• Choose your language
  • धर्म संग्रह
  • महाराष्ट्र माझा

मराठी ज्योतिष

  • ग्रह-नक्षत्रे
  • पत्रिका जुळवणी
  • वास्तुशास्त्र
  • दैनिक राशीफल
  • साप्ताहिक राशीफल
  • जन्मदिवस आणि ज्योतिष
  • लव्ह स्टेशन
  • मराठी साहित्य
  • मराठी कविता

अयोध्या‍ विशेष

  • ज्योतिष 2021
  • 104 शेयरà¥�स

संबंधित माहिती

  • श्यामची आई - रात्र बेचाळिसावी
  • श्यामची आई - रात्र एकेचाळिसावी
  • श्यामची आई - रात्र चाळिसावी
  • श्यामची आई - रात्र एकोणचाळिसावी
  • श्यामची आई - रात्र अडतिसावी

श्यामची आई संपूर्ण कथा Shyamchi Aai Marathi Kadambari

book review on shyamchi aai in marathi

  • वेबदुनिया वर वाचा :
  • मराठी बातम्या

अर्जुनाच्या लक्षाप्रमाणे आमचे लक्ष पण महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीकडे आहे, शरद पवारांचे वक्तव्य

अर्जुनाच्या लक्षाप्रमाणे आमचे लक्ष पण  महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीकडे आहे, शरद पवारांचे वक्तव्य

देवेंद्र फडणवीस यांनी टीम इंडियाला वर्ल्ड चॅम्पियन बनवल्याबद्दल केले अभिनंदन, म्हणाले-

देवेंद्र फडणवीस यांनी टीम इंडियाला वर्ल्ड चॅम्पियन बनवल्याबद्दल केले अभिनंदन, म्हणाले-

शिंदे सरकारने ज्येष्ठ नागरिकांसाठी सुरू केली 'तीर्थ यात्रा योजना

शिंदे सरकारने ज्येष्ठ नागरिकांसाठी सुरू केली 'तीर्थ यात्रा योजना

सुजाता सौनिक यांची होणार मुख्य सचिव पदी नियुक्ती

सुजाता सौनिक यांची होणार मुख्य सचिव पदी नियुक्ती

पंतप्रधान नरेंद्र मोदींनी भारतीय संघाशी फोनवर संवाद साधला, हार्दिक-सूर्याचे कौतुक केले

पंतप्रधान नरेंद्र मोदींनी भारतीय संघाशी फोनवर संवाद साधला, हार्दिक-सूर्याचे कौतुक केले

अधिक व्हिडिओ पहा

book review on shyamchi aai in marathi

तुमच्या नाभीत घाण कशी आणि कुठून तयार होते, माहित आहे का?

तुमच्या नाभीत घाण कशी आणि कुठून तयार होते, माहित आहे का?

हे 3 जपानी रहस्य तुम्हाला लठ्ठपणापासून नेहमी दूर ठेवतील, तुमचे शरीर राहील तरुण

हे 3 जपानी रहस्य तुम्हाला लठ्ठपणापासून नेहमी दूर ठेवतील, तुमचे शरीर राहील तरुण

Tandoori Roti Recipe : या पद्धतीने बनवा फुगलेली तंदुरी रोटी

Tandoori Roti Recipe : या पद्धतीने बनवा फुगलेली तंदुरी रोटी

घरात मुंग्याचा त्रास असल्यास हे 3 घरगुती उपाय करा

घरात मुंग्याचा त्रास असल्यास हे  3 घरगुती उपाय करा

कंबरदुखीने हैराण असल्यास अंघोळीच्या पद्धतीत करा हे बदल, जाणून घ्या 5 टिप्स

कंबरदुखीने हैराण असल्यास अंघोळीच्या पद्धतीत करा हे बदल, जाणून घ्या 5 टिप्स

  • मराठी सिनेमा
  • क्रीडा वृत्त
  • शेड्‍यूल/परिणाम
  • आमच्याबद्दल
  • जाहिरात द्या
  • आमच्याशी संपर्क साधा
  • प्रायव्हेसी पॉलिसी

Copyright 2024, Webdunia.com

book review on shyamchi aai in marathi

आकाशवाणी

  • मराठी पुस्तक समीक्षण
  • चित्रपट समीक्षण

Marathi Book Review : श्यामची आई - साने गुरुजी

book review on shyamchi aai in marathi

पुस्तकाचे नाव : श्यामची आई

लेखक : साने गुरुजी, प्रकाशक : रिया पब्लिकेशन्स, पृष्ठ : २४०, भाषा : मराठी, किंमत : ₹१०५/-, marathi book review  श्यामची आई.

   आपल्या सर्वांचे आवडते लेखन साने गुरुजी यांनी 'श्यामची आई' हे पुस्तक लिहिले आहे. श्याम लहान असतानाच श्याम ची आई वारते. आई वारल्यानंतर आईच्या स्मृती रात्रीच्या वेळी श्याम आपल्या सवंगड्यांना सांगतानाचं वर्णन म्हणजे हे पुस्तक !! आईची प्रत्येक स्मृती ही खूप सुंदर रित्या पुस्तकात मांडण्यात आली असून, पुस्तक वाचता वाचता 'अरे !! मी पण बालपणी असाच होतो', असं म्हणत तुम्ही हसाल, अनेक ठिकाणी रडाल ही, पण हेच ते पुस्तक आहे जे आपल्याला जाणीव करून देईल की आई-वडिलांनी आपल्यावर केलेल्या संस्कारांच ऋण फेडायला आपल्याला सात जन्म ही कमी पडतील !! जेव्हा तुम्ही हे पुस्तक वाचाल, तेव्हा तुम्हाला तुमची आईची मुर्ती नजरेसमोर उभारल्याशिवाय राहणार नाही. श्यामच्या गोष्टी वाचताना, तुम्ही पुन्हा - पुन्हा बालपणात जाल. तुमच्या बालपणीच्या स्मृती जाग्या होतील व त्या तुमच्या डोळ्यासमोर एखाद्या फुलाप्रमाणे डोलतील एवढं मात्र नक्की..!!

ह्या पोस्ट सुद्धा तुम्हाला आवडतील - तीन हजार टाके - सुधा मूर्ती

     श्याम ला त्याच्या आईने काय शिकवलं, कसं घडवलं, कसं चांगल्या विचारांचं अंकुर त्याच्या मनात पेरलं, कसं मार्गदर्शन केलं हे तो आईच्या प्रत्येक आठवणीतून आपल्या मित्रांना सांगत असतो, त्यातून आपल्याला सुद्धा खूप शिकण्यासारखं आहे, म्हणून मला वाटतं सर्वांनी एकदा तरी हे पुस्तक आवर्जून वाचलं पाहिजे.

