रहस्य: द सीक्रेट बुक मराठी | The Secret Book in Marathi
नमस्कार मित्रांनो, आज या पोस्टच्या माध्यमातून मी तुमच्यासोबत The Secret Book in Marathi pdf शेअर करणार आहे. जे Rhonda Byrne ने लिहिले आहे. पुस्तकात अशी काही रहस्ये सांगितली आहेत की तुम्हाला आनंद मिळेल, प्रसिद्धी मिळेल म्हणजेच तुम्हाला हव्या त्या गोष्टी मिळतील. हे जगातील सर्वात मौल्यवान रहस्य आहे का? जो याचे पालन करतो त्याचे जीवन बदलू शकते.
द सीक्रेट बुक मराठी में
“आपल्यातील नैसर्गिक प्रेरणाच आपले आजार बरे करते.” हिप्पोक्रेट्स (इसपू 460-370) पाश्चिमात्य वैधकीचा जनक
आरोग्यदायी असणे म्हणजे नेमके काय? आजारी नसणे म्हणजेच आरोग्यदायी असणे असे तुम्हाला वाटत असेल. पण आरोग्यदायी असणे म्हणजे यापेक्षा खूप काही जास्त असते. तुम्हाला जर ठीक वाटत असेल, किंवा फारसे असे काहीच वाटत नसेल, तर तुम्ही आरोग्यदायी नसता.
आरोग्यदायी असणे म्हणजे लहान मुले जशी असतात तसे वाटणे. लहान मुले नेहमीच ऊर्जेने भरभरून वाहात असतात. त्यांच्या शरीरातून उत्साह सळसळत असतो आणि ते खूप लवचीक असतात. त्यांच्या हालचालींसाठी त्यांना वेगळे कष्ट घ्यावे लागत नाहीत. सहजगत्या ते इथून तिथे पळत असतात. त्यांची मने स्वच्छ असतात. त्यांना खूप छान व शांत झोप लागते. पूर्णपणे प्रसन्न मनाने ते सकाळी उठतात. प्रत्येक दिवशी त्यांना नवा उत्साह असतो. लहान मुलांकडे बघा आणि मग तुम्हाला कळेल आरोग्यदायी असणे म्हणजे काय ते. अशाच पद्धतीने तुमचेही मन हवे. असेच प्रसन्न तुम्हालाही वाटले पाहिजे.
तुम्हाला असे वाटू शकते कारण, प्रेमाच्या आवेगाद्वारे खूप चांगले आरोग्य तुम्हाला प्राप्त होऊ शकते. कोणत्याही क्षणी काहीही तुमच्यापासून दूर ठेवले जाऊ शकत नाही. तुम्हाला जे हवे आहे, ते तुमचे असू शकते आणि ते म्हणजे खूप चांगले आरोग्य. पण त्यासाठी तुम्हाला दरवाजे खुले करावे लागतील!
- The Greatest Secret PDF Book Free Download
- The Secret book PDF in Hindi by Rhonda Byrne
तुम्ही कशावर विश्वास ठेवता?
“तो जसा विचार हृदयात करतो, तसाच तो असतो.” सोलोमन राजा (इसपू 10 वे शतक) इस्रायलचा बायबलममध्ये वर्णित राजा, प्रोव्हर्ब 23.7
शहाणपणाबद्दलचे हे खूप सुंदर शब्द आहेत. पण याचा अर्थ काय तो जसा विचार हृदयात करतो, तसाच तो असतो?
तुम्ही तुमच्या मनापासून जसा विचार करता तेच खरे होणार असा तुमचा विश्वास असतो. विश्वास म्हणजे केवळ अशा प्रकारचे विचार, ज्याबद्दल तुमच्या मनात अत्यंत तीव्र भावना असतात. जसे, ‘मला पटकन सर्दी होते’, ‘माझे पोट पटकन खराब होते’, ‘मला वजन कमी करणे खूप कठीण जाते’, ‘मला अमुक एका गोष्टीची अंलर्जी आहे’, ‘कॉफीमुळे मला ताजेतवाने वाटते’. हे सारे तुम्ही मानत असता. ते काही खरे नसते. तुम्ही एखाधा गोष्टीबद्दल जेव्हा तुमचे मन तयार करता तेव्हाच तुमचा त्यावर विश्वास बसतो. त्यामुळे आरोपी आत असतो, तुम्ही दरवाजा बंद केलेला असतो आणि चावी फेकून दिलेली असते. त्यामुळे चर्चेसाठी मार्गच खुला नसतो. पण जे काही खरे आहे असे तुम्ही मानता, तेच तुमच्यासाठी खरे बनून अस्तित्वात येते. तुम्ही जो काही विश्वास ठेवता, तेच तुम्हाला मदत करते किंवा तुम्हाला त्रास देते. जो काही विश्वास तुम्ही व्यक्त कराल, प्रेमाचा नियम, तुम्हाला तेच परत आणून देतो.
