आळ.

तकलादी कसेतरी बनविलेले, नकली, हलके, न टिकणारे.

तकलीफ तसदी, त्रास.

तकवा ताकद, उत्साह, जोम, प्रयत्न, उत्तेजन, धीर.

तकशी(सी)म, तक्षीम वतन, गावखर्च इ. चा वाटा, वाटणी, हिस्सा.

तक्षीमदार वाटेकरी, हिस्सेदार.

तकावी, तगाई शेतकर्‍याला कर्जरूपाने सरकारने दिलेली आर्थिक मदत.

  • थ - मराठी शब्दकोश

थकणे दमणे, भागणे, शिणणे, ऋण फार दिवस राहणे, जमा न होणे.

थट गर्दी.

थट लागणे खूप गर्दी होणे.

थटणे सजणे, नटणे.

थट्टी (राजाची) गोशाला, गुरे बांधण्याची जागा.

थड किनारा, काठ, शेवट, नदीचे खोरे (भीमथड).

थडीस लावणे कडेस नेणे.

थडक थाप (दारावर इ.), आघात, धक्का, धडक.

थडकणे (एकाद्या वस्तूवर) आदळणे, एकदम थांबणे, आपटणे, पोहोचणे.

थडी तीर, किनारा.

  • द - मराठी शब्दकोश

दखल जाणीव, समज, नोटीस, ढवळाढवळ, प्रवेश, ताबा, ज्ञात, श्रुत.

दख्खन (नर्मदेच्या) दक्षिणेकडचा भाग, महाराष्ट्र.

दगल निमकहरामी, विश्वासघात.

दगा विश्वासघात, धोका, ठकबाजी, लुच्चेगिरी.

दगाफटका कपट, लबाडी, विश्वासघाताचे संकट.

दंगल गर्दी, कल्लोळ, कुस्त्यांचा फड, धुमाकूळ, दंगा.

दचक धक्का, धसका, आकस्मिक भीतीचा भास.

दट्ट्या, दट्टा बूच, दडपण, पिपासारख्या गोलांत पोकळी न राखता आतबाहेर सरणारा दांडा, पिस्टन.

दडण लपण्याची जागा, गुहा, कपार.

दडपशाही जुलुमी अमल, अरेरावी कारभार, दांडगेपणा.

  • ध - मराठी शब्दकोश

धकटी शेकोटी, आगटी.

धकणे कसेबसे चालू राहणे, निभावून जाणे, ढकलले जाणे.

धकाधकी(क) दगदग, दगदगीचे काम, झगदाझगड.

धकावणे नासणे, खराबहोणे, कचरणे, खचणे.

धक्कड दांडगा, दिप्पाड.

धगड पारिपत्य करणारा, पुरा पडणारा.

धगावणे धगीने होरपळणे, पेटणे, चेतणे.

धज बांध्याचा डौलदारपणा, रेखीवपणा, लकब, हातोटी, धाडस.

धजा ध्वजा, झेंडा.

धजाव (पिकाने) जीव धरणे, टवटवी.

  • न - मराठी शब्दकोश

न नाही या अर्थी.

नचा पाढा, नन्नाचा पाढा कोणत्याही गोष्टीला नाही म्हणणे.

नकळे! कुणास ठाऊक.

नकारघंटा काही नसल्याचे-अभावाचे सूचन.

नकलणे उतरणे, नक्कल काढणे, अनुकरण करणे.

नकली अस्सल नव्हे ते, दिखाऊ, बनावट.

नकसकाम नक्षीकाम, कलाकुसरीचे काम.

नक्त, नक(ग)द रोकड नाणे.

नक्शा, नक्षा नकाशा, आराखडा, बेत, व्युहरचना, प्रतिष्ठा, नूर, वजन.

नख देणे-लावणे ठार करणे.

  • प - मराठी शब्दकोश

पक(क्क)ड कुस्तीतील एक डाव, प्रभाव, छाप, गवसण्याचा आनंद, ग्रहणशक्ती, खिळा इ/ उपटण्याचे किंवा पिळून उपसून काढण्याचे हत्यार.

पकविणे मनासारखे करून घेणे, मिळविणे.

पक्का कच्चा नव्हे असा, पिकलेला , निश्चित, नक्की झालेला, हुशार, चाणाक्ष, गणित करून काढलेले (उत्तर).

पक्का खर्डा कायमचा मांडलेला हिशेब.

पक्वाशी लोखंडी गज.

पक्वाशय अन्न पचते ते पोटातले स्थान किंवा अवयव.

पंक्तिपठाण, पंक्तिबारगीर जेवण घालून चाकरीस ठेवलेला बारगीर (घोडेस्वार), नुसता झोडून राहणारा, आळशी, भोजनभाऊ.

पंक्तिपावन पंक्तीस बसण्यास लायक.

पंक्तिप्रपंच पंक्तीस वाढताना भेदभाव, पक्षपात, भेदभाव.

पखरण सडा (फुलांचा), पाखरांचा थवा एकदम येणे.

  • फ - मराठी शब्दकोश

फकडी फकीरी, द्राक्षाची एक जात.

फकाणा कोरड्या पदार्थांचा एकदम घास.

फकीर गरीबी, विरक्ती, मोहरमात फकीरांना द्यावयाची भिक्षा.

फक्कड नटेल, रंगेल, छानछोकी, छान, सुरेख.

फक्की भुगा, भुक्का, भुकटी.

फक्त केवळ.

फग बरी संधी, मोकळीक, फुरसत.

फजर सकाळ, उद्या सकाळी.

फजिता आंब्याचे पातळ रायते, आंब्याचा रस काढल्यानंतर कोया - साली पाण्यात कोळून घेतात तो रस.

फजित विरमलेला, ओशाळलेला, अपमानित.

  • ब - मराठी शब्दकोश

बक बगळा.

बकध्यान शांतीचे ढोंग.

बकणा सुक्या खाण्याच्या पदार्थाचा तोंडभर घास.

बकणे बडबडणे, वाटेल तसे बोलणे.

बक्त(ख्त)र चिलखत.

बकवा, बकवाद वटवट, भांडण, वाद.

बकाया बाकी, येणे रक्कम.

बका(क्का)ल भुसारी, वाणी इ. दुकानदार, अशा दुकानदारांची एकत्र वस्ती, अठरापगड जातीजमातींची व विविध संस्कृतीच्या लोकांची सरमिसळ वस्ती, असंस्कृत लोकांची वस्ती.

बखर पुराणासारखी लिहिलेली हकीकत-चरित्र-इतिहास.

बखळ मोकळी पडून राहिलेली जागा.

