contents

मराठीचे तपशील

Dilip Kumar: 'या' अभिनेत्रीमुळे बदलले होते दिलीप कुमार यांचे आयुष्य

Dilip kumar birth anniversary: दिलीप कुमार हे ‘ट्रॅजेडी किंग’ म्हणून विशेष ओळखले जात होते. त्यांचे व्यक्तिमहत्त्व असे होते की लाखो तरुणांच्या मनावर अधिराज्य गाजवत होते..

Dilip Kumar

आपला सहज अभिनय, मितभाषी आणि उमदे व्यक्तिमत्व, उर्दू-हिंदीसह अनेक भाषांवर असलेले प्रभुत्व अशा नाना कलागुणांच्या जोरावर हिंदी चित्रपटसृष्टीचा सुवर्ण इतिहास घडवणारा अभिनयाचा बेताज बादशाह म्हणजे दिलीप कुमार. ते इंडस्ट्रीमध्ये ‘ट्रॅजेडी किंग’ म्हणून ओळखले जात होते. आज जरी ते देहरुपाने आपल्यात नसले, तरी त्यांचे चित्रपट आणि अभिनयाच्या माध्यमातून ते प्रेक्षकांच्या मनात अजरामर ठरले आहेत. दिलीप कुमार यांचा आज १०१वा वाढदिवस. त्यानिमित्ताने आपण त्यांच्याविषयी काही खास गोष्टी जाणून घेणार आहोत.

दिलीप कुमार यांचा जन्म ११ डिसेंबर १९२२ रोजी पेशावर येथे झाला. दिलीप कुमार हे एक असे व्यक्तिमत्त्व आहे, ज्यांनी आपल्या अभिनयाने लाखो प्रेक्षकांच्या मनावर राज्य केले. त्यांची बॉलिवूड एन्ट्री देखील फिल्मी होती. त्यांचे संपूर्ण नाव मोहम्मद युसुफ खान. दिलीप कुमार यांचे संपूर्ण कुटुंब पाकिस्तानात वास्तव्यास होते. मात्र, दिलीप कुमार आणि त्यांच्या वडिलांमध्ये काही खटके उडाले व त्यांनी घर सोडण्याचा निर्णय घेतला. पेशावर सोडून त्यांनी पुणे गाठले. या ठिकाणी त्यांनी काही काळ खाद्यपदार्थ विकण्याचे काम केले. यानंतर ते मुंबईत आले. मुंबईमध्ये देखील ते एका कँटीनमध्ये काम करत होते. वाचा: तिच करारी नजर! 'धर्मवीर २'ची पहिली झलक चर्चेत

मुंबईतील कँटीनमध्ये काम करत असताना त्यांची भेट अभिनेत्री देविका राणी यांच्याशी झाली. देविका राणी या ‘बॉम्बे टॉकीज’चे मालक हिमांशू राय यांच्या पत्नी होत्या. त्यांनी दिलीप कुमार यांना पाहताच क्षणी चित्रपटात काम करण्याची संधी देण्याचा निर्णय घेतला होता. बॉलिवूड पदार्पण करण्यापूर्वी देविका राणी यांनी त्यांचे नामकरण ‘दिलीप कुमार’ असे केले. १९४४मध्ये प्रदर्शित झालेल्या ‘ज्वारा भाटा’ या चित्रपटातून दिलीप कुमार यांनी आपल्या कारकिर्दीची सुरुवात केली होती.

‘ज्वारा भाटा’मधून दिलीप कुमार यांना फारशी प्रसिद्धी मिळाली नसली, तरी त्यांच्यासाठी मनोरंजन विश्वाची दारे उघडली गेली. यानंतर १९४७मध्ये त्यांचा ‘जुगनू’ हा चित्रपट प्रदर्शित झाला, जो सुपरहिट ठरला. या चित्रपटात अभिनेत्री नूरजहाँ आणि शशिकला या मुख्य भूमिकेत होत्या. १९४९मध्ये दिलीप कुमार यांनी ‘अंदाज’ या चित्रपटात राज कपूर आणि नर्गिस यांच्यासोबत स्क्रीन शेअर केली. त्यांचा हा चित्रपट सुपरहिट ठरला होता. यानंतर दिलीप कुमार यांनी कधीचच मागे वळून पहिले नाही.