तुम्‍हाला या पोस्‍ट आवडू शकतात

टिप्पणी पोस्ट करा, 0 टिप्पण्या, शोधा, मराठी पुस्तके विकत घ्या., footer menu widget.

  • मुखपृष्ठ
  • गोपनीयता धोरण
  • नियम आणि अटी
  • अस्वीकरण
  • संपर्क
  • माझी माहिती

Social Plugin

Popular posts.

Marathi Book Review : श्यामची आई - साने गुरुजी

Marathi Book Review : तीन हजार टाके - सुधा मूर्ती

Marathi Book Review : 'एका अवलीयचा प्रपंच' - अंजली ठाकूर

Marathi Book Review : 'एका अवलीयचा प्रपंच' - अंजली ठाकूर

  • Marathi Book Review 9
  • Mehta Publications 2
  • Riya Publications 2
  • P. L. Deshpande 1
  • Saane Guruji 1
  • va.pu. kale 1
  • Visual Story

The Hindu Logo

  • Entertainment
  • Life & Style

book review on shyamchi aai in marathi

To enjoy additional benefits

CONNECT WITH US

Whatsapp

A reformer’s childhood: Review of ‘Shyamchi Aai’ by Sane Guruji, trs Shanta Gokhale

How does sane guruji’s marathi classic, now available in a new translation by shanta gokhale, fare in today’s context.

Updated - March 14, 2021 06:04 pm IST

Published - March 13, 2021 06:00 pm IST

Shyamchi Aaihas been a Marathi classic for the last 86 years, as famous as its author, Maharashtra’s beloved freedom fighter and social reformer, Sane Guruji. Most Marathi-speaking children must have read this book at home or in school. Puffin’s translation of Sane Guruji’s autobiography is the fourth English version of the classic. With Shanta Gokhale as the translator, it’s no surprise that it reads like it was originally written in English.

Mother figure

The book transports you to an enchanting world, where nature is part of life, where rushing streams have feelings, and tiger sightings are routine during night-time bullock-cart rides through the forest. There are achingly beautiful dusk scenes: the tinkling of cowbells, the strains of a cowherd’s flute and, always, a stream flowing in the distance.

This is not an imaginary world. The book is about the author’s childhood in Palgad village in Konkan, which later became famous as Sane Guruji’s birthplace. One wonders whether it is still as beautiful.

While the book is a reflection of the rural Konkan Brahmin lifestyle, at its core is the relationship between Shyam and his mother, a woman both deeply traditional and fiercely independent. For Shyam, she is no less than god. Whatever he is, he attributes to her. She teaches him to do what is right, be it helping her in her endless household chores or performing her rituals for her, even if it means braving ridicule.

Brutal honesty

The bond between Shyam and his mother is sometimes unbelievable. Which child tells his mother things like: “Are you disappointed in me?’’ or “When I see the love in your eyes, I feel strengthened”? The book is replete with such tear-filled conversations between mother and son. In her translator’s note, Gokhale writes that she had to underplay Shyam’s tears and use language less sentimental than Sane Guruji’s, keeping today’s young readers in mind.

How will the 10-12-year-old of today react to Shyamchi Aai ? While today’s young reader may wonder why a treat is equated to “getting to drink lemon syrup every night”, the small, everyday events of Shyam’s childhood are relatable: the complex relationship between close schoolmates; the longing for home which must assail every teenage hostelite; the value of a father’s praise and the fear of his anger; the brief visits of a married sister. Shyam’s brutal honesty about his own childish wrongdoings will also echo with young readers.

But what will a child of today make of some of the customs that marked the life of a poor village Brahmin more than a century ago? Some of these may still endure in India’s villages. Shyam recounts his family practising untouchability. His mother says social pressure forces her to do so, and Shyam reflects sadly on a country that has neither love nor pity. But where is the same angry condemnation of untouchability that there is of dowry, or of the suffering brought about by class differences?

Endless preparations for pujas take up hours of Shyam’s childhood. While these entail joyous interactions with nature — collecting different varieties of leaves and flowers — there is again no questioning of the rituals by the grown-up Shyam.

This is noteworthy, because it was Sane Guruji who led the campaign that resulted in the ancient Pandharpur temple opening its doors to Scheduled Castes. Indeed, Sane Guruji’s life was among the primary inspirations for Maharashtra’s Socialist stalwarts.

However, it is for the overall story of a childhood spent in the lap of nature, nurtured by a compassionate woman who was not just the archetypal self-sacrificing housewife but also a fount of wisdom, that parents must make their children read this book today.

Shyamchi Aai; Sane Guruji, trs Shanta Gokhale, Puffin, ₹250

The writer is a Mumbai-based freelance journalist.

Related Topics

books and literature / The Hindu Sunday Magazine / Literary Review

Top News Today

  • Access 10 free stories every month
  • Save stories to read later
  • Access to comment on every story
  • Sign-up/manage your newsletter subscriptions with a single click
  • Get notified by email for early access to discounts & offers on our products

Terms & conditions   |   Institutional Subscriber

Comments have to be in English, and in full sentences. They cannot be abusive or personal. Please abide by our community guidelines for posting your comments.

We have migrated to a new commenting platform. If you are already a registered user of The Hindu and logged in, you may continue to engage with our articles. If you do not have an account please register and login to post comments. Users can access their older comments by logging into their accounts on Vuukle.

  • नवीन खाते तयार करा
  • प्रवेश करा(लॉग इन करा)

श्यामची आई हे पुस्तक सुंदर आणि सुरस असून, त्यात साने गुरूजींनी हृदयातील सारा जिव्हाळा ओतलेला आहे. मातेबद्दल असणाऱ्या प्रेम, भक्ति व कृतज्ञता अशा अपार भावना 'श्यामची आई' या पुस्तकात साने गुरुजींनी मांडलेल्या आहेत. हे पुस्तक वाचून वाचकांचे डोळे व हृदय भरून येईल. हे पुस्तक ही एक सत्यकथा आहे. नाशिक तुरूंगात साने गुरूजींनी या कथा लिहिण्यास ९ फेब्रुवारी १९३३ (गुरुवार) रोजी सुरुवात केली आणि १३ फेब्रुवारी १९३३ (सोमवार) पहाटे त्या लिहून संपविल्या. मातेचा महिमा हे या पुस्तकातील मध्यवर्ती सूत्र आहे. त्याबरोबरच सुसंस्कृत व बाळबोध घराण्यातील साध्या, सरळ व रम्य संस्कृतीचे चित्रही यात आले आहे.