  • भ - मराठी शब्दकोश

भकल नारळाचा अर्धा भाग, नारळाचे शकल.

भकाटी(ळी) न खाण्यामुळे पोट पाठीस लागण्याची अवस्था.

भकास ओसाड, उजाड, उदासवाणे.

भकाळणे पोट आत जाणे.

भक्त प्रेमी, उपासक, पूजक.

भक्तवत्सल भक्तावर प्रेमकरणारा, भक्ताचे लाड पुरविणारा.

भग क्षत, व्रण, भाग्य.

भगभगाट धगधगणारी आग.

भगराळा चुरा.

भग्न मोडके तोडके, फुटके तुटके, छिन्नभिन्न, पडलेले झडलेले.

  • म - मराठी शब्दकोश

मकई मका.

मकबरा कबर.

मकर सुसर, मगर, एका राशीचे नाव.

मकरकुंडल मकर माशाच्या आकाराचे पुरुषांनी कानात घालावयाचे कुंडल.

मकरसंक्रमण - संक्रांत सूर्य मकरराशीला येतो तो सणाचा दिवस (ता. १४ जानेवारीस असतो).

मकरंद मध, सुगंध.

मकाण मक्याचा कडबा.

मकाणा मक्याचा दाणा, मक्याची लाही.

मक्ता ठेका, कंत्राट, विशिष्ट अटीवर पुरवठा करण्याची हमी, खंड.

मखलाशी सारवासारव, समजावणी, भाष्य.

  • य - मराठी शब्दकोश

यःकश्चित सामान्य, क्षुद्र.

यकृत पित्ताशय.

यच्चयावत झाडून सर्व, सर्व.

यजमान यज्ञकर्म करणारा, गृहस्थ, घरमालक, पती, नवरा.

यडताक गुंतागुंत, घोटाळा.

यती संन्यासी, (जैन)मुनी.

यत्‌किंचित थोडे सुद्धा, थोडेसे.

यथा जशा - शी - से.

यथातथा कसातरी.

यथातथ्य जसे असेल तसे, खरे खरे.

  • र - मराठी शब्दकोश

रईस जहागीरदार, सरदार, श्रीमंत माणूस, राहणारा.

रकटा चिंधी किंवा सोपट.

रकबा गावाभोवतालची/किल्ल्याच्या आसपासची जमीन.

रकाना स्तंभ, सदर (वर्तमानपत्राचे), कागदाची उभी घडी पाडून पडलेला भाग, कॉलम.

रक्त शरीरातल्या शिरांतून धमन्यांतून वाहणारा लाल द्रवपदार्थ, तांबडा, आसक्त.

रक्तचंदन एक तांबडे लाकूड.

रक्तपिती कुष्ठरोग, महारोग.

रखडणे रेंगाळत चालणे, ढुंगण खरडत जाणे.

रखेली ठेवलेली बाई.

रग जोर, जोम, शक्ती, वेदना, अवघडल्याची कळ.

  • ल - मराठी शब्दकोश

लकडकोट लाकडाची तटबंदी.

लकडखाना इमारतीची किंवा जळाऊ लाकडे ठेवण्याची स्वतंत्र जागा, लाकडाची वखार.

लकडदिवी रोडका, उंच व किडकिडीत.

लकडा तगादा.

लकडी लाकडासारखी कडक झालेली चिकी, लाकूड, काठी.

लकब शैली, ढब, धाटणी, दुर्गुण, खोड.

लकाकी चकाकी, तजेला.

लकेर(री) रेषा, रेघ, तान, छटा, काठ, किनार.

लखलाभ मोठा लाभ.

लग खांबावर आडवी टाकलेली तुळई, जोड दुवा.

  • व - मराठी शब्दकोश

व आणि.

वई कुंपण.

वकर पत, प्रतिष्ठा, मान.

वकल आप्तेष्ट, परिवार, खाते, विभाग.

वकालत वकीलीचा पेशा, राजदूताची कचेरी, शिष्टाई, मुखत्यारी.

वकील तर्फे नेमलेला प्रतिनिधी - मुखत्यार, राजदूत, एक बाजू घेऊन ती मांडणारा कायदातज्ञ.

वकीलनामा वकीलाला दिलेले अधिकारपत्र, वकीलपत्र.

वकूफ(ब) कुवत, सामर्थ्य, अक्कलहुशारी, कर्तुत्वशक्ती.

वक्त काळवेळ, संधी, प्रसंग, आणीबाणी, खडतर वेळ, अनुकूल काळ.

वक्तव्य भाषण, जे बोलावयाचे ते.

  • श - मराठी शब्दकोश

शक संशय, अंदेशा, भीती, कुतर्क.

शक एखादा पराक्रमी राजा आपल्या नावाची कालगणना सुरू करतो ती (‘विक्रम शक’, ‘शिवशक’), प्राचीन काळी भारतावर आक्रमण करणारी एक परदेशीय जमात.

शककर्ता शक सुरू करणारा पुरूष.

शकाब्द शालिवाहन शकाचे वर्ष.

शके (अमुक) शकामध्ये (‘शके १८७२’).

शकट गाडा, खोडा, लोटणे.

शकटभेद शकट नावाच्या व्यूहरचनेची फळी फोडून झाणे, कोणत्याही ग्रहाचे (विशेषतः चंद्राचे) रोहिणी नक्षत्रातून जाणे, लांडीलबाडी.

शकुन शुभ - अशुभ चिन्ह, भविष्याची सूचक लक्षणे, (देवाने दिलेला) कौल.

शकुनिमामा कपटी, सल्लागार.

शक्कल युक्ती, कल्पना, तोड, उपाय.

  • ष - मराठी शब्दकोश

षट्‌ सहा.

षट्क सहांचा गट, सहांचा समुदाय.

षट्कर्णी सर्वांस कळणे, फुटणे.

षड्‌रिपु काम, क्रोध, लोभ, मोह, मद व मत्सर हे शत्रू.

षष्ठी सहावी तिथी, सहावी विभक्ती, सटवी, सटवाई, साठ वर्षे वयाची पूर्णता झाल्याचा विधी समारंभ, फजिती.

षंड(ढ) नपुसंक माणूस, हिजडा.

षोडश सोळा.

षोशशोपचार सोळा प्रकारचा विधी, सर्व विधी.