Whats_app_banner

सलमानचा हिंदी 'बिग बॉस 18'

प्राजक्ता माळीचा 'फुलवंती', अतुल परचुरेंचं निधन, बिग बॉस मराठी ५चा विजेता सूरज चव्हाण चर्चेत, marathi cinema, south movies.

FOLLOW US :

  • Entertainment

फिल्मी: निक्की तांबोळीची लांबलचक पोस्ट; म्हणाली, "जर कोणी तुम्हाला खाली खेचण्याचा प्रयत्न..."

आधीची निक्की आणि आताची निक्की कशी वेगळी आहे हे तिने सांगितलं. ....

फिल्मी: अमृता खानविलकरच्या नवीन सिनेमाचं होतंय कौतुक! तुम्ही पाहिला का?

अमृता खानविलकरच्या नुकत्याच रिलीज झालेल्या सिनेमाचं चांगलंच कौतुक होतंय (amruta khanvilkar) ....

फिल्मी: PHOTO: मराठमोळी मस्तानी! अभिनेत्री अनुष्का सरकटेचा मनमोहक अंदाज

अनुष्का सरकटे ही मराठी मालिकाविश्वातील लोकप्रिय अभिनेत्री आहे. ....

फिल्मी: कोण म्हणेल ही ४७ वर्षांची? अभिनेत्री दिसते इतकी हॉट, आहे दोन मुलांची आई

अनेक बॉलिवूड सिनेमांमध्ये अभिनेत्रीने काम केलं आहे. तर टीव्हीवरील लोकप्रिय खलनायिका अशी तिची ओळख आहे. ....

फिल्मी: Kareena Kapoor : सैफ नव्हे 'या' अभिनेत्यासाठी वेडी झाली होती करीना कपूर; बाथरूममध्ये लावलेले पोस्टर

Kareena kapoor : करीना शाहिद किंवा सैफसाठी नव्हे तर एका सुपरस्टारसाठी वेडी होती आणि तिने त्याचे पोस्टर चक्क तिच्या बाथरूममध्ये देखील लावले होते. ....

फिल्मी: मराठमोळी राधिका आपटेचा नवरा आहे तरी कोण? लग्नाच्या १२ वर्षांनंतर होणार आई-बाबा

Radhika apte : अभिनेत्री राधिका आपटे लवकरच आई होणार आहे. तिने ही गुड न्यूज बेबी बंपचा फोटो शेअर करत दिली आहे. ....

क्रिकेट: डिलीट कर नाहीतर...! Ishan Kishan च्या कथित गर्लफ्रेंडच्या फोटोवरील कमेंट चर्चेत

क्रिकेट: IND vs NZ : भारताचा दारुण पराभव! तीन दशकांनंतर न्यूझीलंडचा विजय; टीम इंडिया कुठे चुकली?

Ind vs nz 1st test match live updates : तब्बल ३६ वर्षांनंतर न्यूझीलंडने भारतात कसोटी सामना जिंकला. ....

क्रिकेट: जोडी नंबर वन! सॅमसनचा 'इम्पॅक्ट प्लेअर', पत्नी चारुलताच्या वाढदिवशी संजूची लक्षवेधी पोस्ट

संजू सॅमसनची पत्नी चारुलता सॅमसन शनिवारी तिचा वाढदिवस साजरा करत आहे. ....

क्रिकेट: सौंदर्य अन् पराक्रम दोन्हीत अव्वल... दक्षिण आफ्रिकेला फायनलमध्ये पोहोचवणारी 'कॅप्टन' लॉरा वोल्वार्ड!

Who is laura wolvaardt photos: अवघ्या १३ वर्षांची असताना आफ्रिकन क्रिकेट बोर्डाने तिला संघात खेळायला बोलावलं होतं ....

क्रिकेट: IND vs NZ: ४६ धावांत All Out! Team India च्या नावे झाले हे ५ लाजिरवाणे विक्रम

Top 5 unwanted records of team india, ind vs nz 1st test: घरच्या मैदानावर भारतीय फलंदाजांची अवस्था अत्यंत दयनीय झाली ....

क्रिकेट: T20 WC 24 : आम्ही कमी पडलो, तुमचं प्रेम, टीका यासाठी आभार; श्रेयांका पाटीलची प्रामाणिक कबुली

Shreyanka patil photo : भारतीय संघाची ट्वेंटी-२० विश्वचषकात खराब कामगिरी. ....