  • रात्र पहिली : सावित्री व्रत
  • रात्र दुसरी : अक्काचे लग्न
  • रात्र तिसरी : मुकी फुले
  • रात्र चवथी : पुण्यात्मा यशवंत
  • रात्र पाचवी : मथुरी
  • रात्र सहावी : थोर अश्रू
  • रात्र सातवी : पत्रावळ
  • रात्र आठवी : क्षमेविषयी प्रार्थना
  • रात्र नववी : मोरी गाय
  • रात्र दहावी : पर्णकुटी
  • रात्र अकरावी : भूतदया
  • रात्र बारावी : श्यामचे पोहणे
  • रात्र तेरावी : स्वाभिमान-रक्षण
  • रात्र चौदावी : श्रीखंडाच्या वड्या
  • रात्र पंधरावी : रघुपति राघव राजाराम
  • रात्र सोळावी : तीर्थयात्रार्थ पलायन
  • रात्र सतरावी : स्वावलंबनाची शिकवण
  • रात्र अठरावी : अळणी भाजी
  • रात्र एकोणिसावी : पुनर्जन्म
  • रात्र विसावी : सात्त्विक प्रेमाची भूक
  • रात्र एकविसावी : दूर्वांची आजी
  • रात्र बाविसावी : आनंदाची दिवाळी
  • रात्र तेविसावी : अर्धनारी नटेश्वर
  • रात्र चोवीसावी : सोमवती अवस
  • रात्र पंचविसावी : देवाला सारी प्रिय
  • रात्र सव्विसावी : बंधुप्रेमाची शिकवण
  • रात्र सत्ताविसावी : उदार पितृहृदय
  • रात्र अठ्ठाविसावी : सांब सदाशिव पाउस दे
  • रात्र एकोणतिसावी : मोठा होण्यासाठी चोरी
  • रात्र तिसावी : तू वयाने मोठा नाहीस
  • रात्र एकतिसावी : लाडघरचे तामस्तीर्थ
  • रात्र बत्तिसावी : कर्ज म्हणजे जिवंतपणीचा नरक
  • रात्र तेहतिसावी : गरिबांचे मनोरथ
  • रात्र चौतिसावी : वित्तहीनाची हेटाळणी
  • रात्र पस्तिसावी : आईचे चिंतामय जीवन
  • रात्र छत्तिसावी : तेल आहे तर मीठ नाही
  • रात्र सदतिसावी : अब्रूचे धिंडवडे
  • रात्र अडतिसावी : आईचा शेवटचा आजार
  • रात्र एकोणचाळिसावी : सारी प्रेमाने नांदा
  • रात्र चाळिसावी : शेवटची निरवानिरव
  • रात्र एकेचाळिसावी : भस्ममय मूर्ती
  • रात्र बेचाळिसावी : आईचे स्मृतिश्राद्ध

हे सुद्धा पहा [ संपादन ]

हे साहित्य भारतात तयार झालेले असून ते आता प्रताधिकार मुक्त झाले आहे. नुसार भारतीय साहित्यिकाच्या मृत्युनंतर ६० वर्षांनी त्याचे साहित्य प्रताधिकारमुक्त होते. त्यानुसार १ जानेवारी १९५६ पूर्वीचे अशा लेखकांचे सर्व साहित्य प्रताधिकारमुक्त होते.

book review on shyamchi aai in marathi

  • Works with non-numeric dates
  • Works with unrecognised dates
  • Undated works
  • प्रताधिकार मुक्त साहित्य-भारत
  • Toggle limited content width

Academia.edu no longer supports Internet Explorer.

To browse Academia.edu and the wider internet faster and more securely, please take a few seconds to  upgrade your browser .

Enter the email address you signed up with and we'll email you a reset link.

  • We're Hiring!
  • Help Center

paper cover thumbnail

Shyamchi Aai — A Wonderful and Poignant World

Profile image of Abhijeet Ranadive

2021, The Book Review

A review of Shyamchi Aai, a novel By Sane Guruji. Translated from the original Marathi by Shanta Gokhale. Introduction by Jerry Pinto. Penguin/Puffin Classics, 2021, pp. 336, ₹299.00

Related Papers

Dahal, Atindra (PhD)

book review on shyamchi aai in marathi

Sahitya Akademi Indian Literature

Dimple Mapari

Abstract Nihali is a unique language which is struggling for existence and is facing many challenges. Around 2000 villagers of Buldana district, Maharashtra, today use this language. From the previous generation, there are only four to five aged persons who can remember the old words, idioms, and phrases of the language exactly. They are the only surviving resource available to us today. The language, which once was very rich and known for its uniqueness, Ow is striving for its existence. The coming generations are getting away from their roots and are under various influences which are marring the survival of the language. Globalization, liberalization, and privatization led this language rapidly towards endangered status. UNESCO code for its endangered status is ISO-639-3. The paper intends to focus on the life and culture of the Nihals in short. It highlights various reasons and challenges before the language and tries to put forward some solutions to them. Keywords- Nihali, PLSI, Endangered, Globalization.

Chris Moffat

Originally published with H-Soz-Kult, 29 January 2018. See online version at: http://www.hsozkult.de/publicationreview/id/rezbuecher-28366

www.scroll.in

Tyagraj Thakur

New Books.Asia

Shailendra Kumar Singh

Rupkatha Journal on Interdisciplinary Studies in Humanities

jaya dwivedi

Vijay Kumar Roy

For more books please visit: http://www.arsartium.org/Catalogues.html OR http://waoar.org/research-publications/books/

Yashodhara Raychaudhuri

Bharati Mukherjee holds an esteemed position among the diasporic writers of Indian origin with her remarkable contributions like Jasmine, The Tiger's Daughter, Wife, Desirable Daughter etc. Her literary works are firmly based on the immigrants' experience in a completely alien land, the intense pain of dislocation and displacement from one's homeland towards adopting and adapting the foreign country and its different culture. Although Bharati Mukherjee was born and brought up in India, she spent most of her literary career in USA and Canada. Naturally she can well connect her own experience with the feelings and sensibilities of the immigrants who suddenly feel themselves uprooted from their homeland but find it too difficult to adjust and assimilate in the new ambience, new culture and standards of society. Bharati Mukherjee's works attract the readers' attention for the authentic overtone, realistic description, penetrating observatory power while her portrayal of characters evokes originality in their Indianness and their feelings so genuinely expressed as to mesmerize the readers in the narrative. This paper intends to highlight Bharati Mukherjee's portrayal of the immigrants, their intense feelings of loneliness in the present situation, nostalgia towards past and the problems of identity in connecting the two disparate cultures.