  • स - मराठी शब्दकोश
शब्दअर्थ
सहित (‘सकरुण’, ‘सकर्दम’ इ.).
आठवण, विटी किंवा गोटी टाकण्यासाठी केलेला खळगा.
मोतद्दार.
लुसलुशीत, मऊ शरीर.
मचूळ, किंचित खारट.
सहित, सह, सुद्धा, बरोबर, मिळून, सगळे, समग्र, निवड न करता हाताला येईल तसे, सरसकट, एकदम.
सहांचा एक एक गट, फाडे.
हुंडी शिकारण्याबद्दल पडणारा बट्टा.
सर्व, सगळा.
लोकरीचे उंची कापड (शेंदरी किंवा निळ्या रंगाचे).
  • ह - मराठी शब्दकोश
शब्दअर्थ
विनाकारण, अन्यायाने.
काढून लावणे, हद्दपारी.
घडलेली गोष्ट, तिचे वर्णन, अहवाल.
युनानी वैद्य.
हकीमाचा व्यवसाय.
अधिकार, मालकी, न्याय.
कुस्त्यांची दंगल.
मोसम, ऋतू, सुगी, ऐन सराई.
हंगामापुरता, तात्पुरता, हंगामाच्या वेळचा.
तत्काळ उत्तर देणारा, समयसूचकता असलेला.
  • क्ष - मराठी शब्दकोश
शब्दअर्थ
काळाचा सूक्ष्म अंश, ब्राम्हणांस श्राद्धाचे आमंत्रण देणे.
चंचल, अस्थिर मनाचा.
क्षणभरच टिकणारा.
व्रण, जखम.
नुकसान, इजा, नाश.
क्षत्रिय, योद्धा.
सिकंदराचा सुभेदार, (ग्रीक) ‘सेट्रप’.
जैन - बौद्ध साधू, जैन किंवा बौद्ध धर्मानुयायी.
समर्थ, लायक, योग्य, जोगा (‘निर्वाहक्षम’), सोशीक.
लायकी, समर्थता, सोशीकपणा.
  • ज्ञ - मराठी शब्दकोश
शब्दअर्थ
जाणणारा (‘शास्त्रज्ञ’).
माहित, प्रसिद्ध, जाणलेला.
जाणणारा, तज्ञ्ज्ञ, जाणता, सुज्ञ.
जात, जातगोत.
ज्ञानाचा प्रकाश, जाणीवकळा.
जगातील सर्व विषयांची माहिती देणारा कोश.
ज्ञान पाहणारे डोळे - बुद्धी, ज्ञानाची दृष्टी, ज्ञान हेच ज्याचे डोळे आहेत असा.
आत्माविषयक ज्ञान आणि शास्त्रीय (भौतिक) ज्ञान, अध्ययनातून मिळालेले ज्ञान आणि प्रत्यक्ष अनुभवातून मिळालेले ज्ञान.
ज्ञान झालेला, समजूतदार, सुज्ञ, विद्वान.
वस्तूचे ज्ञान देणारे इंद्रिय (कान, नाक, डोळे, जिव्हा, त्वचा ही पाच ज्ञानेंद्रिये).
  • त्र - मराठी शब्दकोश
शब्दअर्थ
तीन फण्या असलेली पाभर.
खरोखर, निश्चयेकरून.
तीन ठिकाणची, ओढाताणीची - गैरसोयीची (स्थिती).
यत्किंचित वेळ, चुटकी, अडथळा, खंड, न्यूनता.
ओढाताण, गोंधळ, तिरपीट, गाळण, घाबरगुंडी.
थोडक्यात असलेला, संक्षिप्त.
शंख, बोंब.
त्रासदायक तगादा, उपद्रव, लचांड, तासलेले, रंधलेले.
विश्वकर्मा, देवांचा सुतार, सुतार जाती.
हिंदूतील एक ज्ञाती.

नवी नोंद सुचवा · चूक कळवा · संदर्भांची यादी · अस्वीकरण

आजचा मराठी शब्द

मराठी भाषेतील मनोरंजक शब्दांचा संग्रह । आजचा मराठी शब्द

अध्वर्यू

अध्वर्यू

ऐन

आंदुळणे

अभिप्राय.

हाकाहाक शब्दाचा अर्थ काय

meaning of marathi word essay

एका मागे एक अनेक आरोळ्या देणे, सात्यत्याने बोलावणे या अर्थी हा शब्द वापरतात.

हाकारा

meaning of marathi word essay

सामग्री बरोबर की सामुग्री बरोबर ?

सामग्री हा शब्द योग्य आहे. काही ठिकाणी अपभ्रंश असलेला सामुग्री हा श्ब्द सुद्धा वापरतात.

सामग्री

संकोषात असलेली वाहने

उद्घाटन आणि उद्धाटन फरक

उद्घाटन म्हणजे क्रिया/घटना, उद्घाटक म्हणजे ती क्रिया करणारा. उदाहरणार्थ: पंतप्रधानांच्या हस्ते नुतन वास्तूचे उद्घाटन झाले.

सामायिक व सामाईक यातील शुद्ध शब्द कोणता

दोन्ही शब्दांचे अर्थ वेगवेगळे आहेत आणि दोन्ही शब्द शुद्ध आहेत. सामायिक = सर्वांसोबत, सर्वांसाठी / to Share आणि सामाईक = सामान्य / Common

छानणी बरोबर का छाननी

‘छाननी’ हा शब्द योग्य आहे.

प्राप्त करणे महणजे

टिटवे या शब्दाचा अर्थ काय ?

गुणा नुसार क्र्मांक येणे व गुणानुक्रमांक ह्या दोघांचा अर्थ सारखा आहे का?

पावबंद करणे व पाबंद करणे यांच्यातील फरक

ओकसाबोक्शी

लख्खड

अनंते शब्दाचा अर्थ काय?

मेलेडी या शब्दाचा अर्थ काय

सरसावंध

अतिशय उपयुक्त शब्दकोश...!