सखी: केसांत कोंडा झाल्यामुळे मुलं सारखं डोकं खाजवतात? जावेद हबीब सांगतात सोपा उपाय- कोंडा गायब

सखी: ब्लाऊज-पंजाबी ड्रेसच्या गळ्याला लावा लटकन, रंगबिरंगी-नाजूक लटकनचे पाहा मनमोहक डिझाइन्स! ड्रेस कमाल सुंदर...

Simple and beautiful latkan design : latest blouse and punjabi suit dress latkan : top latkan designs : ब्लाऊज, पंजाबी ड्रेसचे गळे सुंदर आणि छान दिसावेत म्हणून तुम्ही कोणत्या प्रकारची लटकन लावणार ....

सखी: World Menopause Day 2024 : मेनोपॉज जवळ आला म्हणून भीती वाटते? पाहा, त्यावर उपाय काय

सखी: दिवाळीत फराळाचे पदार्थ कमीतकमी तेलात तळण्यासाठी ५ टिप्स- पैशांचीही बचत-तब्येतही ठणठणीत

सखी: खोटे दागिने घातले की कान चिघळतात-दुखतात? ६ टिप्स-मोठे कानातले घालूनही त्रास गायब...

Disadvantages of artificial earrings & home remedies for earache or ear pain : how do you treat an infected ear from fake earrings : here’s how to get rid of skin allergy due to artificial jewellery : आर्टिफिशियल कानातले घालून कानाला जखमा होतात, रक्त ....

सखी: मखाणे खा ७ फ्लेवर्सचे, आजच्या काळातले सूपरफूड देईल तुम्हाला सुपरपॉवर, लहान मुलेही होतील गुटगुटीत!

7 flavoured makhana : healthy snack makhanas for snacks in 7 ways : quick & easy snack : मखण्यांना थोडासा ट्विस्ट देत वेगवेगळ्या प्रकारचे फ्लेवर्ड मखाणे झटपट घरच्याघरीच करु शकतो... ....

  • Lokmat Filmy
  • mughal e azam to naya daur here is dilip kumar 10 iconic roles and superhit films

IN PICS : दिलीप कुमार यांच्या 10 अजरामर भूमिका; या सिनेमांनी बनवले सुपरस्टार

By ऑनलाइन लोकमत | Published: July 7, 2021 01:40 PM 2021-07-07T13:40:20+5:30 2021-07-07T13:52:23+5:30

Dilip Kumar's best performances: दिलीप कुमार यांच्या रूपात बॉलिवूडचा एक लखलखता तारा आज निखळला. पण अजरामर भूमिका साकारणारे दिलीप कुमार यांचे चाहत्यांच्या हृदयातील स्थानही अजरामर राहील. तशाच त्यांच्या भूमिकाही अजरामर राहतील...

दाग (1952)- दाग या सिनेमासाठी दिलीप कुमार यांना सर्वोत्कृष्ट अभिनेत्याच्या पुरस्काराने गौरविण्यात आले होते. फिल्मफेअर पुरस्कार सोहळ्यात बेस्ट अ‍ॅक्टरचा पुरस्कार मिळवणारे दिलीप कुमार पहिले कलाकार होते. दिलीप कुमार, निम्मी, ललिता पवार यांच्या अभिनयाने सजलेला हा सिनेमा दिलीप कुमार यांचा एक क्लासिक सिनेमा मानला जातो.

नया दौर (1957) - दिलीप कुमार आणि वैजयंतीमाला यांच्या मुख्य भूमिका आणि बी. आर. चोप्रा यांचे दिग्दर्शन हा सिनेमाही क्लासिक ठरला. या सिनेमातील दिलीप कुमार यांचा जबरदस्त अभिनय यादगार ठरला तो कायमचाच.

मधुमती (1958) - विमल रॉय यांनी दिग्दर्शित केलेला हा सिनेमा हिंदी सिनेसृष्टीतील पहिला पॅरानॉर्मल रोमान्स चित्रपट होता. सिनेमा रिलीज झाला आणि या सिनेमाने कमाल केली. दिलीप कुमार यांनी या सिनेमात केलेल्या अभिनयाला तोड नाही..