दरवाजा बंद केलेला असतो आणि चावी फेकून दिलेली असते. त्यामुळे चर्चेसाठी मार्गच खुला नसतो. पण जे काही खरे आहे असे तुम्ही मानता, तेच तुमच्यासाठी खरे बनून अस्तित्वात येते. तुम्ही जो काही विश्वास ठेवता, तेच तुम्हाला मदत करते किंवा तुम्हाला त्रास देते. जो काही विश्वास तुम्ही व्यक्त कराल, प्रेमाचा नियम, तुम्हाला तेच परत आणून देतो.
अनेक लोकांना चांगल्या आरोग्याबद्दल चांगल्या भावना असण्यापेक्षा आजारांबद्दलची भीती मनात असते. जगात कोणत्याही आजाराला जे महत्त्व दिले जाते, ते यामागचे कारण असणे काही आश्चर्यकारक नाही. औषधांमध्ये एवढी प्रगती झाली तरी आजारांचे प्रमाण वाढतच आहे, याचे कारण म्हणजे लोकांच्या मनातील आजाराबद्दलची भीती.
तुमच्या मनात आरोग्याबद्दल चांगल्या भावना आहेत की आजाराबद्दल भीती? आयुष्यभर टिकणाज्या चांगल्या आरोग्यावर तुमचा विश्वास आहे की होणाज्या आजारांवर? वाढत्या वयासोबत आरोग्य खालावत जाऊन आपण आजारी पडणारच असे तुम्हाला वाटत असेल तर तुम्ही तशाच प्रकारचा विश्वास व्यक्त करता. आणि मग आकर्षणाचा नियम तुम्हाला तसाच प्रतिसाद देतो. परिस्थिती आणि तुमचे आरोग्य व शरीराची अवस्था यांच्या स्वरूपात तो तुमच्याकडे येईल.
Download PDF Now
If the download link provided in the post (रहस्य: द सीक्रेट बुक मराठी | The Secret Book in Marathi) is not functioning or is in violation of the law or has any other issues, please contact us . If this post contains any copyrighted links or material, we will not provide its PDF or any other downloading source.
1 thought on “रहस्य: द सीक्रेट बुक मराठी | The Secret Book in Marathi”
Leave a comment.
Save my name, email, and website in this browser for the next time I comment.
Join Our UPSC Material Group (Free)
The Secret (Marathi)
Rhonda byrne.
- सामान्य पुस्तकें
This is the Marathi translation of bestseller - THE SECRET. This book talks about an ancient secret, guarded and coveted by our ancestors and passed down through generations. Rhonda Byrne claims that if this ancient secret came across the hands of the right person, it could work miraculous wonders for that person. In this book, Rhonda unleashes the secret upon the world. This is the Marathi version of the bestselling book that has garnered positive reviews from all over the world. Read more
The Secret Marathi
Rhonda Byrne ची आणखी पुस्तके
Nayak ( Hero )
Shakti: Marathi Edition
The Magic: Marathi Sanskaran
Rhonda Byrne ची डायरी
इतर इतर पुस्तके.
Chan Chan Goshti Guru-Shishyanchya, Story Books for Kids, Chhan Chhan Children Book in Marathi, बाल कथा, छान छान गोष्टी पुस्तके, मराठी पुस्तक ... [paperback] Hemlata Phadnis [Jan 01, 2022]…
Isapniti 101 Chan Chan Goshti, Story Books for Kids, Isapaniti Children Book in Marathi, इसापनीती बाल कथा, छान छान गोष्टी पुस्तके, मराठी पुस्तक Esapniti Aesop
One Page Story : वन पेज स्टोरी पुस्तक, Marathi Short Story Books, Fiction Book, Kath Sangrah, मराठी पुस्तके, KathSangrah, Laghukatha, Dr Vikram Lokhande [paperback] Dr. Vikram Lokhande [Oct 16, 2022]…
You are the Best Wife : A True Love Story Book in Marathi, Ajay K Pandey Books, Prem Katha, लव स्टोरी मराठी पुस्तक, Translated on, प्रेमकथा पुस्तके, Kadambari पुस्तकं, कादंबरी बुक, बुक्स, Best Novel, Bestseller Novels
Teel Aani Tandul - तीळ आणि तांदूळ, Book, G D Madgulkar Literature Marathi Sahitya Books मराठी चरित्र पुस्तक, ग दि माडगूळकर साहित्य पुस्तके, Gadima, ... [paperback] G. D. Madgulkar [Jun 01, 2023]
Romanchakaree Railway
Ham Honge Kamayab
Gandhijinche Asamany Netrutv
Book Highlights
एक पुस्तक वाचा
- चरित्रात्मक आठवणी
- विनोदी-व्यंग्य
- कॉमिक्स-मीम्स
- हस्तकला-छंद
- क्राइम-डिटेक्टीव्ह
- फॅशन-लाइफस्टाइल
- आरोग्य-फिटनेस
- भयपट-अलौकिक
- कायदा आणि सुव्यवस्था
- प्रेम-रोमान्स
- धर्म-अध्यात्मिक
- विज्ञान-कथा
- विज्ञान-तंत्रज्ञान
- स्वत: ची मदत
- क्रीडा-खेळाडू
- सस्पेन्स-थ्रिलर
- व्यापार-पैसा
- प्रवासवर्णन
- नवीनतम पुस्तके
- टॉप ट्रेंडिंग पुस्तके
- सूचीबद्ध पुस्तके
- मुद्रित आवृत्ती पुस्तके
- ऑडियो बुक्स
- समीक्षित पुस्तके
- पुस्तक प्रतियोगिता
- कविता / कविता संग्रह
- कथा / कथा संग्रह
- सर्व पुस्तके ...