रिधान अर्थ

Warga karne mhanje kay

वर्ग करणे म्हणजे काय

थकबाकी ह्या शब्दाचा अर्थ काय होतो

दिवाळी सणा संदर्भात संपूर्ण माहिती देणारा विशेष विभाग

इतिहासात आज | Today in History

राजा दिनकर केळकर संग्रहालय - पुणे

/fa-regular fa-rss/ हे ताजे विषय नक्की वाचा$type=blogging$m=0$cate=1$sn=0$rm=0$c=7

  • मराठी कविता
  • अक्षरमंच
  • दिनदर्शिका
  • दिनविशेष
  • स्वाती खंदारे
  • इतिहास
  • कवितासंग्रह
  • समर्थ रामदास
  • मनाचे श्लोक
  • मराठीमाती
  • संस्कृती
  • सामाजिक कविता
  • मराठी कथा
  • किल्ले
  • प्रेम कविता
  • आरत्या
  • दुःखाच्या कविता
  • धनराज बाविस्कर
  • मराठी गोष्टी
  • तिच्या कविता
  • विरह कविता
  • गोड पदार्थ
  • न्याहारी
  • इसापनीती कथा
  • मराठी लेख
  • मराठी भयकथा
  • मराठी चारोळी
  • हर्षद खंदारे
  • मधल्या वेळेचे पदार्थ
  • केदार कुबडे
  • पावसाच्या कविता
  • अनुराधा फाटक
  • संदेश ढगे
  • निसर्ग कविता
  • मुकुंद शिंत्रे
  • संघर्षाच्या कविता
  • सणासुदीचे पदार्थ
  • ऑक्टोबर
  • ऑगस्ट
  • जानेवारी
  • जिल्हे
  • जुलै
  • डिसेंबर
  • मार्च
  • स्वाती नामजोशी
  • एप्रिल
  • नोव्हेंबर
  • मराठी गझल
  • संतोष सेलुकर
  • सप्टेंबर
  • आईच्या कविता
  • फेब्रुवारी
  • भाज्या
  • पोळी भाकरी
  • प्रिती चव्हाण
  • श्रावणातल्या कहाण्या
  • आनंदाच्या कविता
  • इंद्रजित नाझरे
  • दिवाळी फराळ
  • यशवंत दंडगव्हाळ
  • गणपतीच्या गोष्टी
  • सुदेश इंगळे
  • भक्ती कविता
  • मराठी प्रेम कथा
  • सण-उत्सव
  • बाळासाहेब गवाणी-पाटील
  • गणेश तरतरे
  • पौष्टिक पदार्थ
  • मराठी मालिका
  • अनुभव कथन
  • अजित पाटणकर
  • आठवणींच्या कविता
  • आमट्या सार कढी
  • ऋचा मुळे
  • प्रेरणादायी कविता
  • मांसाहारी पदार्थ
  • व्यंगचित्रे
  • निराकाराच्या कविता
  • भाताचे प्रकार
  • आत्मविश्वासाच्या कविता
  • उपवासाचे पदार्थ
  • ऑडिओ कविता
  • पाककृती व्हिडिओ
  • पुणे
  • प्रविण पावडे
  • रोहित साठे
  • शाळेचा डबा
  • उमेश कुंभार
  • कोशिंबीर सलाड रायते
  • गावाकडच्या कविता
  • बालकविता
  • शेतकर्‍याच्या कविता
  • गोकुळ कुंभार
  • व्हिडिओ
  • कपिल घोलप
  • कार्यक्रम
  • धोंडोपंत मानवतकर
  • प्र श्री जाधव
  • मसाले
  • मुंबई
  • राजकीय कविता
  • वसंत बापट
  • सचिन पोटे
  • प्रवासाच्या कविता
  • बातम्या
  • शांता शेळके
  • शाळेच्या कविता
  • ऋचा पिंपळसकर
  • पुडिंग
  • प्रज्ञा वझे-घारपुरे
  • प्रफुल्ल चिकेरूर
  • बाबाच्या कविता
  • सनी आडेकर
  • कुसुमाग्रज
  • निवडक
  • पु ल देशपांडे
  • बालकवी
  • बेकिंग
  • मंगेश कळसे
  • मनोज शिरसाठ
  • महेश बिऱ्हाडे
  • लोणची
  • शांततेच्या कविता
  • श्रद्धा नामजोशी
  • साक्षी खडकीकर
  • स्वाती दळवी
  • अनिल वल्टे
  • आकाश भुरसे
  • आदेश ताजणे
  • आनंद दांदळे
  • ओम ढाके
  • के तुषार
  • बा भ बोरकर
  • महात्मा गांधी
  • मैत्रीच्या कविता
  • विंदा करंदीकर
  • शिरीष महाशब्दे
  • संत तुकाराम
  • समर्पण
  • सरबते शीतपेये
  • सलीम रंगरेज
  • सामान्य ज्ञान
  • हेमा चिटगोपकर
  • अपर्णा तांबे
  • अमन मुंजेकर
  • अमोल बारई
  • अस्मिता मेश्राम-काणेकर
  • तरुणाईच्या कविता
  • भा रा तांबे
  • मराठी पुस्तके
  • रोहित काळे
  • शिवाजी महाराज
  • सायली कुलकर्णी
  • इंदिरा संत
  • किशोर चलाख
  • ग दि माडगूळकर
  • चातुर्य कथा
  • बहिणाबाई चौधरी
  • बा सी मर्ढेकर
  • माधव ज्यूलियन
  • योगेश कर्डिले
  • वाळवणाचे पदार्थ
  • संत ज्ञानेश्वर
  • सुहास बोकरे
  • अंधश्रद्धेच्या कविता
  • अभिषेक कातकडे
  • अरविंद थगनारे
  • ऋग्वेदा विश्वासराव
  • किल्ल्यांचे फोटो
  • कृष्णाच्या आरत्या
  • केशवसुत
  • गणपतीच्या आरत्या
  • गायत्री सोनजे
  • दत्ताच्या आरत्या
  • पोस्टर्स
  • बायकोच्या कविता
  • मंगेश पाडगांवकर
  • मराठीप्रेमी पालक महासंमेलन
  • रजनी जोगळेकर
  • रामचंद्राच्या आरत्या
  • वि म कुलकर्णी
  • विठ्ठलाच्या आरत्या
  • विलास डोईफोडे
  • संजय शिवरकर
  • संदिप खुरुद
  • साने गुरुजी
  • स्वप्नाली अभंग
  • होळी
  • अमित पडळकर
  • आदर्श कामिरे
  • आरती शिंदे
  • कवी ग्रेस
  • ग ह पाटील
  • तुकाराम गाथा
  • तेजश्री कांबळे-शिंदे
  • ना घ देशपांडे
  • निमित्त
  • पद्मा गोळे
  • पुंडलिक आंबटकर
  • मंदिरे
  • मराठी कोट्स
  • यशपाल कांबळे
  • विद्या कुडवे
  • विष्णूच्या आरत्या
  • शंकराच्या आरत्या
  • शारदा सावंत
  • शिक्षकांवर कविता
  • सैनिकांच्या कविता
  • स्फुटलेखन
  • स्माईल गेडाम