देवदास (1955)- शरदचंद्र चटोपाध्याय यांच्या कादंबरीवर आधारित या सिनेमातील दिलीप कुमार यांनी साकारलेली भूमिका त्यांच्या अजरामर भूमिकांपैकी एक आहे. असा ‘देवदास’ पुन्हा होणे नाही...

मुगल-ए-आझम(1960)- 14 वर्षांचे अथक परिश्रम, मधुबालाचे अप्रतिम सौंदर्य आणि दिलीप कुमार यांची जबरदस्त अदाकारीने सजलेला ‘मुगल-ए-आझम’ हा सिनेमा विसरता येणे शक्यच नाही. त्याकाळातील हा सर्वात महागडा सिनेमा होता. सिनेमा खूप गाजला आणि सलीम आणि अनारकलीची कहाणी जणू अमर झाली.

गंगा जमुना (1961)- फार कमी लोकांना ठाऊक असेल की, गंगा जमुना हा दिलीप कुमार यांनी प्रोड्यूस केलेला एकमेव सिनेमा आहे. या सिनेमात दिलीप कुमार यांनी रंगवलेला एक अल्लड गावकरी अफलातून आहे. या सिनेमासाठी दिलीप कुमार खास भोजपुरी भाषा शिकले होते.

राम और श्याम (1967) - दिलीप कुमार, वहिदा रहमान, मुमताज यांच्या अभिनयाने सजलेला राम और श्याम हा एक क्लासिक सिनेमा. यात दिलीप कुमार यांनी डबलरोल साकारला होता. दोन्हीपरस्पर स्वभावाची पात्र रंगवताना दिलीप कुमार यांना पडद्यावर पाहणे एक पर्वणी होती आणि आहे.

शक्ती (1982) - दिलीप कुमार व अमिताभ या जोडीचा हा पहिला व एकमेव सिनेमा. रमेश सिप्पी यांनी दिग्दर्शित केलेल्या या सिनेमातील पिता व पुत्राची कथा पडद्यावर दिसली होती. पित्याची भूमिका दिलीप कुमार यांनी अजरामर केली होती.

कर्मा (1982) - दिलीप कुमार व सुभाष घर्इंचा देशभक्तीने ओतप्रोत भरलेला हा एक सिनेमा. दिलीप कुमार यांनी हा सिनेमा जणू अजरामर केला.

सौदागर (1991) - दिलीप कुमार व राज कुमार यांनी ‘पैगाम’ या सिनेमात पहिल्यांदा एकत्र काम केले होते. पुढे दोघांमध्ये मतभेद वाढले आणि दोघांनीही एकमेकांसोबत काम न करण्याची शपथ घेतली. पण 32 वर्षांनंतर ‘सौदागर’च्या निमित्ताने ही जोडी पुन्हा दिसली आणि या जोडीने पुन्हा कमाल केली.

Read in English

Marathi Manoos

Everything Related to Marathi Speaking People, No Matter in Which Corner of the World They Live! Find here important information, articles, photographs, Marathi poems, stories,jokes and a lot more! Want to join as a writer? Please drop an email to me at: [email protected]

  • Dilip Kumar’s life story in Marathi

No comments:

Post a Comment

  • Veeranuyayi Birth Centenary

Who is Your Favourite Marathi Humour Writer?

Blog archive.

  • ►  November (1)
  • ►  September (2)
  • ►  March (1)
  • ►  February (3)
  • Marathi magazine to be launched in Feb is first Br...
  • Ashwini Bhave Wins Screen Award
  • Multiplexes refusing Marathi movies may face action
  • Nana Patekar to direct film for Prakash Jha
  • Marathi film hits the big money jackpot
  • One country, 3,271 rivers... and an encyclopaedia ...
  • A Marathi paean to Urdu poetry
  • HINDI REMAKE OF KAALCHAKRA LIKELY, SAYS AVINASH ONKAR
  • Vasudev Balwant Phadke
  • ‘Kaalchakra’ to be screened at World Bank HQ
  • Mumbai Amchich: Who's Mumbai is it?
  • Digital technology to be used to spread Marathi cu...
  • Popular Marathi Singer, Milind Ingle joins K for K...
  • Eight Disney titles launched in Marathi
  • Zee Marathi now available on WatchIndia.TV
  • Alladin discovers magic of Marathi
  • Stories from afar, in Marathi
  • Coelho’s The Witch of Portobello in Marathi
  • Navin m Prabhakar's new 'pehchaan'
  • Marathi writer pitches for conservancy staff
  • Laksha: An actor for all times
  • GaDiMa award for historian Purandare
  • Maya under fire from Dalit leaders in Maharashtra
  • Maharashtra forts get a facelift
  • Keshav Meshram, great dalit poet and novelist, pas...
  • Rare Portraits of Chhatrapati Shivaji Maharaj
  • Marathi vs non-Marathi tussle to hit silver screen
  • Renowned Marathi intellectual Y.D. Phadke dead
  • Arvind Mukhedkar on ETV Marathi
  • ►  December (1)
  • ►  November (10)