- सन्देशखाली घटना
- किसान आन्दोलन 2.0
- बसन्त पंचमी
- जातिवादी आरक्षण पर विवाद
- गणतंत्र दिवस 2024
- श्री राम मंदिर - अयोध्या
- मकर संक्रांति
- विश्व हिंदी दिवस
- हिट एंड रन कानून
- नव वर्ष 2024
- क्रिसमस 2023
- सांसदों का निलम्बन
- संसद पर हमला
- विधानसभा चुनाव नतीजे 2023
- COP-28 शिखर सम्मेलन
- उत्तराखंड सुरंग हादसा
- दीपावली 2023
- सर्व लेख...
- Forthcoming
- Newly Added Books
- Free eBooks
- Free eBooks on iPad
- Newly Added eBooks
- Navneet Educations
- Nirali Prakashan
- Career Publication
- Atharva Publications
- Sun (Adiraj) Publications
- eDiwali Ank
- दिवाळी अंक २०२३
- दिवाळी अंक २०२२
- दिवाळी अंक २०२१
- दिवाळी अंक २०२०
- दिवाळी अंक २०१९
- दिवाळी अंक २०१८
- दिवाळी अंक २०१७
- दिवाळी अंक २०१६
- दिवाळी अंक २०१५
- दिवाळी अंक २०१४
- दिवाळी अंक २०१३
- दिवाळी अंक २०१२
- दिवाळी अंक २०११
- Free eMagazines
- Free eMagazines on iPad
- Publications
There are no items in your cart
- Find a store
- Track your order
- +91 8530206759
Enjoy Free Shipping on orders above Rs.300.
☀️ Enjoy 15% off on our summer sale collection!
🚚 Free Shipping on orders above Rs.500
This is the Marathi translation of bestseller - THE SECRET. This book talks about an ancient secr... Read More
Product Description
This is the Marathi translation of bestseller - THE SECRET. This book talks about an ancient secret, guarded and coveted by our ancestors and passed down through generations. Rhonda Byrne claims that if this ancient secret came across the hands of the right person, it could work miraculous wonders for that person. In this book, Rhonda unleashes the secret upon the world. This is the Marathi version of the bestselling book that has garnered positive reviews from all over the world.
Product Details
About author, customer reviews, recently viewed.
Pratilipi requires JavaScript to function properly. Here are the instructions how to enable JavaScript in your web browser . To contact us, please send us an email at: [email protected]
कृपया तुमची आवडती भाषा निवडा
ही कथा तुमच्या मित्रांसह शेअर करा
The Secret Book
an adventure
नवीन प्रकाशित साहित्याचे अपडेट्स मिळवण्यासाठी लेखकाचे अनुसरण करा
हा भाग आणि आणखी आवडत्या कथा डाउनलोड करा
Read Top Quotes - Marathi Quotes | Love Quotes in Marathi | Motivational Quotes in Marathi | Suvichar Marathi | Good Morning Quotes Marathi | Life Quotes in Marathi | Good Thoughts in Marathi | Friendship Quotes in Marathi | Sad Quotes in Marathi | Aai Marathi Quotes | Attitude Quotes in Marathi | Shivaji Maharaj Quotes in Marathi | Mothers Day Quotes in Marathi | Fathers Day Quotes in Marathi | Guru Purnima Quotes in Marathi
Popular Languages
Top content.
- Kindle Store
- Kindle eBooks
- Foreign Languages
Promotions apply when you purchase
These promotions will be applied to this item:
Some promotions may be combined; others are not eligible to be combined with other offers. For details, please see the Terms & Conditions associated with these promotions.
Buy for others
Buying and sending ebooks to others.
- Select quantity
- Buy and send eBooks
- Recipients can read on any device
These ebooks can only be redeemed by recipients in the US. Redemption links and eBooks cannot be resold.
Download the free Kindle app and start reading Kindle books instantly on your smartphone, tablet, or computer - no Kindle device required .
Read instantly on your browser with Kindle for Web.
Using your mobile phone camera - scan the code below and download the Kindle app.