  • अमित बाविस्कर
  • अर्जुन फड
  • आईस्क्रीम
  • आतले-बाहेरचे
  • कुठेतरी-काहीतरी
  • कुणाल खाडे
  • ग ल ठोकळ
  • चटण्या
  • ट्रेलर्स
  • देवीच्या आरत्या
  • देशभक्तीपर कविता
  • ना धों महानोर
  • निखिल पवार
  • पांडुरंग वाघमोडे
  • प्रभाकर लोंढे
  • प्रियांका न्यायाधीश
  • फ मुं शिंदे
  • मंदिरांचे फोटो
  • मनमोहन नातू
  • मनिषा दिवेकर
  • मराठी कवी
  • महेश जाधव
  • माधवानुज
  • राजेश्वर टोणे
  • राहुल अहिरे
  • लघुपट
  • लोकमान्य टिळक
  • वा रा कांत
  • वि दा सावरकर
  • विठ्ठल वाघ
  • विवेक जोशी
  • संजीवनी मराठे
  • संत नामदेव
  • सरिता पदकी
  • सिमा लिंगायत-कुलकर्णी
  • हर्षदा जोशी
  • हसनैन आकिब
  • अ ल खाडे
  • अनिकेत येमेकर
  • अनिल गोसावी
  • अब्राहम लिंकन
  • अभिजीत टिळक
  • अमरश्री वाघ
  • अमोल सराफ
  • अर्चना डुबल
  • अविनाश धर्माधिकारी
  • अश्विनी तासगांवकर
  • आकाश पवार
  • आरती गांगण
  • उत्तम कोळगावकर
  • ऋषिकेश शिरनाथ
  • ऋषीकेश कालोकार
  • एहतेशाम देशमुख
  • ऐतिहासिक स्थळे
  • कालिंदी कवी
  • के नारखेडे
  • केशवकुमार
  • खंडोबाची स्थाने
  • खंडोबाच्या आरत्या
  • गणेश कुडे
  • गुरुदत्त पोतदार
  • गुरूच्या आरत्या
  • गोपीनाथ
  • घरचा वैद्य
  • चैत्राली इंगळे
  • ज्ञानदेवाच्या आरत्या
  • ठाणे
  • दत्ता हलसगीकर
  • दर्शन जोशी
  • दिपक शिंदे
  • नारायण सुर्वे
  • निसर्ग चाटे
  • पथ्यकर पदार्थ
  • पवन कुसुंदल
  • पुर्वा देसाई
  • प्रज्ञा वझे
  • प्रशांतकुमार मोहिते
  • प्रसन्न घैसास
  • भरत माळी
  • मंगळागौरीच्या आरत्या
  • मंजुषा कुलकर्णी
  • मधुसूदन कालेलकर
  • मराठी उखाणे
  • मराठी रहस्य कथा
  • मराठी साहित्यिक
  • मराठी सुविचार
  • महालक्ष्मीच्या आरत्या
  • मारुतीच्या आरत्या
  • मोहिनी उत्तर्डे
  • यादव सिंगनजुडे
  • योगेश सोनवणे
  • राजकारण
  • रामकृष्ण जोशी
  • रेश्मा जोशी
  • लक्ष्मण अहिरे
  • लक्ष्मीकांत तांबोळी
  • लता मंगेशकर
  • लिलेश्वर खैरनार
  • वंदना विटणकर
  • वा भा पाठक
  • वात्रटिका
  • वादळे झेलतांना
  • विजया वाड
  • विद्या जगताप
  • शुभम बंबाळ
  • शुभम सुपने
  • श्रीधर रानडे
  • संजय बनसोडे
  • संत तुकडोजी महाराज
  • संपादकीय व्यंगचित्रे
  • संस्कार
  • सदानंद रेगे
  • सदाशिव गायकवाड
  • सुभाष कटकदौंड
  • सुरेश भट
  • सुरेश सावंत
  • स्तोत्रे
  • स्वप्नील जांभळे
  • स्वाती वक्ते
  • हर्षवर्धन घाटे
  • हर्षाली कर्वे
  • marathimati
  • अ ज्ञा पुराणिक
  • अ रा कुलकर्णी
  • अंकित भास्कर
  • अंजली भाबट-जाधव
  • अकोला
  • अक्षय वाटवे
  • अजय दिवटे
  • अनंत दळवी
  • अनंत फंदी
  • अनंत भावे
  • अनिकेत शिंदे
  • अनिल भारती
  • अनुरथ गोरे
  • अनुराधा पाटील
  • अनुवादित कविता
  • अभिजित गायकवाड
  • अभिषेक घुगे
  • अमरावती
  • अमित पवार
  • अमित सुतार
  • अमुक-धमुक
  • अमृत जोशी
  • अमृता शेठ
  • अमोल कोल्हे
  • अमोल तांबे
  • अमोल देशमुख
  • अमोल वाघमारे
  • अरविंद जामखेडकर
  • अरुण कोलटकर
  • अरुण म्हात्रे
  • अर्चना कुळकर्णी
  • अल्केश जाधव
  • अशोक थोरात
  • अशोक रानडे
  • अश्विनी तातेकर-देशपांडे
  • आजीच्या कविता
  • आतिश कविता लक्ष्मण
  • आदित्य कदम
  • आनंद प्रभु
  • आर समीर
  • आशा गवाणकर
  • आशिष खरात-पाटील
  • आशिष चोले
  • इंदिरा गांधी
  • इंद्रजीत भालेराव
  • इलाही जमादार
  • उदय दुदवडकर
  • उन्मेष इनामदार
  • उमा पाटील
  • उमेश कानतोडे
  • उमेश चौधरी
  • उस्मानाबाद
  • ए श्री मोरवंचीकर
  • एच एन फडणीस
  • एम व्ही नामजोशी
  • ऑडिओ बुक
  • ओंकार चिटणीस
  • ओमकार खापे
  • औरंगाबाद
  • करण विधाते
  • कर्क मुलांची नावे
  • कल्पना देसाई
  • कल्याण इनामदार
  • कविता शिंगोटे
  • कवी अनिल
  • कवी बी
  • काजल पवार
  • कार्ल खंडाळावाला
  • काशिराम खरडे
  • कि का चौधरी
  • किरण कामंत
  • किशोर पवार
  • कुणाल लोंढे
  • कृष्णकेशव
  • के के दाते
  • केदार नामदास
  • केदार मेहेंदळे
  • केशव मेश्राम
  • कोल्हापूर
  • कौशल इनामदार
  • खरगपूर
  • गंगाधर गाडगीळ
  • गझलसंग्रह
  • गडचिरोली
  • गणेश निदानकर
  • गणेश पाटील
  • गणेश भुसारी
  • गण्याचे विनोद
  • गाडगे बाबा
  • गुलझार काझी
  • गो कृ कान्हेरे
  • गो गं लिमये
  • गोविंद
  • गोविंदाग्रज
  • गौतम जगताप
  • गौरांग पुणतांबेकर
  • चंद्रकांत जगावकर
  • चंद्रपूर
  • चित्रपट समीक्षा
  • चैतन्य म्हस्के
  • जयश्री चुरी
  • जयश्री मोहिते
  • जळगाव
  • जवाहरलाल नेहरू
  • जाई नाईक
  • जालना
  • जितेश दळवी