Please Have a Look At:

  • 7 Jain Wonders!
  • Educational Opportunities
  • Jain Food Recipes
  • Maharashtra History
  • Scholarships for Higher Studies
  • Vegetarian World

Contributors

  • Mahavir S. Chavan

dilip kumar biography in marathi

My Subscriptions

T20 WC 2024

Dilip Kumar Passes Away : ज्येष्ठ अभिनेते दिलीप कुमार यांचा अल्पपरिचय

Dilip Kumar Passes Away :  बॉलिवूडचे दिग्गज अभिनेते दिलीप कुमार यांचं निधन झालं असून ते 98 वर्षांचे होते. आज सकाळी 7 वाजून 30 मिनिटांनी मुंबईतील हिंदुजा रुग्णालयात त्यांनी अखेरचा श्वास घेतला. श्वास घेण्यास त्रास होत असल्यामुळे दिलीप कुमार यांना 29 जून रोजी मुंबईतील हिंदुजा रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. त्यांची प्रकृती स्थिर असल्याची माहितीही समोर येत होती. परंतु, प्रकृती अस्वास्थामुळे आज सकाळी त्यांची प्राणज्योत मालवली. 

अनेक दिवसांपासून दिलीप कुमार यांच्यावर उपचार सुरु होते. यापूर्वी 6 जून रोजी देखील दिलीप कुमार यांना रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. श्वास घेण्यास त्रास होत असल्यामुळे मुंबईतील खारमधील हिंदूजा रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. त्यानंतर डिस्चार्ज देण्याच्या एक दिवस अगोदर एका मायनर सर्जरीमार्फत दिलीप कुमार यांच्या फुफ्फुसांत जमा झालेलं पाणी काढण्यात आलं होतं. 5 दिवस रुग्णालयात राहिल्यानंतर 11 जून रोजी दिलीप कुमार यांना रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला होता. 

बॉलीवूड व्हिडीओ

Malaika Arora Father Suicide : मलायका अरोराच्या वडिलांनी उचललं टोकाचं पाऊल, इमारतीवरून उडी घेत केली आत्महत्या

शॉर्ट व्हिडीओ

Rakhi Sawant Health Update : राखी सावंतवर यशस्वी शस्त्रक्रिया, मित्राने सांगितले हेल्थ अपडेट

महत्त्वाच्या बातम्या

Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : नेत्यांच्या लेकराबाळांची अन् तीन अपक्षांची 'दिवाळी'! भाजपच्या पहिल्या यादीत 11 नव्या चेहऱ्यांना संधी

ट्रेंडिंग न्यूज

ABP Premium

ट्रेडिंग पर्याय

समीर गायकवाड

पर्सनल कॉर्नर

Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : नेत्यांच्या लेकराबाळांची अन् तीन अपक्षांची 'दिवाळी'! भाजपच्या पहिल्या यादीत 11 नव्या चेहऱ्यांना संधी

IMAGES

  1. Dilip kumar Biography in marathi

    dilip kumar biography in marathi

  2. dilip kumar unknown facts in marathi दिलीप कुमार यांचे न ऐकलेले 10

    dilip kumar biography in marathi

  3. दिलीप कुमार यांची संपूर्ण माहिती Dilip Kumar Information In Marathi

    dilip kumar biography in marathi

  4. dilip kumar unknown facts in marathi दिलीप कुमार यांचे न ऐकलेले 10

    dilip kumar biography in marathi

  5. rare photos of living legend Dilip Kumar and his interesting facts

    dilip kumar biography in marathi

  6. आज तेरी महफील से उठे

    dilip kumar biography in marathi

VIDEO

  1. Dilip Kumar biography

  2. अशोक सराफ जीवन परिचय #ashoksaraf #ashoksarafbiography #marathishorts #मराठी #biography