Image Unavailable
- To view this video download Flash Player
Follow the author
THE SECRET (Marathi) Kindle Edition
- Print length 215 pages
- Language Marathi
- Sticky notes On Kindle Scribe
- Publisher Manjul Publishing House
- Publication date January 1, 2013
- File size 3680 KB
- Page Flip Enabled
- Word Wise Not Enabled
- Enhanced typesetting Enabled
- See all details
Kindle E-Readers
- Kindle Paperwhite
- Kindle Voyage
- Kindle Oasis
- Kindle Scribe (1st Generation)
Free Kindle Reading Apps
- Kindle for Android Phones
- Kindle for Android Tablets
- Kindle for iPhone
- Kindle for iPod Touch
- Kindle for iPad
- Kindle for Mac
- Kindle for PC
- Kindle for Web
Customers who read this book also read
Product details
- ASIN : B01M8PFZ65
- Publisher : Manjul Publishing House (January 1, 2013)
- Publication date : January 1, 2013
- Language : Marathi
- File size : 3680 KB
- Text-to-Speech : Not enabled
- Screen Reader : Supported
- Enhanced typesetting : Enabled
- Word Wise : Not Enabled
- Sticky notes : On Kindle Scribe
- Print length : 215 pages
- #767 in Marathi eBooks
- #40,669 in Occult (Kindle Store)
- #1,235,159 in Religion & Spirituality (Books)
About the author
Rhonda byrne.
Rhonda Byrne is the creator behind The Secret, a documentary film that swept the world in 2006, changing millions of lives and igniting a global movement. The following year Rhonda's book of The Secret was released, which was translated into over fifty languages and remains one of the longest-running bestsellers of this century. Rhonda has written three more bestselling books since, which together form The Secret Books Series: The Power in 2009, The Magic in 2010, and Hero in 2013.
Customer reviews
Customer Reviews, including Product Star Ratings help customers to learn more about the product and decide whether it is the right product for them.
To calculate the overall star rating and percentage breakdown by star, we don’t use a simple average. Instead, our system considers things like how recent a review is and if the reviewer bought the item on Amazon. It also analyzed reviews to verify trustworthiness.
- Sort reviews by Top reviews Most recent Top reviews
Top reviews from the United States
Top reviews from other countries.
Report an issue
- Amazon Newsletter
- About Amazon
- Accessibility
- Sustainability
- Press Center
- Investor Relations
- Amazon Devices
- Amazon Science
- Sell on Amazon
- Sell apps on Amazon
- Supply to Amazon
- Protect & Build Your Brand
- Become an Affiliate
- Become a Delivery Driver
- Start a Package Delivery Business
- Advertise Your Products
- Self-Publish with Us
- Become an Amazon Hub Partner
- › See More Ways to Make Money
- Amazon Visa
- Amazon Store Card
- Amazon Secured Card
- Amazon Business Card
- Shop with Points
- Credit Card Marketplace
- Reload Your Balance
- Amazon Currency Converter
- Your Account
- Your Orders
- Shipping Rates & Policies
- Amazon Prime
- Returns & Replacements
- Manage Your Content and Devices
- Recalls and Product Safety Alerts
- Conditions of Use
- Privacy Notice
- Consumer Health Data Privacy Disclosure
- Your Ads Privacy Choices
रहस्य पुस्तक मराठी Free PDF | The Secret Book PDF Download In Marathi
The Secret Book PDF Download In Marathi – तुम्ही या पुस्तकाची PDF फाईल शोधत इथे आला असाल, तर तुम्ही योग्य ठिकाणी आला आहात.
नमस्कार मित्रांनो, आमच्या 360Pdfs ब्लॉगवर तुमचे स्वागत आहे. आज आम्ही या पोस्टच्या मदतीने द सिक्रेट बुक पीडीएफची संपूर्ण माहिती मराठीमध्ये देणार आहोत.
या पोस्टच्या तळाशी दिलेल्या थेट डाउनलोड लिंकचा वापर करून तुम्ही The Secret Book Pdf मराठीमध्ये विनामूल्य डाउनलोड करू शकता.
Table of Contents
Overview – The Secret Book Pdf in Marathi
Summary of the secret book pdf in marathiv –.
प्राचीन काव्य, साहित्य, धर्म, तत्त्वज्ञान यांमध्ये शतकानुशतके एका महान रहस्याचे तुकडे अस्तित्वात आहेत. प्रथमच रहस्याचे हे सर्व तुकडे अविश्वसनीय स्वरूपात एकत्र येत आहेत, या रहस्याचे ज्ञान आणि अनुभव सर्व लोकांच्या जीवनात नवचैतन्य आणू शकतात.
या पुस्तकात तुम्ही तुमच्या जीवनातील प्रत्येक पैलू – पैसा, आरोग्य, नातेसंबंध, आनंद आणि जनसंपर्क यावर द सिक्रेट कसे लागू करायचे ते शिकाल. तुमच्यात दडलेली प्रचंड शक्ती तुम्हाला कळेल, ज्याचा उपयोग केला गेला नाही. ही अनुभूती तुमच्या जीवनातील प्रत्येक पैलू आनंदाने भरेल.
या रहस्यामध्ये आधुनिक काळातील प्रचारकांच्या बुद्धीचाही समावेश आहे ज्यांनी याचा उपयोग आरोग्य, संपत्ती आणि आनंद मिळविण्यासाठी केला आहे.
त्याच्या मनोरंजक कथा दर्शवतात की गुप्त ज्ञानाचा उपयोग करून, रोग बरे होऊ शकतात, अपार संपत्ती मिळू शकते, समस्या सोडवता येतात. आणि अशक्य वाटणाऱ्या गोष्टी साध्य करता येतात.
