Antonyms in undefined | NA |
Antonyms in English | NA |
About english language.
English is one of the most widely spoken languages across the globe and a common language of choice for people from different backgrounds trying to communicate with each other. This is the reason why English is the second language learned by most of the people.
(Marathi Dictionary) मराठी भाषेतील शब्दांचा सर्वात मोठा अभिनव शब्द संग्रह. मराठी शब्दांचे अर्थ, वाक्यात उपयोग सोबतच मनोरंजक मराठी शब्दांचा संग्रह आणि संपूर्ण मराठी शब्दकोश. फेसबुक पान · फेसबुक गट
शब्द | अर्थ |
---|---|
महत्व, जरूरी, नड. | |
पारशांचे अग्निदेवतेचे मंदिर. | |
अत्यंत क्रूर, अतिशय भयंकर, अमंगळ. | |
अडाणी. | |
धाक, दरारा. | |
मानवी शक्तीच्या पलीकडचे, अलौकिक. | |
खोटा आळ, वैर, दुष्टावा. | |
जाहीर खबर, सूचना. | |
खाली-हिनतेकडे जाणारे. | |
उपाध्याय, यज्ञ चालविणारा ऋत्विज, नायक, मुख्य व्यवस्थापक. |
शब्द | अर्थ |
---|---|
नारळी - पोफळीची बाग, घराभोवती भाजीपाला लावण्याची जागा. | |
कुरापत, खोडी, चूक, दोष. | |
काजवा. | |
मार्गशीर्ष महिना. | |
श्रम, खटपट. | |
शपथ घेऊन पक्का केलेला करार. | |
मूळ समाज, आदिवासी जमात. | |
झोके देणे, हेलकावे खाणे. | |
गावची गुरे विसाव्यासाठी बसतात ती सावलीची जागा. | |
जमिनीत घुसलेला समुद्राचा भाग. |
शब्द | अर्थ |
---|---|
खिळा वगैरे उपटून काढण्याचा चिमटा. | |
भारावून जाणे, टेकीला येणे. | |
भाल्यासारखे एक शस्त्र. | |
लवाजमा, सरंजाम. | |
जसे घडले तसे, सविस्तर, तपशीलवार. | |
मुसलमानांचा धर्मगुरू. | |
उष्ट खरकटे, विष्ठा इ. खाण्यासाठी गुरांचे भटकणे. | |
निवडक, वेचक. | |
पत्रावळ. | |
या जन्मी. |
ईद मुसलमानी सण.
ईप्सित मनात धरलेले, इच्छिलेले.
ईर शक्ती, उत्साह.
ईसा येशू ख्रिस्त.
उकटी टाकवण्याचे हत्यार, टाकी.
उकर उकरून काढलेला मातीचा ढीग.
उकल उलगडा, खुलासा.
उकळेगिरी लुबाडणूक.
उकाडा रतीब, नियमित हप्ते देण्याची पद्धती.
उकाळा काढा.
उकिडवे एक आसन, बसण्याची एक स्थिती.
उकिरडा केरकचरा टाकण्याची जागा.
ऊ/ऊं केसात होणारा एक जीव (उवा).
ऊट गाडीचे चाक पुढे जाऊ/घसरू नये म्हणून आडवालावलेला अडथळा.
ऊठपाय सदासर्वदा, फिरून फिरून, एका पायावर तयार.
ऊडवे भाताच्या पिंजराची रचलेली गंजी.
ऊत उकळी, उसळी, फणफणाट.
ऊतमात माज, बेफिकीरी, उन्माद.
ऊब कोंदटपणाची उष्णता, गरमी.
ऊर छाती.
ऊर्जित चढती कळा, उत्कर्षाचा काळ.
ऊर्ध्व मरण्यापूर्वी लागलेला श्वास, घरघर.
ऋत्चा वेदातील मंत्र.
ऋजु सरळ, प्रामाणिक, निष्कपटी, साधे.
ऋण कर्ज, उपकार, विजेचा एक प्रकार.
ऋणको कर्ज घेतलेला, कूळ.
ऋणाईत ऋणकरी.
ऋणानुबंध घरोबा, स्नेहसंबंध.
ऋणी देणेदार, आभारी.
ऋतु हवामानाप्रमाणे मानलेला वर्षाचा एक भाग, हंगाम, मौसम, स्त्रियांचा विटाळ.
ऋतुदर्शन स्त्रीला विटाळ प्राप्त होणे, रजोदर्शन.
ऋतुदान स्त्री संभोग.
एक पहिली संख्या.
एकट फक्त एक.
एकाचे दोन करणे अतिशयोक्ती करणे.
एककल्ली हेकेखोर, एकाच गोष्टीकडे कल असलेला.
एकचित्त एकाग्र, सावधान.
एकजात एकाच प्रकारचे.
एकजिनसी एकाच प्रकारचे.
एकजूट एकी, एकोपा.
एकतंत्री एकाच तंत्राने चालणारे, एकमार्गी.
एकतर्फी एकाच बाजूचा, पक्षपातीपणाचा.
ऐकणा कानाचा धड.
ऐकमत्य सर्वांचे एकमत असणे.
ऐकीव दुसर्याकडून समजलेले, कानावर आलेले.
ऐच्छिक आवडेल ते, पाहिजे ते, स्वच्छंदी.
ऐन अगदी भर, अचूकपणा, अतिशयता वगैरे दाखविणारा शब्द.