Niroj Banerji

The theme of “alienation ” and “assimilation ” in the

Loading Preview

Sorry, preview is currently unavailable. You can download the paper by clicking the button above.

RELATED PAPERS

Sarojini Sahoo

The Foundationalist

The Foundationalist , Meera Navlakha

editor of J E T I R Research journal

Rana P.B. SINGH

SMART M O V E S J O U R N A L IJELLH

Jyoti Sarkale

Didier COSTE

International Research Journal Commerce arts science

Jachin William Dern

Oxford Research Encyclopedia of Literature

Amardeep Singh

sarnath banerjee

• “Folklore and Technology of Social Order: Apu and Aaturi Dainee in Bibhutibhushan Bandyopadhyay’s Novel Pather Panchali: A Construct of Bengali Middle Class”, in Socialist Perspective, vol. 41 No 1-2, June-September 2013.

Kaushik Deb

Shodh Sanchayan 2.1 & 2

Abnish Singh Chauhan

Dr. Meeta Ajay Khanna

aravind mohandas

International Journal of Recent Technology and Engineering (IJRTE)

Hilda Malar

jayshree purohit

Chetana Pokhriyal

Saikat Banerjee , Mayurakshi Dev , Prayer Elmo Raj

Uma M Bhrugubanda

Susheel K Sharma

South Asian Review

Anupama Arora

RELATED TOPICS

  •   We're Hiring!
  •   Help Center
  • Find new research papers in:
  • Health Sciences
  • Earth Sciences
  • Cognitive Science
  • Mathematics
  • Computer Science
  • Academia ©2024

Logo

'Shyamchi Aie' book review: Speaking to the heart

Image used for representational purpose only

Some books talk to the heart. The Alchemist is one example. It packages simple wisdom and highlights values precious to those who wish to live a life that is spiritual without being ritualistic or based on any single religion. Which is why despite the increasingly materialistic mindset humans tend to adopt, the book has consistently remained a best seller through decades.

Shyamchi Aie is to the reader of Marathi literature, what The Alchemist is to an entire universe of readers thanks to its various translated versions. The simply told stories that reach out to both children and adults, hold within them grains of truth that are perennial and can lead to where peace of mind and compassion walk hand in hand to pave the way for a better life. Sane Guruji’s home-spun wisdom has endured through two centuries and this translation may enlarge his reach to include young readers not only in India, but across the world.

book review on shyamchi aai in marathi

Shanta Gokhale’s translation carries within it what I believe is the spirit of the original. The prose runs softly like a smooth flowing river that, even as it meanders its way through tricky terrain, manages to avoid any hurdles.

The short episodes, that are stories told every evening by Shyam to his young peers, centre around the simple wisdom contained in the life lessons his mother has taught him, through advice and example.

The stories range from the humorous to ones that are touched with sadness, but each narration has the power to hold the reader’s attention, and the simple style makes it acceptable to many levels of readers.

The rural backdrop of the book adds its own charm, and descriptions such as the one of a ‘night of crisp bright moonlight,’ when ‘the river in the distance looked like flowing silver’, transport the reader into a world far away from the chaos of urban living.

Shyam’s story-telling includes frequent personifications of Nature, as when he talks of the same river, as knowing no rest. ‘She only knows to keep flowing.

This is her prayer and it never stops. As she flows, she hums or gurgles with laughter, or turns playful or solemn, or even angry. The river,’ he adds, ‘is a profound mystery.’ The result is a lyrical and visually rich text that feeds the reader’s senses and fuels the imagination.

Stories are wound around simple everyday aspects of a way of life many of us have forgotten. The making of leaf cups, which were an environmentally friendly approach to the process of serving food and eating, becomes the base for a story on why one must undertake every task with dedication and concentration.

So, when Shyam resists having to join his family in making the plates and bowls they eat from, and does a shoddy job, a tack slips out while he is eating from a plate he has made and sticks in his throat. His mother tells him that he should make plates that anyone would enjoy eating from and till he learns to do that, he must eat out of the plates he makes.

It’s a simple lesson and safe advice, and soon results in Shyam making plates that draw admiring comments from his father. When his sister gives him an apricot, Shyam muses that it tasted very sweet, because ‘sweetness doesn’t belong entirely to the thing itself. It also comes from the work you have done to earn it. True happiness comes from doing the work well.’

As inspiring as the stories, is the foreword by Jerry Pinto, who speaks directly to the young reader who may have picked up the book to browse through it.

With the first few lines which begin with ‘Hi, I like you very much already. You are reading. That’s a good sign’, Jerry ensures his reader is motivated to read the book, at least one story at a time.

Keeping the reluctance of young readers towards a two-dimensional book, and with a view to weaning them away from multimedia the publishers have added tiny teasers on the back cover and a series of notes at the end of the book.

All told, a definite must-have book, to delve into when you want a quiet moment. A book to bond over as you read it around to younger folk, or leaf through at times when tough decisions need to be made. At such times, more likely than not, Shyamchi Aie will have a solution to offer. And it will come packed into a delectable story.

Follow The New Indian Express channel on WhatsApp  

Download the TNIE app to stay with us and follow the latest

Related Stories

Essay Marathi

  • Privacy Policy
  • DMCA Policy

Get every types of Essays for students

श्यामची आई पुस्तकाचे मराठीत परीक्षण | Shyamchi Aai Book Review in Marathi

 श्यामची आई पुस्तकाचे मराठीत परीक्षण | shyamchi aai book review in marathi .

मराठीत "श्यामची आई" चे सर्वसमावेशक पुस्तक पुनरावलोकन प्रदान करण्यास मला आनंद होईल,  मी तुम्हाला पुस्तकाचे मुख्य पैलू, त्यातील थीम, पात्रे आणि मराठी साहित्यातील त्याचे महत्त्व यांचा तपशीलवार आढावा देईन. नंतर एक दीर्घ निबंध तयार करण्यासाठी आवश्यकतेनुसार तुम्ही या मुद्द्यांचा विस्तार करू शकता.