The Secret Book Pdf Contents In Marathi –
- रहस्य सरलीकृत
- रहस्य कसे वापरावे
- शक्ती प्रक्रिया
- संपत्तीचे रहस्य
- संबंध गुप्त
- आरोग्याचे रहस्य
- जगाचे रहस्य
- जीवनाचे रहस्य
Download Here – The Secret Book Free PDF
जर तुम्हाला द सिक्रेट बुकची मराठी भाषेतील पीडीएफ फाईल डाउनलोड करायची असेल, तर तुम्ही खाली दिलेल्या लिंकवरून ती मोफत वाचून डाउनलोड करू शकता.
Conclusion – रहस्य पुस्तकाचा माहितीचा निष्कर्ष –
मित्रांनो, आज आपण या लेखाच्या मदतीने शिकलो की मराठीमध्ये द सिक्रेट बुक PDF कशी डाउनलोड करावी आणि या पुस्तकाबद्दल काही माहिती दिलेली आहे. मला आशा आहे की तुम्हाला आमची ही पोस्ट आवडली असेल. तुमच्या काही सूचना असतील तर कमेंट बॉक्स मध्ये सांगा. धन्यवाद
Leave a Comment Cancel reply
Save my name, email, and website in this browser for the next time I comment.
Book Review: A dark secret exposed about a World War II internment camp in 'First Frost'
In 1964, Walt Longmire’s football career at Southern Cal ended, so he enlisted in the Marines
Walt Longmire and his deputy are poking around in his basement when she spots a relic of his youth, a hundred-pound Bob Simmons-model surfboard.
“You’re too big to surf,” she says.
“I didn’t used to be,” he says.
She notices that the front of the board is heavily dented.
“Tell me about that,” she says.
It’s a long story, he replies. In fact, it’s long enough to form the heart of “First Frost,” Craig Johnson’s 20th crime novel featuring Longmire, the sheriff of fictional Absaroka County, Wyoming.
Flash back to the summer of 1964. Walt and his pal Henry Standing Bear, whose football careers at the University of Southern California recently came to an end, have enlisted in the military with the expectation that they will be sent to Vietnam. Their plan is to drive cross country to their assigned training facilities, but they have barely made it to Arizona when Walt’s truck runs off the road, stranding them in the small desert town of Bone Valley.
The town, they soon find, is as unwelcoming as its name. Get out as soon as you can, they are repeatedly told. Sometimes it’s a warning, sometimes a threat. Clearly something is wrong here, and Walt, already demonstrating the courage and persistence of a future sheriff, can’t let go of the mystery.
Meanwhile, back in the present, Longmire is under investigation for a fatal shooting recounted in “The Longmire Defense,” last year’s installment of the series. The victim was a member of a wealthy and politically powerful family, which is now out for vengeance.
The author moves smoothly between the two time periods, keeping both stories moving at a crisp pace. The old story is the more suspenseful one involving, among other things, murderous drug smugglers, a former judge who runs Bone Valley like a dictator, and a dark secret about the incarceration camps of Japanese Americans during World War II that had once operated nearby.
Johnson’s vivid, tightly written novel may remind readers of “Bad Day at Black Rock,” a 1955 film in which an Army veteran played by Spencer Tracy arrives in a western town to deliver a medal and discovers the populace is harboring a dark secret.
Readers new to the series won’t have difficulty following the action, and longtime Longmire fans are likely to appreciate how the author fleshes out the main character’s backstory.
Bruce DeSilva, winner of the Mystery Writers of America’s Edgar Award, is the author of the Mulligan crime novels including “The Dread Line.”
AP book reviews: https://apnews.com/hub/book-reviews
Advertisement
Supported by
A Tribal Eviction, a Blood Secret and the Knotty Questions of Belonging
In “Fire Exit,” a white man raised on a reservation wrestles with whether he should reveal to his daughter the complications of her heritage.
- Share full article
By Esi Edugyan
Esi Edugyan is the author of “Half-Blood Blues” and “Washington Black.”
FIRE EXIT, by Morgan Talty
There’s a lovely clarity to Morgan Talty’s debut novel, “Fire Exit.” He is especially bracing about the losses that can accrue with time. When we first meet Charles Lamosway, Talty’s middle-aged protagonist, he is at a crossroads: Mental illness and dementia threaten to engulf his mother; he has been evicted from the Native reservation where he has lived all his life; and, most painful of all, his daughter doesn’t know him. That last problem, at least, is within his power to change. He strongly feels “she needed to know that her blood was her blood,” to be aware of her “connection to a past time and people.”
Like Talty’s 2022 story collection, “Night of the Living Rez,” this novel does not shy away from blistering questions of belonging and identity, but rather leans into them, in taut, often precise prose. What, exactly, does it mean to have ties to a community, but remain an outsider? What belonging can we claim for ourselves? Who gets to decide what we are? Such questions will become matters of life and death for Charles, when things eventually come to a head in the novel’s startling climax.
Charles is white by blood, but Penobscot by culture, having been raised on the tribe’s reservation by a white mother and a Penobscot stepfather. After the passing of the Maine Indian Claims Settlement Act, in 1980, he — being white, and not having married into the tribe — is asked to leave. He finds himself living across the river, in full view of what he has lost.