ऐनगल्ला पाहणी करून ठरविलेला धान्याचा गल्ला, अंदाजी पीक.
ऐनजमा मूळचा/नेहमीचा वसूल.
ऐनक चष्मा.
ऐब व्यंग, दोष, खोड.
ऐल, ऐलाड अलीकडचा.
ओइरणे (तांदूळ), वैरणे, उकळत्या पाण्यात तांदूळ शिजण्याकरिता टाकणे.
ओ देणे हाकेला उत्तर देणे.
ओकणे उलटी होणे, मनात असलेले सांगून मोकळे होणे.
ओक्साबोक्शी हुंदके देऊन, हमसून धुमसून.
ओके सुने, निर्जन, ओसाड, बुच्चे.
ओखट वाईट, घाणेरडे.
ओगरणे वाढणे.
ओघ प्रवाह, अखंडपणा, शिरस्ता, रिवाज.
ओघळ झिरपा, प्रवाहाचा डाग.
ओंगण वंगण.
औकात (द) गुजारा, निर्वाह, निर्वाहाचे साधन.
औचित्य उचितपणा, योग्यपणा.
औट साडेतीन.
औट घटकांचे अल्पकाल टिकणारे.
औटकी साडेतीनच पाढे.
औटी लाकडी ठोकळ्याला आत चीप बसविण्यासाठी पाडलेली आडवी खाच.
औतकाठी शेतकीची अवजारे.
औतकी प्रत्येक नांगरामागे ठराविक धान्य मिळण्याचा पाटलाचा हक्क.
औत्सुक्य उत्सुकता, उत्कंठा.
औदासीन्य उदासीनता, निरिच्छता, अलिप्तपणा, बेफिकीरी.
ककार उच्चार, क अक्षरसुपुम्ना नाडी.
कंकण काकण, बांगडी, चुडा.
कंकाळ पिशाच, झोटिंग, अस्थिपंजर.
कंकास गृहकलश, भांडणतंटा.
कंकोत्री कुंकुम पत्रिका, लग्नचिठ्ठी.
कच माघार, चेप, दाब.
कचकच रेव दाताखाली सापडल्याने होणारा आवाज, कटकट, भांडण.
कचका काठीचा जोराचा वार, मार.
कचखाऊ माघार घेणारे.
कचाट युक्ती, बेत, धाडस, घोटाळा.
ख आकाश, शून्य, पोकळी.
खकाणा केरकचर्याचा धुरळा, तंबाखू-मिरची इ. ची धूळ.
खगोल आकाशातील ग्रहगोल, ज्योतिष.
खग्रास पूर्णपणे ग्रासलेले-गिळलेले, पूर्ण ग्रहण.
खंक (ख) काहिच नसलेला, दरिद्री, अशक्त.
खंकाळ दृष्ट, उग्र, तिरसट, रागीट.
खंगणे झिजणे, दरिद्री होणे.
खंगार पक्की भाजलेली वीट.
खंगाळणे खळबळणे, जोराने हलवून स्वच्छ करणे.
खच रास, ढीग, दाटी.
ग गर्व.
गई छपराचे वासे भिंतीवरच्या ज्या आडव्या सरावर टेकतात तो..
गंगथड गोदावरी नदीच्या काठचा प्रदेश.
गंगा उचलणे गंगेची शपथ घेणे.
गंगावन कृत्रिम केस.
गचकणे हिसका आचका देणे, मरणे.
गचांडी हाताचा पंजा मानेवर ठेवून दिलेला धक्का, मान, गळा.
गच्छंती जाणे, निघून जाणे, मरणे.
गजघंटा ओरडून बोलणारी बाई.
गजनी अर्धसुती अर्ध रेशमी कपडा, एका बाजूने रंगीत कपडा.
घई घराच्या दालनाची रुंदी.
घंगा(घा)ळ आंघोळीचे पाणी काढून घेतात ते भांडे.
घट घडा, घागर, नवरात्रात पूजावयाचा तांब्या.
घटक जुळवून आणणारा, मध्यस्थ.
घट(टि)का २४ मिनिटांचा काळ.
घटमान हाती घेतलेले, होणारे, संभाव्य.
घटमूट टिकाऊ, मजबूत.
घ(घां)टसर्प घशात होणारा एक रोग.
घटाळ (बैलाच्या गळ्यातील) घंटांची माळ.
घटाटोप घुमट, घुमटाकार चांदवा, मंडपी.
च निश्चय, खात्री, सदृश्य.
चक धाक, नियम, नेहमीची वहिवाट.
चकणा तिरवे पाहणारा.
चकंदळ गोल तुकडा, नायनाट किंवा चामडीच्या रोगाने बाधलेला गोल भाग.
चकनाचूर भुगा, चुरा, तुकडे तुकडे झालेला.
चकभूल भ्रांती, संभ्रम, आश्चर्य.
चकरणे चुकणे, भ्रमणे.
चकला शहराचा भाग, पेठ, मोहल्ला.
चकवणी दिशाभूल, फसवणूक.
चकाटी(ट्या) गप्पा.
छ पोथीच्या शेवटचे समाप्ती दाखविणारे चिन्ह.
छक्कड चपराक, तोटा, लावणीचा एक प्रकार.
छकडा एका बैलाने चालणारी गाडी.
छक्कापंजा पत्यांचा डाव.