"श्यामची आई" (श्यामची आई) हे प्रसिद्ध लेखक साने गुरुजी, पांडुरंग सदाशिव साने यांचे टोपणनाव यांनी लिहिलेले एक प्रतिष्ठित मराठी पुस्तक आहे. मूलतः 1933 मध्ये प्रकाशित झाले, तेव्हापासून ते मराठी साहित्यात एक कालातीत क्लासिक बनले आहे. ही कादंबरी एक हृदयस्पर्शी आणि भावनिकरित्या भरलेली कथा आहे जी ग्रामीण महाराष्ट्राचे सार कॅप्चर करते, मातृत्व, निसर्ग, अध्यात्म आणि आई आणि तिचा मुलगा यांच्यातील चिरस्थायी बंध या विषयांचा शोध घेते.

प्लॉट सारांश:

ही कादंबरी अर्ध-आत्मचरित्रात्मक आहे जी मध्यवर्ती पात्र, श्याम आणि त्याची आई यांच्याभोवती फिरते. महाराष्ट्राच्या नयनरम्य कोकण भागात सेट केलेले, श्याम आणि त्याच्या कुटुंबाचे ग्रामीण खेडेगावातील जीवन आणि अनुभव यांचे चित्रण आहे. श्यामची आई, निःस्वार्थीपणा, लवचिकता आणि अतूट प्रेम यांचे मूर्तिमंत रूप, कथेत मध्यवर्ती भूमिका बजावते. श्यामचे बालपण आणि त्याच्या आईच्या शिकवणुकींचा आणि मूल्यांचा खोलवर परिणाम झाल्याची आठवण करून देताना ही कथा त्याच्या डोळ्यांतून उलगडते.

मुख्य थीम:

मातृत्व आणि बिनशर्त प्रेम: "श्यामची आई" मातृत्वाची थीम आणि तिच्या मुलासाठी आईचे निःस्वार्थ प्रेम सुंदरपणे एक्सप्लोर करते. श्यामची आई, एक अशिक्षित स्त्री, तिच्या कृतीतून जीवनाचे सखोल धडे देते, करुणा आणि नैतिक मूल्यांच्या महत्त्वावर जोर देते.

निसर्ग आणि अध्यात्म: कादंबरी निसर्ग आणि अध्यात्म यांच्यात खोलवर गुंफलेली आहे. प्रसन्न कोकण लँडस्केप एक पार्श्वभूमी म्हणून काम करते, आणि पात्रांचे निसर्गाशी असलेले नाते सांत्वन आणि प्रेरणा स्त्रोत म्हणून चित्रित केले आहे. श्यामच्या अध्यात्मिक विश्वासांना आकार देण्यात गावातील पुजारी दाजी यांचाही महत्त्वाचा वाटा आहे.

सामाजिक आणि सांस्कृतिक मूल्ये: हे पुस्तक ग्रामीण महाराष्ट्राच्या सांस्कृतिक आणि सामाजिक जडणघडणीचा अभ्यास करते, त्या काळातील रूढी, परंपरा आणि मूल्ये यांचे चित्रण करते. हे ग्रामीण जीवनातील साधेपणा आणि सामंजस्य तसेच गावकऱ्यांसमोरील आव्हानांवर प्रकाश टाकते.

शिक्षण आणि ज्ञान: शिक्षण आणि ज्ञान आवर्ती विषय आहेत, श्यामची आई औपचारिक आणि नैतिक शिक्षण या दोन्हीच्या महत्त्वावर जोर देते. श्यामचा खेड्यातील मुलापासून सुशिक्षित व्यक्तीपर्यंतचा प्रवास शिक्षणाची परिवर्तनीय शक्ती प्रतिबिंबित करतो.

वर्ण विश्लेषण:

श्याम: कथेचा नायक आणि निवेदक, श्याम, त्याच्या आईच्या शिकवणीच्या प्रभावाखाली एका प्रभावशाली मुलापासून विचारी प्रौढापर्यंत विकसित होतो. त्याचे त्याच्या आईबद्दलचे प्रेम आणि आदर संपूर्ण कथानकात दिसून येतो.

श्यामची आई: कादंबरीतील मध्यवर्ती पात्र, श्यामची आई, निःस्वार्थता, शहाणपण आणि लवचिकता यांचे प्रतिरूप म्हणून चित्रित केले आहे. तिच्या मुलाशी असलेली तिची अतूट बांधिलकी आणि तिच्या कृतीतून जीवनाचे मौल्यवान धडे देण्याची तिची क्षमता तिला एक संस्मरणीय साहित्यिक पात्र बनवते.

दाजी: गावातील पुजारी, दाजी, श्यामचे मार्गदर्शक म्हणून काम करतात आणि त्याला अध्यात्म आणि संत तुकारामांच्या शिकवणीची ओळख करून देतात. दाजीचे पात्र कादंबरीच्या आध्यात्मिक परिमाणाचे प्रतिनिधित्व करते.

Internet Archive Audio

book review on shyamchi aai in marathi

  • This Just In
  • Grateful Dead
  • Old Time Radio
  • 78 RPMs and Cylinder Recordings
  • Audio Books & Poetry
  • Computers, Technology and Science
  • Music, Arts & Culture
  • News & Public Affairs
  • Spirituality & Religion
  • Radio News Archive

book review on shyamchi aai in marathi

  • Flickr Commons
  • Occupy Wall Street Flickr
  • NASA Images
  • Solar System Collection
  • Ames Research Center

book review on shyamchi aai in marathi

  • All Software
  • Old School Emulation
  • MS-DOS Games
  • Historical Software
  • Classic PC Games
  • Software Library
  • Kodi Archive and Support File
  • Vintage Software
  • CD-ROM Software
  • CD-ROM Software Library
  • Software Sites
  • Tucows Software Library
  • Shareware CD-ROMs
  • Software Capsules Compilation
  • CD-ROM Images
  • ZX Spectrum
  • DOOM Level CD

book review on shyamchi aai in marathi

  • Smithsonian Libraries
  • FEDLINK (US)
  • Lincoln Collection
  • American Libraries
  • Canadian Libraries
  • Universal Library
  • Project Gutenberg
  • Children's Library
  • Biodiversity Heritage Library
  • Books by Language
  • Additional Collections

book review on shyamchi aai in marathi

  • Prelinger Archives
  • Democracy Now!
  • Occupy Wall Street
  • TV NSA Clip Library
  • Animation & Cartoons
  • Arts & Music
  • Computers & Technology
  • Cultural & Academic Films
  • Ephemeral Films
  • Sports Videos
  • Videogame Videos
  • Youth Media

Search the history of over 866 billion web pages on the Internet.