  • ज्ञानदा आसोलकर
  • ज्योती किरतकुडवे
  • ज्योती मालुसरे
  • टीझर्स
  • डॉ मानसी राजाध्यक्ष
  • डॉ. दिलीप धैसास
  • तनवीर सिद्दिकी
  • तन्मय धसकट
  • तुकाराम धांडे
  • तुतेश रिंगे
  • तेजस्विनी देसाई
  • दत्तात्रय भोसले
  • दत्तो तुळजापूरकर
  • दया पवार
  • दर्शन शेळके
  • दशरथ मांझी
  • दादासाहेब गवते
  • दामोदर कारे
  • दिनेश बोकडे
  • दिनेश लव्हाळे
  • दिनेश हंचाटे
  • दिपाली गणोरे
  • दीपा दामले
  • दीप्तीदेवेंद्र
  • दुर्गेश साठवणे
  • धनंजय सायरे
  • धनश्री घाणेकर
  • धार्मिक स्थळे
  • धुळे
  • नमिता प्रशांत
  • नलिनी तळपदे
  • ना के बेहेरे
  • ना वा टिळक
  • नांदेड
  • नागपूर
  • नारायण शुक्ल
  • नाशिक
  • नासीर संदे
  • नितीन चंद्रकांत देसाई
  • निळू फुले
  • नृसिंहाच्या आरत्या
  • परभणी
  • पराग काळुखे
  • पर्यटन स्थळे
  • पल्लवी माने
  • पी के देवी
  • पु शि रेगे
  • पुरुषोत्तम जोशी
  • पुरुषोत्तम पाटील
  • पूजा काशिद
  • पूजा चव्हाण
  • पूनम राखेचा
  • प्रकाश पाटील
  • प्रजोत कुलकर्णी
  • प्रतिक बळी
  • प्रतिक्षा जोशी
  • प्रतिभा जोजारे
  • प्रतिमा इंगोले
  • प्रदिप कासुर्डे
  • प्रभाकर महाजन
  • प्रवास वर्णन
  • प्रवीण दवणे
  • प्रवीण राणे
  • प्राजक्ता गव्हाणे
  • प्रितफुल प्रित
  • प्रिया जोशी
  • फादर स्टीफन्स
  • फ्रॉय निस्सेन
  • बाबा आमटे
  • बाबासाहेब आंबेड
  • बिपीनचंद्र नेवे
  • बी अरुणाचलाम्‌
  • बी रघुनाथ
  • बुलढाणा
  • बेहराम कॉन्ट्रॅक्टर
  • भंडारा
  • भक्ती रावनंग
  • भा दा पाळंदे
  • भा वें शेट्टी
  • भानुदास
  • भानुदास धोत्रे
  • भावनांची वादळे
  • भुषण राऊत
  • भूगोल
  • भूमी जोशी
  • म म देशपांडे
  • मं वि राजाध्यक्ष
  • मंगला गोखले
  • मधुकर आरकडे
  • मधुकर जोशी
  • मनिषा फलके
  • मराठी
  • महात्मा फुले
  • महेंद्र म्हस्के
  • माधव मनोहर
  • मानसी सुरज
  • मिलिंद खांडवे
  • मीना तालीम
  • मुंबई उपनगर
  • मुकुंद भालेराव
  • मुक्ता चैतन्य
  • मुलांची नावे
  • यवतमाळ
  • योगा
  • रंगपंचमी
  • रंजना बाजी
  • रत्नागिरी
  • रविंद्र गाडबैल
  • रविकिरण पराडकर
  • रवींद्र भट
  • रा अ काळेले
  • रा देव
  • रागिनी पवार
  • राजकुमार शिंगे
  • राजेंद्र भोईर
  • राजेश पोफारे
  • राम मोरे
  • रायगड
  • रुपेश सावंत
  • रेश्मा विशे
  • लहुजी साळवे
  • लातूर
  • लीना पांढरे
  • लीलावती भागवत
  • वर्धा
  • वसंत साठे
  • वसंत सावंत
  • वा गो मायदेव
  • वा ना आंधळे
  • वामन निंबाळकर
  • वासुदेव कामथ
  • वि भि कोलते
  • वि स खांडेकर
  • विक्रम खराडे
  • विजय पाटील
  • विजया जहागीरदार
  • विजया संगवई
  • विद्याधर करंदीकर
  • विनायक मुळम
  • विराज काटदरे
  • विशाल शिंदे
  • वृषाली सुनगार-करपे
  • वेदांत कोकड
  • वैभव गव्हाळे
  • वैभव सकुंडे
  • वैशाली झोपे
  • वैशाली नलावडे
  • व्रत-वैकल्ये
  • शंकर रामाणी
  • शंकर विटणकर
  • शंकर वैद्य
  • शरणकुमार लिंबाळे
  • शशांक रांगणेकर
  • शशिकांत शिंदे
  • शां शं रेगे
  • शांताराम आठवले
  • शाम जोशी
  • शितल सरोदे
  • शिरीष पै
  • शिल्पा इनामदार-आर्ते
  • शेषाद्री नाईक
  • शैलेश सोनार
  • श्याम खांबेकर
  • श्री दि इनामदार
  • श्री बा रानडे
  • श्रीकृष्ण पंडित
  • श्रीकृष्ण पोवळे
  • श्रीधर शनवारे
  • श्रीनिवास खळे
  • श्रीपाद कोल्हटकर
  • श्रीरंग गोरे
  • श्रुती चव्हाण
  • संजय उपाध्ये
  • संजय डोंगरे
  • संजय पाटील
  • संजय शिंदे
  • संजय सावंत
  • संत एकनाथ
  • संत चोखामेळा
  • संत जनाबाई
  • संतोष जळूकर
  • संतोष झोंड
  • संदीपकुमार खुरुद
  • संध्या भगत
  • संपादक मंडळ
  • सई कौस्तुभ
  • सचिन माळी
  • सतिश चौधरी
  • सतीश काळसेकर
  • सदाशिव माळी
  • सरयु दोशी
  • सरला देवधर
  • सरोजिनी बाबर
  • सविता कुंजिर
  • सांगली
  • साक्षी यादव
  • सागर बनगर
  • सागर बाबानगर
  • सातारा
  • साहित्य सेतू
  • सिंधुदुर्ग
  • सिद्धी भालेराव
  • सुधाकर राठोड
  • सुनिल नागवे
  • सुनिल नेटके
  • सुनील गाडगीळ
  • सुमती इनामदार
  • सुमित्र माडगूळकर
  • सुरज दळवी
  • सुरज दुतोंडे
  • सुरज पवार
  • सुशील दळवी
  • सुशीला मराठे
  • सोपानदेव चौधरी
  • सोमकांत दडमल
  • सोलापूर
  • सौरभ सावंत
  • स्नेहा कुंभार
  • स्फूर्ती गीत
  • स्वप्ना पाटकर
  • स्वाती काळे
  • स्वाती गच्चे
  • स्वाती पाटील
  • ह मुलांची नावे
  • हमार्टिक समा
  • हरितालिकेच्या आरत्या
  • हर्षद माने
  • हितेशकुमार ठाकूर
  • हेमंत जोगळेकर
  • हेमंत देसाई
  • हेमंत सावळे