छटा रंगाची इ. लकेर, छाया, झाक.
छटेल बदफैली, व्यसनी.
छट्टा टप्पा, अंतर.
छड सळ, घडीमुळे पदलेली रेघ-वळ.
छडा माग, तपास, धाग्याचे टोक.
छदाम अगदी अल्पमोलाचे नाणे.
जईफ क्षीण.
जकात कर, दस्तुरी.
जखड अगदी म्हातारा.
जगणूक जगण्याची व्यवस्था, निर्वाह.
जगदाकार अखिल विश्व.
जगती जग.
जंग गंज, कीट, लढाई.
जंगमजिंदगी भांडीकुंडी इ. मालमत्ता.
जंजाळ दगदग, उपद्व्याप, त्रास.
जटिल गुंतागुंतीचे, भानगडीचे.
झक वाईट गोष्ट, निंद्य कर्म.
झकवणूक फसवणूक.
झकाझकी चकमक, झगडा.
झक्कड चकमक, वादावादी.
झक्की लहरी, छांदिष्ट.
झरारी शेकोटी.
झंगट टोले मारावयाचे एक वाद्य, तास.
झंझट लचांड, ब्याद.
झड एकसारखा वर्षाव, जोराच्या पावसाचे उडणारे शिंतोडे.
झडती झाडा, बारीक तपास, मोजणी, मोजदाद.
टक एकसारखी नजर, कपाळाचा ठणका.
टक घालणे टीप मारणे.
टकटकणे टवटवी येणे, खुलणे.
टकबंदी दर टक्क्यास ठरविलेला दर किंवा जमीनधारा.
टका नाणे, शेकडा प्रमाण, ध्वज, निशाण.
टगळ खुबी, शैली, युक्ती.
टग्या गुंड, लुच्चा.
टंक पाथरवटी छिन्नी, टाकी, ठसा.
टंकयंत्र बोटांनी किल्ल्या दाबून अक्षरे उठविण्याचे यंत्र.
टंकसाळ नाणे किंवा नोटा पाडण्याचा कारखाना.
ठक् थक्क, चकित.
ठक लुच्चा - फसवा माणूस.
ठणकावणे परखड बोलणे, सुनविणे, तोंडावर स्पष्ट सांगणे.
ठणठणपाळ कफल्लक मनुष्य, ठणठणाट.
ठपकाविणे दोष देणे - लावणे, आरोप ठेवणे.
ठमक नखरा.
ठरणे स्थिर होणे, निश्चय होणे.
ठवला जात्याचा मधला खुंटा.
ठस स्पष्ट, ठसठशीत, घट्ट विणीचे.
ठसक ठणकणारी जखम, नखरा.
डई देणे लोचटपणाने राहणे.
डकला नदीच्या वाळवंटात स्वच्छ पाणी भरून घेण्यासाठी केलेला खळगा, पाण्याचे डबके.
डकवण डिंक, खळ.
डकाईत दरोडेखोर.
डग अस्थिरता, लटपटीत अवस्था, खराब, भीती, पाऊल.
डगडगणे डळमळणे, गदगदणे (उष्म्याने वैगरे ).
डगणे हालणे, बाजूला सरणे, घाबरणे.
डगमग अस्थिरता, लटपट.
डगर दरड (नदीच्या तीराची किंवा टेकडीची).
डगला लांब कोट.
ढ अक्षरशत्रू, मठ्ठ, मूर्ख.
ढई देणे लोचटपणे राहणे, पुष्कळ दिवस ठाणे देणे. (पाहुण्याने वगैरे).
ढकलगुजारा कसेतरी पोट भरणे.
ढकलपट्टी दिवस कसेतरी काढणे, चुकवाचुकवी, चालढकल.
ढका जोराचा हिसका, इजा, नुकसान, बिघाड.
ढंग चाल, वृत्त, वाईट नाद, छंद, चाळे.
ढप(प्प)ळ पातळ भाजी.
ढप्पळवणी बरेच पाणी घालून पातळ केलेले ताक.
ढप्पळशाई उधळपट्टी, गोंधळ, अव्यवस्था.
ढब वागण्याची - चालण्याची रीत, विशिष्ट लकब, मोठेपणा, ऐट, चाल.
तटकणे घट्ट आवळणे.
तटके दारावरील ताटी.
तक(ख)तराव जत्रेत मिरवितात ती तमाशाची गाडी.
तकराळ खर्याचे खोटे करून सांगितलेली हकीकत, रचलेली तोहोमत, आळ.
तकलादी कसेतरी बनविलेले, नकली, हलके, न टिकणारे.
तकलीफ तसदी, त्रास.
तकवा ताकद, उत्साह, जोम, प्रयत्न, उत्तेजन, धीर.
तकशी(सी)म, तक्षीम वतन, गावखर्च इ. चा वाटा, वाटणी, हिस्सा.
तक्षीमदार वाटेकरी, हिस्सेदार.
तकावी, तगाई शेतकर्याला कर्जरूपाने सरकारने दिलेली आर्थिक मदत.
थकणे दमणे, भागणे, शिणणे, ऋण फार दिवस राहणे, जमा न होणे.
थट गर्दी.
थट लागणे खूप गर्दी होणे.
थटणे सजणे, नटणे.
थट्टी (राजाची) गोशाला, गुरे बांधण्याची जागा.