It’s a calculated choice. He has a grown daughter, Elizabeth, with a Penobscot woman named Mary. She’d left Charles after learning she was pregnant. In the hopes that the baby would grow up connected to her culture, and qualify for tribal enrollment, Mary had insisted that she and Charles lie, telling Elizabeth that her Penobscot stepfather is her biological father. And so, Elizabeth is raised on the reservation without any knowledge of Charles, believing herself to be fully Indigenous. Charles wants to give his daughter the gift of knowing her true heritage. But as he’s about to learn, forcing unwanted awareness on a vulnerable person can be a disastrous act.
Though Talty’s subject matter is often dark — exploring alcoholism, abandonment, physical violence, emotional abuse — he has a light touch, and draws us in with a calm intimacy. There is much to admire. In one piercing scene, Charles visits a friend’s violent father in the hospital, observing: “I could see the veins lining his skin … and I could not — and I still cannot — help but feel sorry for him, even though I disliked him the most out of anybody I had met in my life.”
As with any first novel, there are occasional overreaches. Sometimes the language is stretched beyond clarity: “Since that day I’ve never seen a boy, or a man, cry that hard. Now I know such a thing could do the world good, not the crying, not simply the body and spirit’s self-recognition of pain, but the publicness of it, the body and spirit’s communicating to another’s body and spirit in one and only one language — that of deep, deep emotion — between the flesh of two free bodies.”
On the flip side, blood metaphors are sometimes not stretched far enough: “Blood matters only enough to keep us alive,” Charles concludes in one scene. “Blood is messy, and it stains in ways that are hard to clean, especially if that stain can’t be seen but we know it is there, a trail of red or dark red leading back to a time we cannot go to remove it.” Such musings lack the nuance of the wiser passages.
For all its grandness, “Fire Exit” sometimes feels more like a collection of linked stories than a self-contained novel. Occasionally, the connective tissue is missing, and the chapters feel discrete, without the cumulative reasoning of a larger narrative. This mostly works, reflecting the texture of Charles’s chaotic days, but sometimes we’re left wondering about events or characters whose fates are later glanced over or dropped.
But this does nothing to dim the novel’s innate strengths. Talty writes with an awareness that capital “C” culture can be both all-defining in life and also a mere detail. Yes, we can feel deeply connected to a group, but that tie isn’t going to fend off life’s tumults. His greatest skill is in describing the simple pleasures that sustain us, like the “silence emitted during the dark of night,” or “the river’s flow and the summer breeze rippling hard-to-see leaves,” or the comfort of not coffee itself but “just the warm mug in my cupped hands.”
These are the small negotiations we make with the world, and they can sometimes accumulate more weight than the most earth-shattering revelations. It is we who get to decide what will matter to us most, to choose what will become part of our story.
FIRE EXIT | By Morgan Talty | Tin House Books | 240 pp. | $28.95
Explore More in Books
Want to know about the best books to read and the latest news start here..
John S. Jacobs was a fugitive, an abolitionist — and the brother of the canonical author Harriet Jacobs. Now, his own fierce autobiography has re-emerged .
Don DeLillo’s fascination with terrorism, cults and mass culture’s weirder turns has given his work a prophetic air. Here are his essential books .
Jenny Erpenbeck’s “ Kairos ,” a novel about a torrid love affair in the final years of East Germany, won the International Booker Prize , the renowned award for fiction translated into English.
Kevin Kwan, the author of “Crazy Rich Asians,” left Singapore’s opulent, status-obsessed, upper crust when he was 11. He’s still writing about it .
Each week, top authors and critics join the Book Review’s podcast to talk about the latest news in the literary world. Listen here .
- Election 2024
- Entertainment
- Newsletters
- Photography
- Personal Finance
- AP Investigations
- AP Buyline Personal Finance
- AP Buyline Shopping
- Press Releases
- Israel-Hamas War
- Russia-Ukraine War
- Global elections
- Asia Pacific
- Latin America
- Middle East
- Election Results
- Delegate Tracker
- AP & Elections
- Auto Racing
- 2024 Paris Olympic Games
- Movie reviews
- Book reviews
- Personal finance
- Financial Markets
- Business Highlights
- Financial wellness
- Artificial Intelligence
- Social Media
Book Review: A dark secret exposed about a World War II internment camp in ‘First Frost’
This cover image released by Viking shows “First Frost” by Craig Johnson. (Viking via AP)
- Copy Link copied
Walt Longmire and his deputy are poking around in his basement when she spots a relic of his youth, a hundred-pound Bob Simmons-model surfboard.
“You’re too big to surf,” she says.
“I didn’t used to be,” he says.
She notices that the front of the board is heavily dented.
“Tell me about that,” she says.
It’s a long story, he replies. In fact, it’s long enough to form the heart of “First Frost,” Craig Johnson’s 20th crime novel featuring Longmire, the sheriff of fictional Absaroka County, Wyoming.