आजचे विचारधन$quote=डॉ. श्रीराम लागू

आजचे विचारधन$quote=डॉ. श्रीराम लागू

हे सुद्धा आहे$type=list-tab$date=0$au=0$c=7$src=random-posts$comment=hide

टिप्पण्यांसह$type=list-tab$com=0$c=7$src=recent-comments, नवे लेखन$type=list-tab$date=0$au=0$c=7$comment=hide.

मराठी भाषा शिका (Learn Marathi Language)

/fa-regular fa-fire/ आठवड्यातील लोकप्रिय लेखन$type=one$rm=1

' border=

/fa-regular fa-star/ सर्वाधिक लोकप्रिय लेखन$type=list

  • माझी मराठी मातृभाषा - मराठी लेख (सुशीला मराठे)
  • लोकमान्य बाळ गंगाधर टिळक (मातीतले कोहिनूर)
  • आरती ज्ञानराजा महाकैवल्यतेजा - श्रीज्ञानदेवाची आरती
  • सात दिवस आणि सहा रात्री - भाग ४ (भयकथा)
  • जय जय दीनदयाळा - सत्यनारायणाची आरती
  • रायगड किल्ला (किल्ले)
  • दर्जेदार मराठी पुस्तकांची यादी (२०२४)
  • जय देवी मंगळागौरी - मंगळागौरीची आरती
  • आरती तुकारामा - तुकारामाची आरती
  • श्रावणमासी हर्ष मानसी - मराठी कविता (बालकवी)

Marathi website marathimati footer logo

  • आमच्याबद्दल
  • प्रताधिकार
  • संपर्क साधा
  • अस्वीकरण
  • सदस्यता घ्या
  • गोपनीयता धोरण
  • देणगीदार व्हा
  • वापरण्याच्या अटी
  • नेहमीचे प्रश्न
  • लेखक नोंदणी करा
  • वाचकांचे अभिप्राय
  • आपला अभिप्राय द्या
  • मीडिया कव्हरेज
  • संदर्भांची यादी
  • सर्व विभाग

Footer Social$type=social_icons

निबंध कसा लिहावा – How to Write Essay in Marathi

Table of Contents

How to Write Essay – निबंध कसा लिहावा

कुठल्याही स्तरावर भाषा शिकताना, प्रश्नपत्रिका सोडवताना कमी-अधिक लांबीचा निबंध लिहिणे अनिवार्य असते. एखादा विषय कितपत समजला आहे. स्वतःच्या भाषेत त्यावर मुद्देसूद विचार मांडता येत आहेत का, गोंधळून न जाता विषयानुरूप विचार, मते, प्रसंग, भावना यांचे वर्गीकरण करून ते क्रमवार, सुसूत्रपणे उलगडता येत आहेत ना; हेच निबंधातून पाहिले जाते.

स्पर्धा परीक्षांसाठी निबंध लिहिताना अर्थातच निबंध लेखनाची काठिण्यपातळी वाढत जाते; वाढत जायला हवी. शिक्षणामुळे अनुभवाकडे पाहण्याची आपली दृष्टी प्रगल्भ बनत असते, जाणिवा समृद्ध होत असतात, वृत्ती डोळस बनत असतात.विचारांनाही नवी झळाळी मिळत असते. त्यामुळे या सगळ्याचे प्रतिबिंब आपल्या निबंधातूनही उमटायला हवे.

त्यामुळेच एकाच विषयावरचा शालेय पातळीवरचा निबंध आणि स्पर्धा परीक्षांमधला निबंध यात जमीन-अस्मानाचा फरक हवा. शिवाय, स्पर्धा परीक्षांमधून उत्तीर्ण होऊन पुढे तुम्हाला प्रशासकीय सेवेत रूजू व्हायचे असते. अशावेळी परिस्थितीचे नेमके आकलन, समस्येचे गांभीर्य, त्याबद्दलची मतमतांतरे, उपाययोजना, त्यावरचे स्वतःचे स्पष्ट मत, याविषयीचे चौफेर भान असायला हवे असते. निबंध लेखनातून टप्प्याटप्प्याने, तर्कसंगत मांडणीतून एखाद्या निर्णयापर्यंत का आणि कसे जायचे याचेही भान तुम्हाला यानिमित्ताने यावे, ही अपेक्षा असते.

निबंधलेखनामध्ये आत्माविष्काराला मोठा वाव असतो. विचारांतील तर्कशुद्धता, शब्दांवरची हुकमत, कमी वेळात सुव्यवस्थितपणे मांडलेले विचार, वाचन, बहुश्रुतता अशा अनेक पैलूंचे दर्शन घडविण्याची संधी निबंधातून मिळते.जणू आपले व्यक्तिमत्त्वच निबंधातून प्रकट होते. विचार सुचण्यासाठी अनुभव उत्कटपणे घेण्याची आवश्यकता असते. तीच गोष्ट सूक्ष्म निरीक्षणाची. आपल्या पंचेंद्रियांचा उपयोग जागरूकपणे करायला हवा.

काही अनुभव आपण प्रत्यक्ष घेतो, तर काही वाचनातून मिळवता येतील. विविध प्रकारच्या वाचनातून आपल्याला विचारांचा, कल्पनांचा खजिनाच हाती लागतो. त्याचा निबंधलेखनासाठी कसा उपयोग करता येईल, याचा थोडा विचार करूया.

कोणत्याही प्रकारच्या निबंधाचे मुख्यतः दोन भाग पडतात.