थड किनारा, काठ, शेवट, नदीचे खोरे (भीमथड).
थडीस लावणे कडेस नेणे.
थडक थाप (दारावर इ.), आघात, धक्का, धडक.
थडकणे (एकाद्या वस्तूवर) आदळणे, एकदम थांबणे, आपटणे, पोहोचणे.
थडी तीर, किनारा.
दखल जाणीव, समज, नोटीस, ढवळाढवळ, प्रवेश, ताबा, ज्ञात, श्रुत.
दख्खन (नर्मदेच्या) दक्षिणेकडचा भाग, महाराष्ट्र.
दगल निमकहरामी, विश्वासघात.
दगा विश्वासघात, धोका, ठकबाजी, लुच्चेगिरी.
दगाफटका कपट, लबाडी, विश्वासघाताचे संकट.
दंगल गर्दी, कल्लोळ, कुस्त्यांचा फड, धुमाकूळ, दंगा.
दचक धक्का, धसका, आकस्मिक भीतीचा भास.
दट्ट्या, दट्टा बूच, दडपण, पिपासारख्या गोलांत पोकळी न राखता आतबाहेर सरणारा दांडा, पिस्टन.
दडण लपण्याची जागा, गुहा, कपार.
दडपशाही जुलुमी अमल, अरेरावी कारभार, दांडगेपणा.
धकटी शेकोटी, आगटी.
धकणे कसेबसे चालू राहणे, निभावून जाणे, ढकलले जाणे.
धकाधकी(क) दगदग, दगदगीचे काम, झगदाझगड.
धकावणे नासणे, खराबहोणे, कचरणे, खचणे.
धक्कड दांडगा, दिप्पाड.
धगड पारिपत्य करणारा, पुरा पडणारा.
धगावणे धगीने होरपळणे, पेटणे, चेतणे.
धज बांध्याचा डौलदारपणा, रेखीवपणा, लकब, हातोटी, धाडस.
धजा ध्वजा, झेंडा.
धजाव (पिकाने) जीव धरणे, टवटवी.
न नाही या अर्थी.
नचा पाढा, नन्नाचा पाढा कोणत्याही गोष्टीला नाही म्हणणे.
नकळे! कुणास ठाऊक.
नकारघंटा काही नसल्याचे-अभावाचे सूचन.
नकलणे उतरणे, नक्कल काढणे, अनुकरण करणे.
नकली अस्सल नव्हे ते, दिखाऊ, बनावट.
नकसकाम नक्षीकाम, कलाकुसरीचे काम.
नक्त, नक(ग)द रोकड नाणे.
नक्शा, नक्षा नकाशा, आराखडा, बेत, व्युहरचना, प्रतिष्ठा, नूर, वजन.
नख देणे-लावणे ठार करणे.
पक(क्क)ड कुस्तीतील एक डाव, प्रभाव, छाप, गवसण्याचा आनंद, ग्रहणशक्ती, खिळा इ/ उपटण्याचे किंवा पिळून उपसून काढण्याचे हत्यार.
पकविणे मनासारखे करून घेणे, मिळविणे.
पक्का कच्चा नव्हे असा, पिकलेला , निश्चित, नक्की झालेला, हुशार, चाणाक्ष, गणित करून काढलेले (उत्तर).
पक्का खर्डा कायमचा मांडलेला हिशेब.
पक्वाशी लोखंडी गज.
पक्वाशय अन्न पचते ते पोटातले स्थान किंवा अवयव.
पंक्तिपठाण, पंक्तिबारगीर जेवण घालून चाकरीस ठेवलेला बारगीर (घोडेस्वार), नुसता झोडून राहणारा, आळशी, भोजनभाऊ.
पंक्तिपावन पंक्तीस बसण्यास लायक.
पंक्तिप्रपंच पंक्तीस वाढताना भेदभाव, पक्षपात, भेदभाव.
पखरण सडा (फुलांचा), पाखरांचा थवा एकदम येणे.
फकडी फकीरी, द्राक्षाची एक जात.
फकाणा कोरड्या पदार्थांचा एकदम घास.
फकीर गरीबी, विरक्ती, मोहरमात फकीरांना द्यावयाची भिक्षा.
फक्कड नटेल, रंगेल, छानछोकी, छान, सुरेख.
फक्की भुगा, भुक्का, भुकटी.
फक्त केवळ.
फग बरी संधी, मोकळीक, फुरसत.
फजर सकाळ, उद्या सकाळी.
फजिता आंब्याचे पातळ रायते, आंब्याचा रस काढल्यानंतर कोया - साली पाण्यात कोळून घेतात तो रस.
फजित विरमलेला, ओशाळलेला, अपमानित.
बक बगळा.
बकध्यान शांतीचे ढोंग.
बकणा सुक्या खाण्याच्या पदार्थाचा तोंडभर घास.
बकणे बडबडणे, वाटेल तसे बोलणे.
बक्त(ख्त)र चिलखत.
बकवा, बकवाद वटवट, भांडण, वाद.
बकाया बाकी, येणे रक्कम.
बका(क्का)ल भुसारी, वाणी इ. दुकानदार, अशा दुकानदारांची एकत्र वस्ती, अठरापगड जातीजमातींची व विविध संस्कृतीच्या लोकांची सरमिसळ वस्ती, असंस्कृत लोकांची वस्ती.
बखर पुराणासारखी लिहिलेली हकीकत-चरित्र-इतिहास.