  3. kishore kumar biography- zindagi ek safar part 14

  4. "Dilip Kumar & Amitabh Bachchan's Iconic Duel in 'Shakti'" #shorts

  5. कैसे पड़ा नाम Dilip Kumar, PM Nehru से Dilip-Raj-Dev की मज़ेदार मुलाक़ात। Dibang।Uncut

  6. Dilip Kumar 😱😱 #bollywood #oldisgold #viralvideo #oldsong #oldactors

COMMENTS

  1. दिलीपकुमार - विकिपीडिया

    दिलीपकुमार ऊर्फ मुहम्मद युसुफ खान ( डिसेंबर ११, इ.स. १९२२ - ७ जुलै २०२१ [१]) हे हिंदी चित्रपटांत काम करणारे अभिनेते होते. त्यांचा जन्म ...

  2. Dilip kumar : पेशावर ते मुंबई... व्हाया पुणे,नाशिक; दिलीप ...

    मुंबई: पाकिस्तानमधल्या पेशावरमधल्या पठाण फळविक्रेत्याचा मुलगा ते बॉलिवूडचे पहिले सुपरस्टार दिलीप कुमार यांनी तीन वर्षापूर्वी ...

  3. दिलीप कुमार यांनी जेव्हा पाकिस्तानचे पंतप्रधान नवाझ शरीफ ...

    प्रसिद्ध अभिनेते दिलीप कुमार यांचा जन्म 11 डिसेंबर 1922 ला झाला होता. 7 जुलै 2021ला त्यांचं निधन झालं. आज दिलीप कुमार यांचा स्मृतीदिन. त्यानिमित्ताने हा लेख पुन्हा प्रसिद्ध करत आहोत. जेव्हा राज...

  4. Dilip Kumar: 'या' अभिनेत्रीमुळे बदलले होते दिलीप कुमार यांचे ...

    बॉलिवूड पदार्पण करण्यापूर्वी देविका राणी यांनी त्यांचे नामकरण ‘दिलीप कुमार’ असे केले. १९४४मध्ये प्रदर्शित झालेल्या ‘ज्वारा भाटा’ या चित्रपटातून दिलीप कुमार यांनी आपल्या कारकिर्दीची सुरुवात केली...

  5. दिलीप कुमार यांची संपूर्ण माहिती Dilip Kumar Information In ...

    Dilip Kumar Information In Marathi दिलीप कुमार हे हिंदी चित्रपटातील प्रसिद्ध अभिनेते होते. त्यांनी आपले मूळ नाव बदलून दिलीप कुमार असे ठेवले होते.

  6. IN PICS : दिलीप कुमार यांच्या 10 अजरामर भूमिका; या सिनेमांनी ...

    mughal e azam to naya daur ...

  7. Marathi Manoos: Dilip Kumar’s life story in Marathi

    But this take is different for Prasannakumar Daniel Farande as he’s turned author of Dilip Kumar Bhartiya Cinenayakache Charitra, the Marathi version of the biography on Dilip Kumar in English, Star Legend of Indian Cinema- Dilip Kumar written by Bunny Ruben years back.

  8. दिलीप कुमार | Dilip Kumar Biography in Marathi | Dilip Kumar ...

    This video is about Dilip Kumar’s Biography in Marathi.Mohammed Yusuf Khan professionally known as Dilip Kumar a legendary film actor best known for his work...

  9. Great relationship with Marathi..! | by KalaKruti Media | Aug ...

    Dilip Kumars Marathi funda is multi-layered. Dilip Kumar played the role of Dilip Kumar in the film ‘Mashal’ (1984) directed by Yash Chopra, based on the central plot of the play ...

  10. Dilip Kumar Passes Away dilip kumar career | Dilip Kumar ...

    Dilip Kumar Passes Away : बॉलिवूडचे दिग्गज अभिनेते दिलीप कुमार यांचं निधन झालं असून ते 98 वर्षांचे होते.