1) पहिला भाग म्हणजे त्या निबंधाचे मुद्दे किंवा त्याचा आशय

2) दुसरा भाग म्हणजे त्या आशयाची मांडणी म्हणजेच निबंधशैली.

निबंधाचा आशय आणि शैली या दोन्ही दृष्टीने जो निबंध उंची गाठू शकतो, तो उत्तम ठरतो. मुद्दे चांगले आहेत; पण मांडणी ढिसाळ, अनाकर्षक असेल, तर निबंध सकस पण बेचव, कंटाळवाणा होईल आणि नुसताच भाषेने, अलंकारांनी सजवलेला पण ठोस आशय नसलेला निबंध खमंग, पण निःसत्त्व ठरेल.

जेव्हा आपण निबंधाचा विषय वाचतो. तेव्हा त्या विषयाशी संबंधित अनेक विचार, कल्पना, अनुभव, आठवणी,प्रसंग आपल्या मनात गोळा होतात. या सगळ्यातून निबंधासाठी कोणते मुद्दे महत्त्वाचे आहेत व कोणते गाळले तरी चालतील, हे निबंधाची शब्दमर्यादा लक्षात घेऊन ठरवायला हवे; कारण निबंधासाठी असलेली शब्दमर्यादा पाळणे या आवश्यक असते.

त्यामुळे कोणत्या मुद्दयाचा सविस्तर विचार करायचा व कोणते थोडक्यात मांडायचे, ही दोन्ही आत्मसात करायला हवीत. अर्थात, त्यासाठी सराव महत्वाचा. निबंध लिहिताना निवडलेल्या मुक्ष्यांचा क्रम डोळ्यांपुढे आणून एकातून एक विचार, कल्पना उलगडत जातील, या पद्धतीने या मुद्यांची संगती लावायला हवी निबंध वाचताना त्यातील सलगता जाणवायला हवी.

निबंधाचा दुसरा भाग म्हणजे निबंधाची मांडणी, शैली! आपले विचार, भावना, समर्पक व मोजक्या शब्दांत व्यक्त करता यायला हव्यात .

शब्दरचना व वाक्यरचना जमण्यासाठी विशेषणे, क्रियाविशेषणे, वाक्प्रचार, म्हणी, सुभाषिते, सुविचार यांचे भांडार आपल्याजवळ भरलेले हवे. अवांतर वाचन केलेले असले की, आपल्याबीनिबंधातील आशय ची समृद्धी तर वाढतेच; पण वेगवेगळे लेखक कसे शब्द वापरतात, कशी मांडणी करतात, याच्या परिचयातून आपली स्वतःची शैली विकसित होत जाते.

आवश्यक असे शब्द सहजपणे कागदावर उमटू लागतात. यासाठी वाचनाची साधना हवीच! अवांतर वाचनामध्येही सातत्य व विविधता असायला हवी. दैनंदिन वृत्तपत्रांमधील बातम्यांबरोबरच माहितीपूर्ण, वैचारिक लेख, पुस्तकांमधील चरित्रे, प्रवासवर्णन, ललित निबंध, इतिहास, वैचारिक साहित्य असे विविध प्रकारचे साहित्य वाचायला हवे.

समस्याप्रधान निबंध लिहायचे असतील तर, आपल्या देशाच्या, समाजाच्या स्थितीचा अभ्यास वृत्तपत्र वाचनातून व्हायला हवा. त्याचबरोबर जे वाचले त्याची नोंद करून ठेवायला हवी. निबंधाच्या विषयाशी संबंधित नुकत्याच घडलेल्या घटनांचे संदर्भ देता यायला हवेत. आपले विचार, आपल्याला सुचलेल्या कल्पना टिपून ठेवायला हव्यात.

वाचलेली सुभाषिते, काव्यपंक्ती यांचा वापर योग्य प्रमाणात करायला हवा. अन्यथा विषयाला कृत्रिमता येते. विषयाच्या संदर्भात सर्वसामान्य विचारांबरोबरच आपला खास वेगळा ठसा उमटवणारा मजकूर त्यात आला, तर असा निबंध खूप परिणामकारक ठरू शकतो.

निबंधाच्या मांडणीशी संबंधित अजून एक महत्त्वाचा मुद्दा म्हणजे निबंधाची आकर्षक, योग्य सुरुवात आणि सकारात्मक समारोप!

वेगळा ठसा उमटवणारा मजकूर त्यात आला, तर असा निबंध खूप परिणामकारक ठरू शकतो. निबंधाच्या मांडणीशी संबंधित अजून एक महत्त्वाचा मुद्दा म्हणजे निबंधाची एखाद्या प्रसंगातून नुकत्याच घडलेल्या एखाद्या घटनेचा संदर्भ घेत; निबंध विषयासंबंधात कुतूहल जागे होईल, निबंध वाचायची उत्कंठा निर्माण होईल, अशी निबंधाची सुरुवात असावी.

पण ‘नमनालाच घडाभर तेल अशी अवस्था होत नाही ना, याबद्दल जागरूक असावे.

सुरुवातीची चांगली कल्पना किती तपशीलवार मांडायची. ?

निबंधाची शब्दमर्यादा लक्षात घेऊन ठरवावे, निबंधाचा शेवट करतानाही आशादायी, समस्या निवारणाच्या दिशेने जाणार उपाययोजना सुचवणारा, भविष्याबद्दल मंगल चित्र रंगवणारा असावा, समस्या किती का असेना, ती निवारण्याचे बळ तुम्हा तरुणाईच्या मनगटात नक्कीच आहे, हे निबंधातून जाणवायला हवे. या विभागाचे आणखी एक महत्त्वाचे वैशिष्ट्य म्हणजे प्रस्तावना.

Leave a Comment Cancel reply

IMAGES

  1. 20 Basic Marathi Words Absolutely Everyone Must Know

    meaning of marathi word essay

  2. Marathi Nibandh Lekhan || Essay writing Marathi || best handwriting in Marathi

    meaning of marathi word essay

  3. Marathi Essay

    meaning of marathi word essay

  4. Marathi Paragraph

    meaning of marathi word essay

  5. Marathi Essay

    meaning of marathi word essay

  6. Most commonly used English words with Marathi meanings PDF

    meaning of marathi word essay

VIDEO

  1. Vocabulary English Marathi word meaning|

  2. Vocabulary| English Marathi word meaning| Word Meaning|Shabdarth|

  3. मराठी भाषा संवर्धन निबंध

  4. #Daily use word meaning.#Marathi#Hindi

  5. Marathi word and their meaning #braintest # meaning

  6. Best Marathi word lettering for Marathi Bhasha diwas.... please like 🤩share ,subscribe🎨🎨