बखळ मोकळी पडून राहिलेली जागा.
भकल नारळाचा अर्धा भाग, नारळाचे शकल.
भकाटी(ळी) न खाण्यामुळे पोट पाठीस लागण्याची अवस्था.
भकास ओसाड, उजाड, उदासवाणे.
भकाळणे पोट आत जाणे.
भक्त प्रेमी, उपासक, पूजक.
भक्तवत्सल भक्तावर प्रेमकरणारा, भक्ताचे लाड पुरविणारा.
भग क्षत, व्रण, भाग्य.
भगभगाट धगधगणारी आग.
भगराळा चुरा.
भग्न मोडके तोडके, फुटके तुटके, छिन्नभिन्न, पडलेले झडलेले.
मकई मका.
मकबरा कबर.
मकर सुसर, मगर, एका राशीचे नाव.
मकरकुंडल मकर माशाच्या आकाराचे पुरुषांनी कानात घालावयाचे कुंडल.
मकरसंक्रमण - संक्रांत सूर्य मकरराशीला येतो तो सणाचा दिवस (ता. १४ जानेवारीस असतो).
मकरंद मध, सुगंध.
मकाण मक्याचा कडबा.
मकाणा मक्याचा दाणा, मक्याची लाही.
मक्ता ठेका, कंत्राट, विशिष्ट अटीवर पुरवठा करण्याची हमी, खंड.
मखलाशी सारवासारव, समजावणी, भाष्य.
यःकश्चित सामान्य, क्षुद्र.
यकृत पित्ताशय.
यच्चयावत झाडून सर्व, सर्व.
यजमान यज्ञकर्म करणारा, गृहस्थ, घरमालक, पती, नवरा.
यडताक गुंतागुंत, घोटाळा.
यती संन्यासी, (जैन)मुनी.
यत्किंचित थोडे सुद्धा, थोडेसे.
यथा जशा - शी - से.
यथातथा कसातरी.
यथातथ्य जसे असेल तसे, खरे खरे.
रईस जहागीरदार, सरदार, श्रीमंत माणूस, राहणारा.
रकटा चिंधी किंवा सोपट.
रकबा गावाभोवतालची/किल्ल्याच्या आसपासची जमीन.
रकाना स्तंभ, सदर (वर्तमानपत्राचे), कागदाची उभी घडी पाडून पडलेला भाग, कॉलम.
रक्त शरीरातल्या शिरांतून धमन्यांतून वाहणारा लाल द्रवपदार्थ, तांबडा, आसक्त.
रक्तचंदन एक तांबडे लाकूड.
रक्तपिती कुष्ठरोग, महारोग.
रखडणे रेंगाळत चालणे, ढुंगण खरडत जाणे.
रखेली ठेवलेली बाई.
रग जोर, जोम, शक्ती, वेदना, अवघडल्याची कळ.
लकडकोट लाकडाची तटबंदी.
लकडखाना इमारतीची किंवा जळाऊ लाकडे ठेवण्याची स्वतंत्र जागा, लाकडाची वखार.
लकडदिवी रोडका, उंच व किडकिडीत.
लकडा तगादा.
लकडी लाकडासारखी कडक झालेली चिकी, लाकूड, काठी.
लकब शैली, ढब, धाटणी, दुर्गुण, खोड.
लकाकी चकाकी, तजेला.
लकेर(री) रेषा, रेघ, तान, छटा, काठ, किनार.
लखलाभ मोठा लाभ.
लग खांबावर आडवी टाकलेली तुळई, जोड दुवा.
व आणि.
वई कुंपण.
वकर पत, प्रतिष्ठा, मान.
वकल आप्तेष्ट, परिवार, खाते, विभाग.
वकालत वकीलीचा पेशा, राजदूताची कचेरी, शिष्टाई, मुखत्यारी.
वकील तर्फे नेमलेला प्रतिनिधी - मुखत्यार, राजदूत, एक बाजू घेऊन ती मांडणारा कायदातज्ञ.
वकीलनामा वकीलाला दिलेले अधिकारपत्र, वकीलपत्र.
वकूफ(ब) कुवत, सामर्थ्य, अक्कलहुशारी, कर्तुत्वशक्ती.
वक्त काळवेळ, संधी, प्रसंग, आणीबाणी, खडतर वेळ, अनुकूल काळ.
वक्तव्य भाषण, जे बोलावयाचे ते.
शक संशय, अंदेशा, भीती, कुतर्क.
शक एखादा पराक्रमी राजा आपल्या नावाची कालगणना सुरू करतो ती (‘विक्रम शक’, ‘शिवशक’), प्राचीन काळी भारतावर आक्रमण करणारी एक परदेशीय जमात.
शककर्ता शक सुरू करणारा पुरूष.
शकाब्द शालिवाहन शकाचे वर्ष.
शके (अमुक) शकामध्ये (‘शके १८७२’).
शकट गाडा, खोडा, लोटणे.
शकटभेद शकट नावाच्या व्यूहरचनेची फळी फोडून झाणे, कोणत्याही ग्रहाचे (विशेषतः चंद्राचे) रोहिणी नक्षत्रातून जाणे, लांडीलबाडी.
शकुन शुभ - अशुभ चिन्ह, भविष्याची सूचक लक्षणे, (देवाने दिलेला) कौल.
शकुनिमामा कपटी, सल्लागार.