Flash back to the summer of 1964. Walt and his pal Henry Standing Bear, whose football careers at the University of Southern California recently came to an end, have enlisted in the military with the expectation that they will be sent to Vietnam. Their plan is to drive cross country to their assigned training facilities, but they have barely made it to Arizona when Walt’s truck runs off the road, stranding them in the small desert town of Bone Valley.
The town, they soon find, is as unwelcoming as its name. Get out as soon as you can, they are repeatedly told. Sometimes it’s a warning, sometimes a threat. Clearly something is wrong here, and Walt, already demonstrating the courage and persistence of a future sheriff, can’t let go of the mystery.
Meanwhile, back in the present, Longmire is under investigation for a fatal shooting recounted in “The Longmire Defense,” last year’s installment of the series. The victim was a member of a wealthy and politically powerful family, which is now out for vengeance.
The author moves smoothly between the two time periods, keeping both stories moving at a crisp pace. The old story is the more suspenseful one involving, among other things, murderous drug smugglers, a former judge who runs Bone Valley like a dictator, and a dark secret about the incarceration camps of Japanese Americans during World War II that had once operated nearby.
Johnson’s vivid, tightly written novel may remind readers of “Bad Day at Black Rock,” a 1955 film in which an Army veteran played by Spencer Tracy arrives in a western town to deliver a medal and discovers the populace is harboring a dark secret.
Readers new to the series won’t have difficulty following the action, and longtime Longmire fans are likely to appreciate how the author fleshes out the main character’s backstory.
Bruce DeSilva, winner of the Mystery Writers of America’s Edgar Award, is the author of the Mulligan crime novels including “The Dread Line.”
AP book reviews: https://apnews.com/hub/book-reviews
- Health, Family & Personal Development
- Personal Transformation
Download the free Kindle app and start reading Kindle books instantly on your smartphone, tablet or computer – no Kindle device required .
Read instantly on your browser with Kindle for Web.
Using your mobile phone camera, scan the code below and download the Kindle app.
Image Unavailable
- To view this video download Flash Player
Follow the author
The Secret - Daily Teachings (Marathi) Hardcover – 15 August 2021
Save extra with 2 offers.
- Free Delivery
10 days Replacement
- Amazon Delivered
- Pay on Delivery
- Secure transaction
Replacement Instructions
Purchase options and add-ons
- Print length 384 pages
- Language Marathi
- Publisher Manjul Publishing House
- Publication date 15 August 2021
- Dimensions 15.7 x 12.9 x 0.7 cm
- ISBN-10 9390924200
- ISBN-13 978-9390924202
- See all details
Frequently bought together
More items to explore
Product description
About the author, product details.
- Publisher : Manjul Publishing House (15 August 2021); Manjul Publishing House Pvt. Ltd., 2nd Floor, Usha Preet Complex, 42 Malviya Nagar, Bhopal - 462003 - India
- Language : Marathi
- Hardcover : 384 pages
- ISBN-10 : 9390924200
- ISBN-13 : 978-9390924202
- Item Weight : 260 g
- Dimensions : 15.7 x 12.9 x 0.7 cm
- Country of Origin : India
- Importer : ManjulPublishing House, 7/32, Ground Floor, Ansari Road, Daryaganj, New Delhi-110 005
- Packer : ManjulPublishing House, 7/32, Ground Floor, Ansari Road, Daryaganj, New Delhi-110 005
- #7,148 in Personal Transformation
About the author
Rhonda byrne.
Rhonda Byrne is the creator behind The Secret, a documentary film that swept the world in 2006, changing millions of lives and igniting a global movement. The following year Rhonda's book of The Secret was released, which was translated into over fifty languages and remains one of the longest-running bestsellers of this century. Rhonda has written three more bestselling books since, which together form The Secret Books Series: The Power in 2009, The Magic in 2010, and Hero in 2013.
Customer reviews
- Sort reviews by Top reviews Most recent Top reviews
Top review from India
There was a problem filtering reviews right now. please try again later..
- Press Releases
- Amazon Science
- Sell on Amazon
- Sell under Amazon Accelerator
- Protect and Build Your Brand
- Amazon Global Selling
- Become an Affiliate
- Fulfilment by Amazon
- Advertise Your Products
- Amazon Pay on Merchants
- COVID-19 and Amazon
- Your Account
- Returns Centre
- 100% Purchase Protection
- Amazon App Download
- Conditions of Use & Sale
- Privacy Notice
- Interest-Based Ads
IMAGES
VIDEO
COMMENTS
The secret म्हणजे असे पुस्तक ज्यात आकर्षणाच्या नियम आणि त्या ...
This is the Marathi translation of bestseller - THE SECRET. This book talks about an ancient secret, guarded and coveted by our ancestors and passed down through generations. Rhonda Byrne claims that if this ancient secret came across the hands of the right person, it could work miraculous wonders for that person. In this book, Rhonda unleashes the secret upon the world.
1 thought on "रहस्य: द सीक्रेट बुक मराठी | The Secret Book in Marathi" Khushi Ajay varyani 13 January 2024 at 7:03 pm
The Secret(English) : https://amzn.to/3aDvrtMThe Secret(Marathi) : https://amzn.to/34ez1cERahasya (Hindi) : https://amzn.to/34cBbJTMarathi Summary of The Sec...