Mobile Apps

  • Wayback Machine (iOS)
  • Wayback Machine (Android)

Browser Extensions

Archive-it subscription.

  • Explore the Collections
  • Build Collections

Save Page Now

Capture a web page as it appears now for use as a trusted citation in the future.

Please enter a valid web address

  • Donate Donate icon An illustration of a heart shape

Shyamchi Aai by Sane Guruji

Audio with external links item preview, share or embed this item, flag this item for.

  • Graphic Violence
  • Explicit Sexual Content
  • Hate Speech
  • Misinformation/Disinformation
  • Marketing/Phishing/Advertising
  • Misleading/Inaccurate/Missing Metadata

plus-circle Add Review comment Reviews

96,939 Views

DOWNLOAD OPTIONS

In collections.

Uploaded by vvartak on April 18, 2012

SIMILAR ITEMS (based on metadata)

MouthShut.com Would Like to Send You Push Notifications. Notification may includes alerts, activities & updates.

book review on shyamchi aai in marathi

Concern / Feedback Form

Secure your account

Please enter your valid contact number to receive OTP.

MouthShut Logo

Just one step away to protect your account with 2FA.

Add extra security with 2 Factor Authentication

Protect your account by adding an extra layer of security.

OTP Verification

Your 2FA is Activated

book review on shyamchi aai in marathi

Home > Books > Books Title > Shyamchi Aai - Sane Guruji

Shyamchi Aai - Sane Guruji

Shyamchi Aai - Sane Guruji Image

MouthShut Score

Readability:

Upload your product photo

book review on shyamchi aai in marathi

Contact Number

The ingenuineness of this review appears doubtful. Justify your opinion.

I feel this review is:

  • Write Review
  • Specifications
  • Question & Answer

Photo Uploaded successfully.

Upload Photos

Upload photo files with .jpg, .png and .gif extensions. Image size per photo cannot exceed 10 MB

Upload Menus

Upload menu files with .jpg, .png and .gif extensions. Image size per photo cannot exceed 10 MB

Recommended Top Articles

Shyamchi aai - sane guruji photos.

See all Photos

Shyamchi Aai - Sane Guruji Location

book review on shyamchi aai in marathi

Select a product from search suggestions

close

Free MouthShut app saves money.

An OTP has been sent to your email and mobile number. Please enter OTP to verify the account.

Didn't receive? Resend OTP

An OTP has been sent to your email address. Please Enter OTP to verify your email address

All In One Marathi Blog

Shyamchi Aai Book pdf in Marathi | श्यामची आई पुस्तक PDF download

【Free】Shyamchi Aai Marathi PDF | श्यामची आई पुस्तक PDF download

Shyamchi aai book pdf in marathi : नमस्कार मित्रांनो तुमचं स्वागत आहे ३६०मराठी या ब्लॉग वर.

आज आम्ही तुमच्यासोबत साने गुरुजींनी लिहलेले एक प्रसिद्द मराठी पुस्तक ” श्यामची आई ” याची pdf फाईल शेयर करणार आहोत, मातेबद्दल असणाऱ्या प्रेम, भक्ति व कृतज्ञता अशा अपार भावना ‘श्यामची आई’ या पुस्तकात साने गुरुजींनी मांडलेल्या आहेत. 

हे पुस्तक ही एक सत्यकथा आहे. नाशिक तुरूंगात साने गुरूजींनी या कथा लिहिण्यास ९ फेब्रुवारी १९३३ (गुरुवार) रोजी सुरुवात केली आणि १३ फेब्रुवारी १९३३ (सोमवार) पहाटे त्या लिहून संपविल्या. 

या ब्लॉग पोस्ट द्वारे तुम्ही श्यामची आई पुस्तक pdf फॉरमॅट मध्ये डाउनलोड करू शकता आणि तुमच्या मोबाइल किंवा कॉम्पुटर मध्ये वाचू शकतात.

Shyamchi Aai Book pdf in Marathi | श्यामची आई पुस्तक PDF download

Shyamchi Aai Book Marathi PDF summery

श्यामची आई या पुस्तक एकूण रात्र पहिली पासून तर रात्र बेचाळिसावी अशे ४२ भाग ( चॅप्टर्स ) आहेत, ते खालीलप्रमाणे

  • रात्र पहिली : सावित्री व्रत
  • रात्र दुसरी : अक्काचे लग्न
  • रात्र तिसरी : मुकी फुले
  • रात्र चवथी : पुण्यात्मा यशवंत
  • रात्र पाचवी : मथुरी
  • रात्र सहावी : थोर अश्रू
  • रात्र सातवी : पत्रावळ
  • रात्र आठवी : क्षमेविषयी प्रार्थना
  • रात्र नववी : मोरी गाय
  • रात्र दहावी : पर्णकुटी
  • रात्र अकरावी : भूतदया
  • रात्र बारावी : श्यामचे पोहणे
  • रात्र तेरावी : स्वाभिमान-रक्षण
  • रात्र चौदावी : श्रीखंडाच्या वड्या
  • रात्र पंधरावी : रघुपति राघव राजाराम
  • रात्र सोळावी : तीर्थयात्रार्थ पलायन
  • रात्र सतरावी : स्वावलंबनाची शिकवण
  • रात्र अठरावी : अळणी भाजी
  • रात्र एकोणिसावी : पुनर्जन्म
  • रात्र विसावी : सात्त्विक प्रेमाची भूक
  • रात्र एकविसावी : दूर्वांची आजी
  • रात्र बाविसावी : आनंदाची दिवाळी
  • रात्र तेविसावी : अर्धनारी नटेश्वर
  • रात्र चोवीसावी : सोमवती अवस
  • रात्र पंचविसावी : देवाला सारी प्रिय
  • रात्र सव्विसावी : बंधुप्रेमाची शिकवण
  • रात्र सत्ताविसावी : उदार पितृहृदय
  • रात्र अठ्ठाविसावी : सांब सदाशिव पाउस दे
  • रात्र एकोणतिसावी : मोठा होण्यासाठी चोरी
  • रात्र तिसावी : तू वयाने मोठा नाहीस
  • रात्र एकतिसावी : लाडघरचे तामस्तीर्थ
  • रात्र बत्तिसावी : कर्ज म्हणजे जिवंतपणीचा नरक
  • रात्र तेहतिसावी : गरिबांचे मनोरथ
  • रात्र चौतिसावी : वित्तहीनाची हेटाळणी
  • रात्र पस्तिसावी : आईचे चिंतामय जीवन
  • रात्र छत्तिसावी : तेल आहे तर मीठ नाही
  • रात्र सदतिसावी : अब्रूचे धिंडवडे
  • रात्र अडतिसावी : आईचा शेवटचा आजार
  • रात्र एकोणचाळिसावी : सारी प्रेमाने नांदा
  • रात्र चाळिसावी : शेवटची निरवानिरव
  • रात्र एकेचाळिसावी : भस्ममय मूर्ती
  • रात्र बेचाळिसावी : आईचे स्मृतिश्राद्ध