शक्कल युक्ती, कल्पना, तोड, उपाय.
षट् सहा.
षट्क सहांचा गट, सहांचा समुदाय.
षट्कर्णी सर्वांस कळणे, फुटणे.
षड्रिपु काम, क्रोध, लोभ, मोह, मद व मत्सर हे शत्रू.
षष्ठी सहावी तिथी, सहावी विभक्ती, सटवी, सटवाई, साठ वर्षे वयाची पूर्णता झाल्याचा विधी समारंभ, फजिती.
षंड(ढ) नपुसंक माणूस, हिजडा.
षोडश सोळा.
षोशशोपचार सोळा प्रकारचा विधी, सर्व विधी.
शब्द | अर्थ |
---|---|
सहित (‘सकरुण’, ‘सकर्दम’ इ.). | |
आठवण, विटी किंवा गोटी टाकण्यासाठी केलेला खळगा. | |
मोतद्दार. | |
लुसलुशीत, मऊ शरीर. | |
मचूळ, किंचित खारट. | |
सहित, सह, सुद्धा, बरोबर, मिळून, सगळे, समग्र, निवड न करता हाताला येईल तसे, सरसकट, एकदम. | |
सहांचा एक एक गट, फाडे. | |
हुंडी शिकारण्याबद्दल पडणारा बट्टा. | |
सर्व, सगळा. | |
लोकरीचे उंची कापड (शेंदरी किंवा निळ्या रंगाचे). |
शब्द | अर्थ |
---|---|
विनाकारण, अन्यायाने. | |
काढून लावणे, हद्दपारी. | |
घडलेली गोष्ट, तिचे वर्णन, अहवाल. | |
युनानी वैद्य. | |
हकीमाचा व्यवसाय. | |
अधिकार, मालकी, न्याय. | |
कुस्त्यांची दंगल. | |
मोसम, ऋतू, सुगी, ऐन सराई. | |
हंगामापुरता, तात्पुरता, हंगामाच्या वेळचा. | |
तत्काळ उत्तर देणारा, समयसूचकता असलेला. |
शब्द | अर्थ |
---|---|
काळाचा सूक्ष्म अंश, ब्राम्हणांस श्राद्धाचे आमंत्रण देणे. | |
चंचल, अस्थिर मनाचा. | |
क्षणभरच टिकणारा. | |
व्रण, जखम. | |
नुकसान, इजा, नाश. | |
क्षत्रिय, योद्धा. | |
सिकंदराचा सुभेदार, (ग्रीक) ‘सेट्रप’. | |
जैन - बौद्ध साधू, जैन किंवा बौद्ध धर्मानुयायी. | |
समर्थ, लायक, योग्य, जोगा (‘निर्वाहक्षम’), सोशीक. | |
लायकी, समर्थता, सोशीकपणा. |
शब्द | अर्थ |
---|---|
जाणणारा (‘शास्त्रज्ञ’). | |
माहित, प्रसिद्ध, जाणलेला. | |
जाणणारा, तज्ञ्ज्ञ, जाणता, सुज्ञ. | |
जात, जातगोत. | |
ज्ञानाचा प्रकाश, जाणीवकळा. | |
जगातील सर्व विषयांची माहिती देणारा कोश. | |
ज्ञान पाहणारे डोळे - बुद्धी, ज्ञानाची दृष्टी, ज्ञान हेच ज्याचे डोळे आहेत असा. | |
आत्माविषयक ज्ञान आणि शास्त्रीय (भौतिक) ज्ञान, अध्ययनातून मिळालेले ज्ञान आणि प्रत्यक्ष अनुभवातून मिळालेले ज्ञान. | |
ज्ञान झालेला, समजूतदार, सुज्ञ, विद्वान. | |
वस्तूचे ज्ञान देणारे इंद्रिय (कान, नाक, डोळे, जिव्हा, त्वचा ही पाच ज्ञानेंद्रिये). |
शब्द | अर्थ |
---|---|
तीन फण्या असलेली पाभर. | |
खरोखर, निश्चयेकरून. | |
तीन ठिकाणची, ओढाताणीची - गैरसोयीची (स्थिती). | |
यत्किंचित वेळ, चुटकी, अडथळा, खंड, न्यूनता. | |
ओढाताण, गोंधळ, तिरपीट, गाळण, घाबरगुंडी. | |
थोडक्यात असलेला, संक्षिप्त. | |
शंख, बोंब. | |
त्रासदायक तगादा, उपद्रव, लचांड, तासलेले, रंधलेले. | |
विश्वकर्मा, देवांचा सुतार, सुतार जाती. | |
हिंदूतील एक ज्ञाती. |
(शब्दानुक्रमणिका) | |||||
---|---|---|---|---|---|
अ | आ | इ | ई | उ | ऊ |
ऋ | ए | ऐ | ओ | औ | क |
ख | ग | घ | च | छ | ज |
झ | ट | ठ | ड | ढ | त |
थ | द | थ | न | प | फ |
भ | म | य | र | ल | व |
श | ष | स | ह | क्ष | ज्ञ |
नवी नोंद सुचवा · चूक कळवा · संदर्भांची यादी · अस्वीकरण
हाकाहाक शब्दाचा अर्थ काय
एका मागे एक अनेक आरोळ्या देणे, सात्यत्याने बोलावणे या अर्थी हा शब्द वापरतात.