Hi...Welcome to our youtube channel "चला पुस्तकांच्या दुनियेत ... " आज आपण 'रहस्य' या ...
Rhonda Byrne claims that if this ancient secret came across the hands of the right person, it could work miraculous wonders for that person. In this book, Rhonda unleashes the secret upon the world. This is the Marathi version of the bestselling book that has garnered positive reviews from all over the world.
Find helpful customer reviews and review ratings for The Secret(Marathi) ... The Secret(Marathi) › Customer reviews; Customer reviews. 4.6 out of 5 stars. 4.6 out of 5. 2,640 global ratings. 5 star 74% ... Although the quality of the book and covering , page quality is much better which gives a smooth experience. ...
Rhonda Byrne. Rhonda Byrne is the creator behind The Secret, a documentary film that swept the world in 2006, changing millions of lives and igniting a global movement. The following year Rhonda's book of The Secret was released, which was translated into over fifty languages and remains one of the longest-running bestsellers of this century.
This is the Marathi version of the bestselling book that has garnered positive reviews from all over the world. Read more. Read The Secret (Marathi) By Rhonda Byrne exclusively on shabd.in - This is the Marathi translation of bestseller - THE SECRET. This book talks about an ancient secret, guarded and coveted by our ancestors and passed down ...
Find helpful customer reviews and review ratings for THE SECRET (Marathi) at Amazon.com. Read honest and unbiased product reviews from our users.
Rahasya (Marathi Sanskaran) The Secret ( Marathi) - रहस्य (मराठी संस्करण) द सिक्रेट (मराठी), Discount: 25%, Price after discount: Rs.374, By Rhonda Byrne, Published by Manjul Publishing House ... Book Review Write a review. Madhumalati Shitole 31/05/2022 ...
This is the Marathi translation of bestseller - THE SECRET. This book talks about an ancient secret, guarded and coveted by our ancestors and passed down through generations. Rhonda Byrne claims that if this ancient secret came across the hands of the right person, it could work miraculous wonders for that person. In t
THE SECRET (Marathi) This is the Marathi translation of bestseller - THE SECRET. This book talks about an ancient secret, guarded and coveted by our ancestors and passed down through generations. Rhonda Byrne claims that if this ancient secret came across the hands of the right person, it could work miraculous wonders for that person. In this ...
Top Marathi Horror stories. Read & share the Marathi story The Secret Book written by Player Player from Pratilipi Rating: 4.14 / 5.0 11 Chapters 5917 Reads.
Find helpful customer reviews and review ratings for THE SECRET (Marathi) at Amazon.com. Read honest and unbiased product reviews from our users.
The Secret (Marathi) Paperback - Notebook, 1 July 2010. This is the Marathi translation of bestseller - THE SECRET. This book talks about an ancient secret, guarded and coveted by our ancestors and passed down through generations. Rhonda Byrne claims that if this ancient secret came across the hands of the right person, it could work ...
Rhonda Byrne. Rhonda Byrne is the creator behind The Secret, a documentary film that swept the world in 2006, changing millions of lives and igniting a global movement. The following year Rhonda's book of The Secret was released, which was translated into over fifty languages and remains one of the longest-running bestsellers of this century.
The Secret | complete audiobook in marathi | The Secret - Rhonda ByrneThe secret is a book written by Rhonda Byrne and promoted as a personal development a...
The Secret Book PDF Download In Marathi - तुम्ही या पुस्तकाची PDF फाईल शोधत इथे आला असाल, तर तुम्ही योग्य ठिकाणी आला आहात.
Book Review: A dark secret exposed about a World War II internment camp in 'First Frost' In 1964, Walt Longmire's football career at Southern Cal ended, so he enlisted in the Marines.
FIRE EXIT, by Morgan Talty. There's a lovely clarity to Morgan Talty's debut novel, "Fire Exit.". He is especially bracing about the losses that can accrue with time. When we first meet ...
The Secret is a self-help book by Rhonda Byrne. It is based on belief of the law of attraction, which claims that thoughts can change a person Life directly....
The old story is the more suspenseful one involving, among other things, murderous drug smugglers, a former judge who runs Bone Valley like a dictator, and a dark secret about the incarceration camps of Japanese Americans during World War II that had once operated nearby. Johnson's vivid, tightly written novel may remind readers of "Bad Day ...
Amazon.in - Buy The Secret (Marathi) book online at best prices in India on Amazon.in. Read The Secret (Marathi) book reviews & author details and more at Amazon.in. Free delivery on qualified orders.
Tom Nolan. May 30, 2024 12:10 pm ET. Resize. The star of Graham Moore's historical thriller "The Wealth of Shadows" has no illusions about where he stands in 1939. Ansel Luxford is a ...
Amazon.in - Buy The Secret - Daily Teachings (Marathi) book online at best prices in India on Amazon.in. Read The Secret ... There was a problem filtering reviews right now. Please try again later. Adv B N PATIL. 5.0 out of 5 stars Everyone should read. Reviewed in India on 3 January 2024.