श्यामची आई पुस्तक खूप प्रसिद्ध झाले, कारण मातेबद्दल असणाऱ्या प्रेम, भक्ति व कृतज्ञता अशा अपार भावना ‘श्यामची आई’ या पुस्तकात साने गुरुजींनी मांडलेल्या आहेत. हे पुस्तक वाचून वाचकांचे डोळे व हृदय भरून येईल. हे पुस्तक ही एक सत्यकथा आहे.

shyamchi aai book pdf in marathi

LanguageMarathi
BindingPDF ( E-Book)
WriterSane Guruji
Pages231
SummeryShyamchi aai Book Marathi PDF Free Download
book pricePDF FREE ( You can Download PDF File ) credit @ :

Shyamchi aai book in marathi pdf free download | Shyamchi aai book in marathi read online

श्यामची आई पुस्तक pdf Download करण्यासाठी खालील डाउनलोड बटनावर क्लिक करा.

मित्रांनो जर तुम्हाला या बुक ची हार्ड कॉपी हवी असेल तर तुम्ही ऍमेझॉन किंवा फ्लिपकार्ट वरून विकत घेऊ शकतात.

shyamchi aai audiobook

जर तुम्हाला वाचायला वेळ नसेल किंवा काहीहि इतर कारण असेल तर तुम्ही shyamchi aai audiobook ऐकू शकतात, तुम्ही खालील विडिओ पाहू शकतात ज्यात श्यामची आई पुस्तकाचा सारांश दिलेला आहे.

Shyamchi aai marathi book review

खाली काही review दिले आहेत श्यामची आई पुस्तकाबद्दल :

Swacch, sundar, nirmal. Childhood memories encapsulated in short stories. Purity, wisdom and simplified philosophy through mother son relation.

Little Shyam spends an idyllic childhood in Konkan. He grows to become Sane Guruji, freedom fighter and advocate of Gandhian principles.

This book is his memory of childhood, related in short stories. They deal primarily with his mother Yashoda. Her tough life, her firm stand on morals, her simple method of passing on philosophy to her children, how she practices what she preaches.

“Shyamchi Aai” is the best book to be read by every individual. The most importantly to be in teenage itself to understand the relation between parents and son. This book will only help you to strengthened relationship.

conclusion :

आशा करतो तुम्हाला आजची पोस्ट  Shyamchi aai Book pdf in Marathi आवडली असेल.

जर आवडली तर शेयर नक्की करा, आणि अश्या फ्री pdf आणि मराठी ब्लॉग साठी आमच्या ब्लॉग ला भेट नक्की द्या

इतर फ्री मराठी बुक्स pdf :

  • rau marathi book pdf download
  • yayati marathi book pdf download
  • bajirao peshwa books marathi pdf
  • Rich dad poor dad pdf in marathi free
  • yayati free pdf download

shyamchi aai book pdf in marathi, shyamchi aai book in marathi read online, Shyamchi Aai book pdf in english

6 thoughts on “【Free】Shyamchi Aai Marathi PDF | श्यामची आई पुस्तक PDF download”

  • Pingback: 【Free】Manasshastra in Marathi pdf Free Download | मानसशास्त्र पुस्तक pdf - 360Marathi
  • Pingback: Life Changing & Motivational Books in Marathi PDF - 360Marathi >> All in One Marathi Blog
  • Pingback: (9 Free PDF)शेअर बाजार पुस्तक | Share Market Marathi Books PDF Free Download - 360Marathi >> All in One Marathi Blog June 2021
  • Pingback: 【15+ PDF】Marathi Kadambari PDF Free Download - 360Marathi >> All in One Marathi Blog

I was just seeking this information for some time. After 6 hours of continuous Googleing, finally I got it in your web site. I wonder what is the lack of Google strategy that don’t rank this kind of informative sites in top of the list. Normally the top web sites are full of garbage.

Simply desire to say your article is as astonishing. The clarity to your publish is simply nice and i could assume you are a professional in this subject. Fine together with your permission let me to grasp your feed to keep up to date with impending post. Thank you 1,000,000 and please keep up the rewarding work.

Leave a Comment Cancel reply

Save my name, email, and website in this browser for the next time I comment.

IMAGES

  1. Shyamchi Aai Marathi Book Review

    book review on shyamchi aai in marathi

  2. [मराठी] Shyamchi aai book review in Marathi

    book review on shyamchi aai in marathi

  3. Shyamchi Aai Marathi Book Review|Sane Guruji|साने गुरुजी लिखित श्यामची

    book review on shyamchi aai in marathi

  4. श्यामची आई पुस्तक सारांश लेखन Shyamchi aai book review in Marathi

    book review on shyamchi aai in marathi

  5. Shyamchi Aai (Marathi Edition) eBook : Guruji, Sane: Amazon.in: Kindle

    book review on shyamchi aai in marathi

  6. Shyamchi Aai Book Review

    book review on shyamchi aai in marathi

VIDEO

  1. Shyamchi Aai Trailer

  2. Shyamchi aai marathi Kadambari sane guruji audio part 1(श्यामची आई मराठी कादंबरी साने गुरूजी भाग १)

  3. Shyamchi Aai Film Review

  4. ओम भुतकरने साकारले साने गुरुजी

  5. This is Why do epic shit in marathi is Going Viral

  6. त्या भूमिकेलाही तेवढाच कस लागतो !

COMMENTS

  1. श्यामची आई पुस्तक सारांश लेखन । Shyamchi aai book review in Marathi

    Categories Information, Essay in Marathi Tags shyamchi aai book conclusion in marathi, Shyamchi aai book review in Marathi, shyamchi aai book summary in marathi, shyamchi aai saransh lekhan in marathi, श्यामची आई पुस्तक सारांश लेखन

  2. श्यामची आई संपूर्ण कथा Shyamchi Aai Marathi Kadambari

    त्यांनी या कथा लिहिण्यास 9 फेब्रुवारी 1933 रोजी सुरुवात केली आणि 13 फेब्रुवारी 1933 रोजी कथा लिहून संपविल्या. - read shyamchi aai book in marathi

  3. श्यामची आई by Sane Guruji

    Shyamchi Aai has been a Marathi classic for the last 86 years, as famous as its author, Maharashtra's beloved freedom fighter and social reformer, Sane Guruji. Most Marathi-speaking children must have read this book at home or in school. Puffin's translation of Sane Guruji's autobiography is the fourth English version of the classic.

  4. Marathi Book Review : श्यामची आई

    Marathi Book Reviewश्यामची आई. आपल्या सर्वांचे आवडते लेखन साने गुरुजी यांनी 'श्यामची आई' हे पुस्तक लिहिले आहे. श्याम लहान असतानाच श्याम ची आई ...

  5. Review of 'Shyamchi Aai' by Sane Guruji, trs Shanta Gokhale

    Shyamchi Aaihas been a Marathi classic for the last 86 years, as famous as its author, Maharashtra's beloved freedom fighter and social reformer, Sane Guruji. Most Marathi-speaking children must ...

  6. श्यामची आई

    Download. विकिस्रोत कडून. ←=. श्यामची आई (१९३६) साहित्यिक पांडुरंग सदाशिव साने. श्यामची आई/प्रारंभ →. १९३६. 77 श्यामची आई १९३६. श्यामची आई हे ...

  7. श्यामची आई

    श्यामची आई [१] हे पांडुरंग सदाशिव साने यांनी लिहिलेली मराठी आत्मकथा आहे. नाशिकच्या कारागृहात असताना फेब्रुवारी ९, इ.स. १९३३ रोजी ...

  8. श्यामची आई

    Book Review in Marathi - Shamchi Aai पुस्तक विकत घ्या - https://amzn.to/3w8gFXuसंपूर्ण समीक्षण वाचा ...

  9. Shyamchi Aai Marathi Book Review

    Sane Guruji (Pandurang Sadashiv Sane) unfolds the story of his Mother and their bonding in this Marathi book. The story of a book holds the flavour of pure M...

  10. Shyamchi Aai

    A Wonderful and Poignant World Book Details SHYAMCHI AAI By Sane Guruji. Translated from the original Marathi by Shanta Gokhale. Introduction by Jerry Pinto. Penguin/Puffin Classics, 2021, pp. 336, ₹299.00 We are a nation that thrives on nostalgia. An eagerness to view our past as glorious and some bygone era as the Golden Age seems endemic ...

  11. 'Shyamchi Aie' book review: Speaking to the heart

    A book to bond over as you read it around to younger folk, or leaf through at times when tough decisions need to be made. At such times, more likely than not, Shyamchi Aie will have a solution to ...

  12. Shyamchi Aai: A Touching Story of a Mother's Love and Strength

    Jul 17, 2023. "Shyamchi Aai" is a book written by Sane Guruji, published in 1955. It is an autobiographical novel in Marathi that tells a heartwarming story about a mother and her child. Set ...

  13. श्यामची आई पुस्तकाचे मराठीत परीक्षण

    श्यामची आई पुस्तकाचे मराठीत परीक्षण | Shyamchi Aai Book Review in Marathi By ADMIN मंगळवार, १२ सप्टेंबर, २०२३ Share Tweet Share Share Email. श्यामची आई पुस्तकाचे मराठीत परीक्षण ...

  14. Book review

    Q. Review of the book 'Shyamchi Aai' by Sane Guruji. Ans: Introduction. ... Shyamchi Aai has been a Marathi classic by the freedom fighter and social reformer, Sane Guruji. Most Marathi-speaking children must have read this book at home or in school. The book describes about the Mother's positive figure so the title of the book is ...

  15. Shyamchi Aai

    Shyamchi Aai is an autobiography of Sane Guruji. Sane Guruji, fondly called Shyam during his childhood, is narrating his memories to a group of children in a nightly sitting.Chapters in the book are named ratra meaning "night" in Marathi. They are named first night, second night and so on. Every passing night, the story takes you into the family setting in rural Konkan and its beautiful ...

  16. Shyamchi Aai Marathi Book Review

    Shyamchi Aai Marathi Book Review | श्यामची आई | साने गुरुजी | Sane Guruji |Amazon link of Boya Mike https://amzn.to/3kR2OQT' श्यामची आई ...

  17. श्यामाची आई

    An illustration of an open book. Books. An illustration of two cells of a film strip. Video An illustration of an audio speaker. ... Marathi. श्यामाची आई, क्लासिक, प्रेरक, मराठी, साने गुरूजी ... There are no reviews yet. Be the first one to write a review. 139 Views . 1 ...

  18. Shyamchi Aai

    Shyamchi Aai is an autobiography of Sane Guruji, who belonged to a Hindu family in Konkan region of rural Maharashtra during British Raj. Sane Guruji (now an adult), fondly called Shyam during his childhood, narrates his memories to a group of children in a nightly sitting. Chapters in the book are named ratra, ("night" in Marathi).

  19. Shyamchi Aai by Sane Guruji : Bolti Pustake

    Marathi book Shyamchi Aai by Sane Guruji read for Bolti Pustake by Madhavrao Wable Addeddate 2012-04-18 08:11:01 ... Reviews There are no reviews yet. Be the first one to write a review. 96,939 Views . DOWNLOAD OPTIONS download 1 file . ITEM TILE download. download 46 files . OGG VORBIS .

  20. Shyamchi Aai

    Important video on writing skill sections topic - REVIEW. We have given and explained a very useful example of Book Review. Classic example of Marathi Book -...

  21. SHYAMCHI AAI

    3 Reviews. "Shadows of the Heart's Echoes". Feb 14, 2024 07:29 AM 333 Views (via Android App) "Shyamchi Aai" is a Marathi autobiographical novel written by Sane Guruji. It depicts the life of Shyam's mother, a woman of strong character and resilience, navigating through various challenges and hardships. The book is highly regarded for its ...

  22. 【Free】Shyamchi Aai Marathi PDF

    This book is his memory of childhood, related in short stories. They deal primarily with his mother Yashoda. Her tough life, her firm stand on morals, her simple method of passing on philosophy to her children, how she practices what she preaches. user 2 : "Shyamchi Aai" is the best book to be read by every individual.

  23. [PDF] श्यामची आई साने गुरूजी

    श्यामची आई साने गुरूजी | Shyamchi Aai PDF In Marathi July 24, 2023 / Biography , Marathi Books PDF / General / By Kumar 'श्यामची आई' PDF Quick download link is given at the bottom of this article.