हाकारा
सामग्री बरोबर की सामुग्री बरोबर ?
सामग्री हा शब्द योग्य आहे. काही ठिकाणी अपभ्रंश असलेला सामुग्री हा श्ब्द सुद्धा वापरतात.
सामग्री
संकोषात असलेली वाहने
उद्घाटन आणि उद्धाटन फरक
उद्घाटन म्हणजे क्रिया/घटना, उद्घाटक म्हणजे ती क्रिया करणारा. उदाहरणार्थ: पंतप्रधानांच्या हस्ते नुतन वास्तूचे उद्घाटन झाले.
सामायिक व सामाईक यातील शुद्ध शब्द कोणता
दोन्ही शब्दांचे अर्थ वेगवेगळे आहेत आणि दोन्ही शब्द शुद्ध आहेत. सामायिक = सर्वांसोबत, सर्वांसाठी / to Share आणि सामाईक = सामान्य / Common
छानणी बरोबर का छाननी
‘छाननी’ हा शब्द योग्य आहे.
प्राप्त करणे महणजे
टिटवे या शब्दाचा अर्थ काय ?
गुणा नुसार क्र्मांक येणे व गुणानुक्रमांक ह्या दोघांचा अर्थ सारखा आहे का?
पावबंद करणे व पाबंद करणे यांच्यातील फरक
ओकसाबोक्शी
लख्खड
अनंते शब्दाचा अर्थ काय?
मेलेडी या शब्दाचा अर्थ काय
सरसावंध
अतिशय उपयुक्त शब्दकोश...!
रिधान अर्थ
Warga karne mhanje kay
वर्ग करणे म्हणजे काय
माझा बाप्पा (मातीतून घडविलेल्या आपल्या पर्यावरणपूरक बाप्पाची छायाचित्रे) |
राजा दिनकर केळकर संग्रहालय - पुणे |
टिप्पण्यांसह$type=list-tab$com=0$c=7$src=recent-comments, नवे लेखन$type=list-tab$date=0$au=0$c=7$comment=hide.
transitive verb
These examples are programmatically compiled from various online sources to illustrate current usage of the word 'reassign.' Any opinions expressed in the examples do not represent those of Merriam-Webster or its editors. Send us feedback about these examples.
1611, in the meaning defined above
reassociative
“Reassign.” Merriam-Webster.com Dictionary , Merriam-Webster, https://www.merriam-webster.com/dictionary/reassign. Accessed 11 Jun. 2024.
Thesaurus: All synonyms and antonyms for reassign
Subscribe to America's largest dictionary and get thousands more definitions and advanced search—ad free!
Word of the day.
See Definitions and Examples »
Get Word of the Day daily email!
What's the difference between 'fascism' and 'socialism', more commonly misspelled words, commonly misspelled words, how to use em dashes (—), en dashes (–) , and hyphens (-), absent letters that are heard anyway, popular in wordplay, the words of the week - june 7, 8 words for lesser-known musical instruments, 9 superb owl words, 10 words for lesser-known games and sports, your favorite band is in the dictionary, games & quizzes.
English Marathi Dictionary | इंग्रजी मराठी शब्दकोश
The keyboard uses the ISCII layout developed by the Government of India. It is also used in Windows, Apple and other systems. There is a base layout, and an alternative layout when the Shift key is pressed. If you have any questions about it, please contact us.
Assignment के मराठी अर्थ, संज्ञा .
Assignment की परिभाषाएं और अर्थ अंग्रेजी में, assignment संज्ञा.
grant , grant
assignment के लिए अन्य शब्द?
assignment के उदाहरण और वाक्य
assignment के राइमिंग शब्द
अंग्रेजी मराठी अनुवादक
Assignment का मराठी मतलब.
assignment का मराठी अर्थ, assignment की परिभाषा, assignment का अनुवाद और अर्थ, assignment के लिए मराठी शब्द। assignment के समान शब्द, assignment के समानार्थी शब्द, assignment के पर्यायवाची शब्द। assignment के उच्चारण सीखें और बोलने का अभ्यास करें। assignment का अर्थ क्या है?
assignment का अर्थ मराठी में, assignment का इंगलिश अर्थ, assignment का उच्चारण और उदाहरण वाक्य।
विज्ञापन-मुक्त अनुभव और भी बहुत कुछ।
Our Apps are nice too!
Dictionary. Translation. Vocabulary. Games. Quotes. Forums. Lists. And more...
Try our vocabulary lists and quizzes.
We provide a facility to save words in lists.
Custom word lists.
You can create your own lists to words based on topics.
To manage lists, a member account is necessary.
Social sign-in.
Ad-free experience & much more
If you want to access full services of shabdkosh.com
Please help Us by disabling your ad blockers.
or try our SHABDKOSH Premium for ads free experience.
Steps to disable Ads Blockers.
Hear the words in multiple accents and then enter the spelling. The games gets challenging as you succeed and gets easier if you find the words not so easy.
The game will show the clue or a hint to describe the word which you have to guess. It’s our way of making the classic hangman game!
Choose the right opposite word from a choice of four possible words. We have thousand of antonym words to play!
संपर्क में रहें.
Shabdkosh Premium
क्या आप पहले से ही एक प्रीमियम उपयोगकर्ता हैं?
Your browser doesn't support HTML5 audio
Examples of reassignment, translations of reassignment.
Get a quick, free translation!
Word of the Day
to build a nest, or live in a nest
Worse than or worst of all? How to use the words ‘worse’ and ‘worst’
To add reassignment to a word list please sign up or log in.
Add reassignment to one of your lists below, or create a new one.
{{message}}
Something went wrong.
There was a problem sending your report.
English Hindi Dictionary | अंग्रेज़ी हिन्दी शब्दकोश
By proceeding further you agree to HinKhoj Dictionary’s Privacy Policy and Term and Conditions .
Definition of reassignment.
Reassignment - Meaning in Hindi. Reassignment definition, pronuniation, antonyms, synonyms and example sentences in Hindi. translation in hindi for Reassignment with similar and opposite words. Reassignment ka hindi mein matalab, arth aur prayog
Browse by english alphabets, browse by hindi varnamala.
IMAGES
VIDEO
COMMENTS
reassignment meaning in Marathi, What is reassignment in Marathi? See pronunciation, translation, synonyms, examples, definitions of reassignment in Marathi
Google ची सेवा वापरून मराठीचे इंग्रजी भाषांतर करा. वेब पेज, शब्द आणि वाक्य यांचे झटपट आणि निःशुल्क भाषांतर करण्यासाठी येथे क्लिक करा.
Assignment Assignment असाइनमेंट DEFINITION: 🔊 a task or piece of work assigned to someone as part of a job or course of study TRANSLATION OF 'Assignment': असाइनमेंट काम निर्धारित प्राधिकरण कार्य कौशल भाग भागविभाजन सौंपा कार्यवाही
Meaning of Reassignment in Marathi language with definitions, examples, antonym, synonym. मराठीत अर्थ वाचा.
English Marathi Dictionary and Translation. This site provides an English to Marathi Dictionary and a Marathi to English Dictionary. Started in 2003, this site is now used by millions of people in over a hundred countries around the world. GET IT ON.
Reassigned meaning in Marathi - Learn actual meaning of Reassigned with simple examples & definitions. Also you will learn Antonyms , synonyms & best example sentences. This dictionary also provide you 10 languages so you can find meaning of Reassigned in Hindi, Tamil , Telugu , Bengali , Kannada , Marathi , Malayalam , Gujarati , Punjabi , Urdu.
assignment translate: एखाद्याला नेमून दिलेले काम, विशेषत: त्यांच्या अभ्यासाचा किंवा नोकरीचा भाग म्हणून. Learn more in the Cambridge English-Marathi Dictionary.
reassignment's Usage Examples: is about a fictional Midwestern factory worker named Roy Applewood, who stuns his wife of 25 years by saying he wishes to undergo sex reassignment surgery.. He was placed on reassignment by the Vigilantes on March 29, 2010.. Companies (OCs) over time, despite the inevitability of subsequent sales, reallocations and reassignments of specific rights.
The online English to Marathi Translation Tool provide instant translation of your English sentences. Here we are using Machine translation software that translates English to Marathi. Type or paste your English Sentence on given box and then click on translate in Marathi button. The translation will take 1 to 30 seconds of time in translation.
Assignment meaning in Marathi - Learn actual meaning of Assignment with simple examples & definitions. Also you will learn Antonyms , synonyms & best example sentences. This dictionary also provide you 10 languages so you can find meaning of Assignment in Hindi, Tamil , Telugu , Bengali , Kannada , Marathi , Malayalam , Gujarati , Punjabi , Urdu.
Definition of assignment. a duty that you are assigned to perform (especially in the armed forces); "hazardous duty". the instrument by which a claim or right or interest or property is transferred from one person to another. the act of distributing something to designated places or persons; "the first task is the assignment of an address to ...
Get the meaning of assignment in Marathi with Usage, Synonyms, Antonyms & Pronunciation. Sentence usage examples & English to Hindi translation (word meaning).
REASSIGNMENT meaning: 1. a process, including medical operations, by which someone's body is changed to match their…. Learn more.
मराठी शब्दकोश - [Marathi Dictionary] मराठी शब्दांचे अर्थ, वाक्यात उपयोग सोबतच मनोरंजक मराठी शब्दांचा संग्रह आणि संपूर्ण मराठी शब्दकोश.
REASSIGN meaning: 1. to give someone a different job or position: 2. to give a piece of work to a different person…. Learn more.
assignment. ⇄. assignment, noun. 1. something assigned, especially a piece of work to be done, or a responsibility allotted to a particular person, group, or organization. Ex. Today's assignment in arithmetic consists of ten problems. 2. the act of as.
Voice speed. Text translation, source text, translation results, document translation, drag and drop. Website translation. Enter a URL. Image translation आवाजाचा व
The meaning of REASSIGN is to assign (something or someone) again especially in a new or different way. How to use reassign in a sentence. ... requested a dorm room reassignment
assignment संज्ञा. the act of putting a person into a non-elective position. पर्यायवाची. appointment, designation, naming. उदाहरण. "the appointment had to be approved by the whole committee". the act of distributing something to designated places or persons. पर्यायवाची. assigning.
REASSIGNMENT definition: 1. a process, including medical operations, by which someone's body is changed to match their…. Learn more.
Reassignment - Meaning in Hindi. Reassignment definition, pronuniation, antonyms, synonyms and example sentences in Hindi. translation in hindi for Reassignment with similar and opposite words. Reassignment ka hindi mein matalab, arth aur prayog. Tags for the word Reassignment: